हवामानाचा अंदाज

  1. Weather forecast News: Weather forecast News in Marathi, Photos, Latest News Headlines about हवामानाचा अंदाज Loksatta.com
  2. Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण
  3. हवामानाचा अंदाज
  4. Weather Forecast: राज्यावर अवकाळी पावसाची चिन्हे, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
  5. Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार


Download: हवामानाचा अंदाज
Size: 71.43 MB

Weather forecast News: Weather forecast News in Marathi, Photos, Latest News Headlines about हवामानाचा अंदाज Loksatta.com

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं. भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते. पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.

Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, 'बिपरजॉय'मुळे वरळी सीफेसला उधाण

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. As per the latest update by IMD, partly cloudy sky with possibility of light to moderate rain/ thundershowers in city & suburbs expected in Mumbai today; occasional strong winds speed reaching 45-55 kmph very likely… हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याने हवामानात गारवा आहे. परंतु, ठाण्यापलीकडे पावसाला सुरुवात न झाल्याने तिथे अद्यापही काहिली जाणवत आहे. तर, पालघर जिल्हा प्रशासनाने सोमवारी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ जून ते १५ जून या कालावधीत किनारपट्टीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, यंदा सात जून रोजी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला आहे. सर्वाधिक काळ अरबी समुद्रात घोंघावलणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने गेले असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, मॉन्सूनपूर...

हवामानाचा अंदाज

हवामानाचा अंदाज म्हणजे एखाद्या स्थानासाठी आणि वेळेसाठी वातावरणाची परिस्थिती सांगण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. लोकांनी हजार वर्षांपासून अनौपचारिकरित्या हवामानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे . परंतु १९ व्या शतकापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून औपचारिकरित्या हवामानाचा अंदाज लोक लावायला लागले. हवामानाचा अंदाज एखाद्या निश्चित ठिकाणी असलेल्या वातावरणाच्या सद्यस्थितीबद्दल परिमाणात्मक डेटा गोळा करून आणि वातावरण कसे बदलेल हे प्रोजेक्ट करण्यासाठी हवामानशास्त्र वापरून केले जाते. पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात. • लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा. • लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा. • प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा. • लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा हवामानाचा अंदाज निश्चित करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज लागते. सर्वोत्तम संभाव्य मॉडेल निवडणे आवश्यक असते, ज्यात नमुना ओळखण्याची कौशल्ये, दूरसंचार, मॉडेलच्या कामगिरीचे ज्ञान...

Weather Forecast: राज्यावर अवकाळी पावसाची चिन्हे, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Weather Forecast: राज्यावर अवकाळी पावसाची चिन्हे, जाणून घ्या हवामानाचा अंदाज राज्यभरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. एक मे ते पाच मे या कालावधीत हवामान कसे राहिल याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढचे तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 35 किमी वेगाने वारे वाहील असेही हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यभरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. एक मे ते पाच मे या कालावधीत हवामान कसे राहिल याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढचे तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 35 किमी वेगाने वारे वाहील असेही हवामान विभागाने म्हटले आहे. पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.) • Porn and Men Health Issues: सावधान, पोर्न पाहण्याच्या अतिरेकाचा आरोग्यावर होतोय मोठा दुष्परीणाम- अहवाल • Mumbai Crime: मुंबई येथून एमडी ड्रग्जसह एका 25 वर्षीय त...

Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार

काय मिळणार भारताला केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय किरेन रिजिजू यांनी सांगितले की, देशाला हवामानाचा अंदाजासाठी सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताकडे 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर असणार आहे. या संगणकांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज करता येतो. त्यामुळे हवामानशास्त्राच्या क्षेत्रात भारत आता चीनला मागे टाकणार आहे. आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि जपानमध्ये असे सुपर कॉम्प्युटर आहेत. पुढील वर्षी मार्चपासून भारत या देशांसारख्या सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू शकणार आहे. आता भारताकडे काय आहे भारताकडे सध्या प्रत्युष आणि मिहीर हे सर्वात शक्तिशाली नागरी सुपर कॉम्प्युटर आहेत. तथापि, या वर्षाच्या अखेरीस देशाला उपलब्ध होणार्‍या 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरची नावे अद्याप देण्यात आलेली नाहीत. हे संगणक फ्रान्समधून आयात करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता. या अंतर्गत भारत 2025 पर्यंत 4,500 कोटींचे उच्च-कार्यक्षमता संगणक खरेदी करेल. कोणाला मिळणार सुपर कॉम्प्युटर भारताला लवकरच सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. या शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरची किंमत 900 कोटी आहे. या सुपर कॉम्प्युटरची क्षमता भारतातील सध्याच्या सुपर कॉम्प्युटरपेक्षा तिप्पट आहे. सध्या, भारतातील सुपर कॉम्प्युटर 12 किलोमीटरच्या रिझोल्यूशनसह हवामानाचा अंदाज लावतात. आणि नवीन सुपर कॉम्प्युटर 6 किमी रिझोल्यूशनसह तेच करेल. मिहीर आणि प्रत्युष नावाचे सुपर कॉम्प्युटर्स 2018 साली लाँच करण्यात आले. यासाठी 438 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आयआयटीएम आणि एनसीएमआरडब्ल्यूएफमध्ये नवीन सुपर कॉम्प्युटर बसवले जाणार आहेत. ही केंद्रे पुणे आणि नोएडा येथे आहेत. हे...