इयत्ता पाचवी निकाल तयार करणे

  1. शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अपडेट
  2. 5वी
  3. संकलित निकाल तयार करणे इयत्ता पहिली ते दहावीचा वार्षिक निकाल
  4. इयत्ता सातवी विज्ञान प्रश्नोत्तरे
  5. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट
  6. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम, संभाव्य उत्तर सूची 2022 जाहीर


Download: इयत्ता पाचवी निकाल तयार करणे
Size: 40.78 MB

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अपडेट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकार नुसार पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 च्या अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली सदर परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतिम उत्तर सूची व या संकेतस्थळावर परीक्षेची परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे सोबत प्रसिद्ध जोडले आहे. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतरीम तात्पुरती उत्तर सूची दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतिम उत्तर सूची संदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषयाच्या तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परिषदेने उत्तर सूची सुधारित केली आहे या उत्तर सूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील या अंतिम उत्तर सूची बाबत असलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही या अंतिम उत्तर सूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. वर्ग आठवी व पाचवीच्या स्कॉलरशिप ची अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक. वर्ग आठवी व पाच...

5वी

5वी - 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतिम निकाल जाहीर | Scholarship Exam Result 2022 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. Scholarship Exam Result 2022 5वी - 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतिम निकाल जाहीर | Scholarship Exam Result 2022 5वी - 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 चा अंतिम निकाल Final Result परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in/या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेच्या संदर्भाने खालीलप्रमाणे सांख्यिकीय माहिती दिलेली आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी • नोंदवलेले विद्यार्थी - 418055 • उपस्थित विद्यार्थी - 382689 • अनुपस्थित विद्यार्थी - 35358 • पात्र विद्यार्थी - 91474 • शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-16232 • शेकडा निकाल - 23.90% पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी • नोंदवलेले विद्यार्थी - 303819 • उपस्थित विद्यार्थी - 279446 • अनुपस्थिती - 24353 • पात्र विद्यार्थी - 35034 • शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी - 12939 • शेकडा प्रमाण - 12.53% Scholarship Exam Result 2022 दिनांक 31 जुलै 2022 रोजी झालेल्या इयत्ता 5वी - 8वी परीक्षेचा अंतरिम निकाल 07 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता. दिनांक 7 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुण पडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत मागवण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून परीक्षेचा अंतिम निकालतयार करण्यात आला असल्याचे या परिपत्रका...

संकलित निकाल तयार करणे इयत्ता पहिली ते दहावीचा वार्षिक निकाल

• • इ.1ली ते 10 वी प्रश्नपत्रिका • • • • • • मूल्यमापन योजना-Evaluation Plan • निकाल पत्रक Excel file • 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच • NMMS-सराव प्रश्नपत्रिका संच • नवोदय-प्रश्नपत्रिका संच PDF • 10वी बोर्ड परीक्षा IMP Notes pdf • Download इ.10वी कृतीपत्रिका pdf • विद्यार्थ्यांसाठी GK Quiz-सामान्यज्ञान चाचणी सर्व स्पर्धा परीक्षा तयारी शालेय स्तरावर • दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz इयत्ता | इ. | इ |1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी |10 वी | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | चा | च्या | वर्गाचा | आकारिक | घटक | चाचणी | 1 | 2 | क्र. | क्रमांक | 1 | 2 | प्रथम | व्दितीय | सत्र | सहामाई | वार्षिक | संकलित | सातत्यपूर्ण | सर्वंकष | मूल्यमापन| cce | पद्धतीने | परीक्षा | वर्गाचा | निकाल | तयार | करणे | बनविणे | Excel | शीट | मध्ये | रिझल्ट | तयार | करा | रिझल्ट | बनवा आपल्या | मोबाईलवर | डाउनलोड | केलेल्या | Excel शीट |मध्ये | वार्षिक निकाल | एक्सेल | सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल | पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम | मूल्यमापन | कार्य-योजना | 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL software | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | "Easy Result System" निकाल प्रणालीचे वैशिष्ठ्ये • सर्व विषयाच्या नवीन मूल्यमापन योजने प्रमाणे आराखडा. • सुरवातीला फक्त एकदाच शाळेची सविस्तर माहिती भरावी लागते. • फक्त एकदाच विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागते. • फक्त परीक्षांचे दिलेल्या यादीत विषयवार गुण भरावेत. • क...

इयत्ता सातवी विज्ञान प्रश्नोत्तरे

Video आवडल्यास अभ्यास – 1. सजीवांना आहाराची आवश्यकता का असते? उत्तर –सजीवांना ऊर्जा मिळविण्यासाठी शरीराच्या वाढीसाठी आणि प्रति पाहण्यासाठी आहाराची आवश्यकता असते. 2. परोपजीवी आणि शवोपजीवी यातील फरक स्पष्ट करा. उत्तर – ज्या वनस्पती आहारासाठी इतर वनस्पतीतील पोषकद्रव्ये शोषून घेतात त्यांना परोपजीवी म्हणतात तर ज्या वनस्पती मृत अथवा कुजणाऱ्या पदार्थावर काही पाचक रस यांचा स्त्राव करून त्यांचे शोषण करतात त्यांना शवोपजीवी म्हणतात. 3. पानांमध्ये स्टार्च आहे याचे परीक्षण कसे करावे? उत्तर – एका परीक्षा नळीत हिरवे पान घाला व पान पूर्णपणे बुडेल इतके स्पिरीट परीक्षानळीत ओता. आता परीक्षानळी पाण्याने अर्ध्यापर्यंत भरलेल्या चंचूपात्रात ठेवा. चंचूपात्राला उष्णता द्या. पानाचा रंग पूर्णपणे निघून जाईपर्यंत उष्णता देणे चालू ठेवा. त्यानंतर पान सावकाश बाहेर काढून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा, आता पान काचेच्या चकतीवर ठेवून त्यावर थोडे आयोडीनचे द्रावण ओता. त्या पानाचा रंग बदलून निळाकाळा झाल्यास पानामध्ये स्टार्च आहे असे आपल्याला समजते. 4. हिरव्या वनस्पती मध्ये होणाऱ्या आहाराच्या संश्लेषण क्रियेचे थोडक्यात वर्णन करा. उत्तर –पानामध्ये असलेला हरितद्रव्य पानांना सूर्याची ऊर्जा शोषून घेण्यास मदत करतो ही ऊर्जा कार्बन-डाय ऑक्साईड आणि पाणी यापासून आहाराचे संसलेशन होण्यास वापरली जाते याला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात. 5. वनस्पती आहाराचे मूलभूत स्रोत आहे हे प्रवाही चित्राद्वारे स्पष्ट करा. वनस्पती आहाराचे मूलभूत स्रोत आहे. 6. मोकळ्या जागा भरा. a. हिरव्या वनस्पती आपला आहार स्वतः बनवितात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात b. वनस्पती द्वारे संश्लेषित आहाराचा संग्रह कार्बोहायड्रेट्स स्वरूपात केला जातो c. प्रकाशस...

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट Quiz On Scholarship Subject Mathematics इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन पेपर असतात. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) अ. क्र. पेपर विषय प्रश्न गुण एकूण गुण वेळ 1 पेपर 1 मराठी भाषा 25 50 150 90 मिनिटे 2 गणित 50 100 3 पेपर 2 इंग्रजी 25 50 150 90 मिनिटे 4 बुद्धिमत्ता 50 100 या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सरावासाठी मराठी विषयातील सर्व घटकावर ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आलेली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता. टेस्ट सोडविल्यानंतर लगेच गुण समजणार आहेत. सरावासाठी कितीही वेळा टेस्ट सोडवू शकता. चला तर मग टेस्ट सोडवायला सुरुवात करूया. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) विषय – गणित घटकनिहाय चाचणी अ. क्र. घटक लिंक 1 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे 2 दहा अंकी संख्याचे वचन व लेखन 3 अंकाची दर्शनी,स्थानिक किंमत,विस्तारीत मांडणी 4 1 ते 100 संख्यावर आधारीत प्रश्न 5 मोठ्यात मोठी व लहानांत संख्या तयार करणे 6 संख्याचा चढता,उतरता क्रम,तुलना येथे क्लिक करा 7 सम,विषम,मूळ,जोडमूळ,सहमूळ, संयुक्त,त्रिकोणी व चौरस संख्या येथे क्लिक करा 8 बेरीज येथे क्लिक करा 9 वजाबाकी येथे क्लिक करा 10 गुणाकार येथे क्लिक करा 11 भागाकर येथे क्लिक करा 12 पदावली व अक्षरांचा वापर येथे क्लिक करा 13 संख्याचे विभाजक, विभाज्य,कसोट्या येथे क्लिक करा 14 व्यवहारी अपूर्णांक येथे क्लि...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम, संभाव्य उत्तर सूची 2022 जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम, संभाव्य उत्तर सूची 2022 जाहीर| 5 vi 8 vi scolarship answer key declear महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम, संभाव्य उत्तर सूची 2022 जाहीर| 5 vi 8 vi scolarship answer key declear महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता 5 वी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम /संभाव्य उत्तर सूची जाहीर,| 5 वी 8 वी स्कॉलरशिप 2022 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अंतरिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे. 31 जुलै 2022 शिष्यवृत्ती ,स्कॉलरशिप परीक्षा संभाव्य उत्तर सूची |31 july 2022 scholarship answer kay इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आली या परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतरिम सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकाने तिचा तात्काळ लाभ घ्यावा. @@ स्कॉलरशिप संपूर्ण मार्गदर्शन यांच्या स्कॉलरशिप संपूर्ण मार्गदर्शन ग्रुपच्या माध्यमातून आपणास विद्यार्थ्यांसाठी 500 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर इतर घटकावर देखील मार्गदर्शन केले जाईल यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आमचा ग्रुप तात्काळ जॉईन करा https://chat.whatsapp.com/BDovTY5Km8p95hTZahXfcc प्रसारमाध्यमातून...