हा देश माझा

  1. Pledge of India
  2. हा देश माझा
  3. देशभक्ति निबंध लेख मराठी
  4. माझा भारत देश निबंध Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi
  5. भारत माझा देश मराठी निबंध Maza Desh Nibandh in Marathi इनमराठी
  6. भारत माझा देश आहे निबंध मराठी


Download: हा देश माझा
Size: 53.69 MB

Pledge of India

bhart maza desh aahe. भारत माझा देश ही मराठी प्रतिज्ञा ( national pledge ) आहे. Pledge of india संपूर्ण शालेय परिपाठ मराठी Marathi pledge भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. हिंदी Hindi pledge of india भारत मेरा देश है। सब भारतवासी मेरे भाई-बहन है। मैं अपने देश से प्रेम करता/करती हूं। इसकी समृद्ध एवं विविध संस्कृति पर मुझे गर्व है। मैं सदा इसका सुयोग्य अधिकारी बनने का प्रयत्न करता/करती रहूँगा / रहूँगी | मै अपने माता-पिता, शिक्षको एवं गुरुजनो का सम्मान करूँगा/ करूँगी और प्रत्येक के साथ विनीत रहूँगा/रहूँगी | मैं अपने देश और देशवाशियों के प्रति सत्यनिष्ठा की प्रतिज्ञा करता / करती हूँ। इनके कल्याण एवं समृद्धि में ही मेरा सुख निहित है। इंग्रजी English Pledge India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and varied heritage. i shall always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers, and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people, I pledge my devotion. in their well being and prosperity alone, lies my happiness. Jai Hind. संस्कृत प्र...

हा देश माझा

बालपणीच बांधले मला तिरंग्याच्या मोहाच्या धाग्यांनी घट्ट असे; की परदेशी माती, गोरी असून ही माझ्या मनाला काळीकुट्ट भासे!! इथल्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवाने दिपून जाती सर्वांचे नेत्र; सगळ्या ऋतुंना एकत्र दर्शविल, असे आमुच्या देशाचे चित्र!! प्रगती करतो हा माझा भारत, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जगात; पण अजून ही मागासलेले विचार आहे, याच्या काही भागांत!! जेव्हा एकीकडे उंच भरारी घेई आमची कन्या, गाठायला अवकाश; तिथे दुसरीकडे, रात्रीच्या अंधारात गर्भातच हत्या होत असे तिची, सावकाश!! एकीकडे नैवेद्य अर्पून, प्रसन्न केले जाते दुर्गा मातेला; तिथेच कामवासने पोटी विवस्त्र केले जाते, रस्त्यावरच्या एकट्या सीतेला!! हा देश आमुचा; जिथे रोज वाया जातं लाखमोलाचे अन्न; आणि इथेच अन्नदाताच्या नशिबात नसे त्यांने पिकवलेले मूठभर धान्य!! हा देश जिथे इंस्टा वर अपलोड होत असे महागड्या जेवणासोबत केलेली चेहऱ्याची विचित्र मुद्रा; हा तोच देश माझा, जिथे मजुराचे लेकरू, भूक शमविण्याकरीता पितं फक्त पाणी आणि घेतं अशांत निद्रा!! हा देश माझा जिथे आई २५ वर्षाच्या लेकरूचे सुध्दा घेत असे गोड पापा; हा देश माझा, जिथे तेच लेकरू आईला सांगत असे रोज नवनवीन थापा! हा देश माझा, जिथे स्वामी, सद्गुरूंना देवाऱ्यात आई म्हणून थाटले; हा देश माझा जिथे म्हाताऱ्या आईबाबांना सोयीप्रमाणे वृद्धाश्रमात लोटले.... हा सुंदर देश माझा, जो स्वातंत्र्य संग्रामात एकजूट होऊन लढला; हा देश माझा ज्याचा, हिंदुमुसलिम या भांडणात, मातीचा तुकडा पडला!! हा देश माझा , संपूर्ण जगाच्या डोळ्यांत माणुसकीचे अंजन भरणारा, हा देश माझा, आज स्वतःच आपल्या देशबांधवांचा मनापासून तिरस्कार करणारा..?

देशभक्ति निबंध लेख मराठी

Today, we are publishing देशभक्ति निबंध लेख मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Desh Bhakti Nibandh Marathi) in completing their homework and in competition. देशभक्ति निबंध लेख मराठी - Desh Bhakti Nibandh Marathi सर वॉल्टर स्कॉट या इंग्लिश कवीच्या पेट्रियत या काव्यातील ओळ. 'धीस इज माय ओन, माय नेटिव्ह लॅण्ड' म्हणजे राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत रुप होय. हा देश माझा आहे. असे कोण म्हणत नाही. सर्वजण म्हणतात. गरीब भिकारी म्हणतो, श्रीमंत उमराव म्हणतात तरूण म्हणतात, म्हातारेही म्हणतात. जे विचारवंत आहेत, ते त्यांच्या या म्हणण्याप्रमाणे वागतातही. जपानमधील ही एक घटना आहे, एका श्रीमंत म्हातारीची. ती रेल्वेच्या एका प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होती. त्या डब्यात एखाद दुसराच प्रवासी होता. त्यात एक भारतीय होता. गाडी सुरू झाली. म्हातारी आरामशीर बसली. तिने त्या डब्यातील सीटकडे पाहिले. त्याचे वरचे रेक्झीन फाटले होते. अनेक प्रवासी बसून बसून रेक्झीन एके ठिकाणी फार झिजले होते. ते फाटून आतले फोम बाहेर डोकावू लागले होते. गाडी सुरू झाल्यावर काय करायचं हा सर्वासमोर प्रश्नच होता. गाडीचा वेग खूप होता. बाहेरची मजाही पाहून वेळ घालवता येत नव्हता. ही अडचण त्या म्हातारीसमोर मात्र उभी नव्हती. ''खरंय, मी रेल्वेची नोकर नाही.पण मी जपानची नागरिक आहे नं हा देश माझा आहे. या देशांतील सपत्तीचे मी नको का रक्षण करायला ?' म्हातारीच्या उत्तराने तो सहप्रवासी अवाक् झाला होता. कारण त्याने भारतात ब्लेडने एसटीच्या बैठकीच्या गाद्या फाडणारे प्रवासी पाहिले होते. फाडलेल्या सीटमधून फोम ओरबाडणारे पाहिले होते. कवीच्या डब्यातले दिव्याचे बल्ब चोरणारे पाहिले होते. तो तरी काय करणार? 'याला म्हण...

माझा भारत देश निबंध Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

माझा भारत देश निबंध 100 शब्दांत Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi भारत हा जसा विरांचा शूरांचा देश आहे तसाच तो संताचा ही देश आहे भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात या सर्व भाज्या तील साहित्य समृद्ध आहे. भारताने दीडशे वर्ष गुलामगिरी सहली तेव्हा एकजूट करून भारत त्यांनी लढा दिला व 1947 चाली स्वातंत्र्य मिळविले स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करता. मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत अवलंबित आहे औद्योगिक औद्योगिक वैज्ञानिक क्षेत्रात भारतात भारत हा जगात अग्रेसर बनला आहे माझा भारत खरोखर खूप महान देश आहे. ” विविधतेची एकता ही आमच्या देशाची शान म्हणून माझा बे सर्वामध्ये महान” • माझा भारत देश निबंध 200 शब्दांत Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi भारत हा माझा देश आहे माझा देश खूप सुंदर आणि महान आहे आमचा देश संपूर्ण संपूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो माझा भारत देशात सर्व देशांच्या मुकुट आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत देशाच्या जगात दुसरा नंबर लागतो माझा भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे भारत देशा विनिता आणि विविधता आणि संस्कृती साठी ओळखला जातो कारण या देशाची डान्स संस्कृती अन्य देशांच्या तुलनेत सगळ्यात वेगळी आहे भारत एक असा देश आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. माझ्या भारत देशाला अन्य नावानेही ओळखले जाते जसे की इंडिया हिंदुस्तान सोने की चिडिया इत्यादी नावाने...

भारत माझा देश मराठी निबंध Maza Desh Nibandh in Marathi इनमराठी

Maza Desh Nibandh in Marathi माझा देश महान “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा” हो खरोखरच, या जगात माझा भारत देशच सर्वात सुंदर आणि वेगळा आहे. कारण माझ्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. इथे विविधतेत एकता आहे. नमस्कार मित्रहो आजच्या या लेखात आपण माझा देश म्हणजेच आपल्या भारत देशावर निबंध पाहणार आहोत. हा निबंध आपण विविध इयत्ते करिता तसेच स्पर्धापरीक्षा व भाषणे यामध्ये देखील याचा वापर करू शकतो. याचा वापर करून आपण परीक्षेमध्ये छान गुण मिळवू शकता. maza desh nibandh in marathi भारत माझा देश मराठी निबंध – Maza Desh Nibandh in Marathi वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी | हिंदू- मुस्लिम अशीख ईसाई सारे एकच आम्ही । या ओळींप्रमाणेच माझ्या देशाल सर्व जाती-धर्मांचे, वेगवेगळ्या परंपरा, संस्कृती जपणारे, वेगवेगळी भाषा बोलणारे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र नांदतात. भारत माझा देश आहे असे जेव्हा आपण अभिमानाने बोलतो तेव्हा आपली छाती कशी गर्वाने फुलते. • नक्की वाचा: भारताची संस्कृती ही अन्य देशांच्या तुलनेत वेगळी आहे. भारताला अनेक महापुरुषांचा, संतांचा सहवास लाभला आहे. इथेच नेत्यांचा वीरांचा जन्म झाला आहे. त्यांनी भारतीयांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. संतांनी पवित्र असे विचार, भारतीयांना दिले आहेत. भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील जवळजवळ ८०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतीत प्रामुख्याने तांदूळ, ऊस, गहू, ज्वारी, बाजरी इ. पीके घेतली जातात. भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळी पीके तेथील हवामानानुसार पीकवली जातात. • नक्की वाचा: भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताच्या उत्तरेला उत्तुंग असा हिमालय पर्वत पसरला आहे. द...

भारत माझा देश आहे निबंध मराठी

Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh – मित्रांनो आज आपण “भारत माझा देश आहे Bharat Maza Desh Aahe Marathi Nibandh “भारत माझा देश आहे (Bharat Maza Desh Aahe)” आपण प्रत्येकाने शाळेत भारताची प्रतिज्ञा पाठ केली असेलच, थोडा प्रयत्न करून ती आत्ताही आठवेल. आता मला सांगा, त्यात म्हटलेल्या ज्या ‘समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक तुम्ही होणार, त्या आहेत तरी कुठल्या? तुम्ही सौजन्याने वागाल असे कबूल करता ते कोणत्या ‘भारतीय बांधवाशी ? जशी आपली लोकशाही लोकांनी “लोकांसाठी चालवलेली आहे तशीच ही प्रतिज्ञा – माणसाने माणसांसाठी केलेली आहे. ही भारत खरोखरच फक्त माणसांचा देश आहे कारण तो फक्त माणसांच्या मनात आहे. बाकी कुणाच्या नाही. इथल्या नद्या वाहताना देशाची सीमा पहात नाहीत. वारा सात समुद्रापलीकडून पाऊस घेऊन येतो. आणि हजारो वर्षे अरबी समुद्र ओलांडून येणाऱ्या भारत माझा देश आहे निबंध मराठी रेघेच्या आतले ते भारतीय आणि बाहेरचे ते परकीय. पण या कागदावरच्या रेघा अगदी आत्ताच्या- गेल्या ६०-७० वर्षात मारल्या आहेत आणि त्यावरही सा-यांचे एकमत झालेले नाही. जी समृद्र आणि विविधतेने नटलेली संस्कृती आपण गौरवाने उल्लेखितो ती काही या रेघेच्या आत घडली नाही. – किंबहुना अशी रेघ खरी असती तर ती इतकी ५००० वर्षांच्या वर आशिया, युरोप, आफ्रिका खंडातील संस्कृतीशी चाललेल्या देवाण-घेवाणीतून, निसर्गातील घटकांना समजून उमजून आज इथला समाज जे रीतीरिवाज पाळतोय त्याला आपण इथली जीविधता आणि परंपराची विविधता अलग करता येणार नाहीत. वास्तव भारत समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या मनावर बिंबवल्या गेलेल्या भारताच्या नकाशावर काट मारा, कारण तो राजकीय नकाशा आहे. त्याच्या ऐवजी भारताचा जैविक नकाशा समजून घ्यायला लागेल. bharat maza ...