झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी

  1. झाशीची राणी : प्राणाची बाजी लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण
  2. झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती
  3. झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती Rani Laxmibai Information in Marathi इनमराठी


Download: झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
Size: 49.74 MB

झाशीची राणी : प्राणाची बाजी लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण

या पुस्तकात रेनर जेरॉस्च यांनी जॉन लँग यांचं वक्तव्य दिलं होतं. ते म्हणतात, ''राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती. तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं. मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा. हां, त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूपच नाजूक होतं. त्या फार गोऱ्या नव्हत्या. सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.'' या लढाईत सामील झालेले जॉन हेनरी सिलवेस्टर त्यांच्या 'रिकलेक्शन्स ऑफ द कँपेन इन माळवा अँड सेंट्रल इंडिया' या पुस्तकात लिहितात, 'अचानक राणी जोरात ओरडली. माझ्या मागे या. पंधरा घोडेस्वारांचा एक जत्था त्यांच्यामागे निघाला. राणी रणांगणातून एवढ्या वेगाने बाहेर पडली की इंग्रज सैनिकांना हे लक्षात यायला काही सेकंद लागले. अचानक रॉ़ड्रिक आपल्या सहकाऱ्यांना ओरडून म्हणाले, ''ही झाशीची राणी आहे, पकडा तिला.'' अँटोनिया फ्रेजर 'द वॉरियर क्वीन' (लढवय्यी राणी) या पुस्तकात लिहितात, 'तोपर्यंत एक इंग्रज राणीच्या घो़ड्याजवळ येऊन पोहोचला होता. त्याने राणीवर वार करण्यासाठी त्याची तलवार उचलली. राणीनेही त्याचा वार परतवून लावण्यासाठी उजव्या हातातली आपली तलवार वर केली. पण त्या इंग्रज सैनिकाची तलवार राणी लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एवढ्या जोराने लागली की त्यांचं डोकं अर्ध्यात फाटलं. त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे राणीला दिसेनासं झालं.' इकडे पुजाऱ्यांनी राणीसाठी अंतिम प्रार्थना सुरू केली होती. राणीच्या एका डोळ...

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती

Zashichi rani in Marathi: भारत देश ही वीरांची भूमी आहे. ज्या प्रमाणे येथील महान राजांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात नाव अमर केले त्याच पद्धतीने भारतातील महिला पराक्रमाच्या देखील अनेक गोष्टी आपल्या इतिहासात प्रचलित आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई या अश्याच पराक्रमी महीलांपैकी एक होत्या. आजच्या या लेखात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती मिळवणार आहोत. एका इंग्रज अधिकाऱ्याने लक्ष्मीबाई बद्दल लिहिताना म्हटले होते की "त्या अतिशय अदभुत आणि बहादूर स्त्री होत्या. परंतु आमचे नशीब चांगले होते की त्यांच्या कडे त्यांचाच सारखा विचार करणारी लोक नव्हती. आजच्या या लेखात आपण zashichi rani information in marathi मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया… झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | zashichi rani information in marathi लक्ष्मीबाई प्रारंभिक जीवन झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्म 19 नोव्हेंबर 1828 ते 1835 या दरम्यान उत्तर प्रदेश मधील काशी येथे झाला. त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या त्यांचे जन्म नाव मनिकर्णिका होते, कुटुंबातील सर्वजण तिला मनु म्हणून संबोधित असत. मनूच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथी बाई होते. मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. चार वर्षाच्या वयात मनु च्या आईचा मृत्यू झाला. यानंतर त्या आपला अत्याधिक वेळ वडिलांसोबत पेशवा दरबारात घालवू लागल्या. मोरोपंत यांनी मनुला प्रत्येक कार्यात स्वतंत्रता दिली होती. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासोबत आत्मरक्षा, घोडस्वारी, निशानेबाजी, घेराव इत्यादीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी तात्या टोपे सारख्या सहकार्‍यांसोबत मिळून आपली ए...

झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती Rani Laxmibai Information in Marathi इनमराठी

Rani Laxmibai Information in Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाईं या इतिहासातील एक कर्तुत्ववान महिला होत्या. यांची विचारसरणी अतिशय वेगळी होती, इतकंच नव्हे तर जेव्हा झाशी संस्थान युद्धात सापडले होते तेव्हा त्या स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरल्या. अगदी वयाच्या १८ व्या वर्षात त्या एका राज्याच्या म्हणजेच झाशीच्या राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. राणी लक्ष्मीबाई या लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या होत्या लहानपणापासूनच त्यांची विचारसरणी थोडी वेगळी होती त्यांच्यामते स्त्री आणि पुरुष हे समांतर आहेत तसेच स्त्रिया देखील ती सर्व कामे करू शकतात जे पुरुष करतात. rani laxmibai information in marathi झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती – Rani Laxmibai Information in Marathi नाव (Name) झाशीची राणी लक्ष्मीबाईं जन्म (Birthday) १८३५ मध्ये १९ नोव्हेंबरला जन्मस्थान (Birthplace) उत्तर प्रदेशातील काशी वडील (Father Name) मोरोपंत तांबे पती (Husband Name) राजा गंगाधरराव नेवाळकर घोड्याचे नाव बादल मृत्यू (Death) जून १८ इसवी सन १८५७ लोकांनी दिलेली पदवी मनु , झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला: झाशीची राणी अशी ज्या कर्तुत्वान स्त्रीची ओळख आहे, अशा थोर राणीचा जन्म १८३५ मध्ये १९ नोव्हेंबरला झाला. मनिकर्णिका मोरोपंत तांबे हे झाशीची राणी यांचं लग्न आधीच मूळ नाव होतं. परंतु लग्नानंतर त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर असं ठेवण्यात आलं. राणी लक्ष्मीबाई यांचा खरं नाव मनिकर्णिका असल्यामुळे लहानपणी त्यांचे टोपण नाव मनु असं होतं. राणी लक्ष्मीबाई यांचे वडील म्हणजेच मोरोपंत तांबे हे पुण्या मधील पेशव्यांच्या इथे सेवेत होते. तांबे घरानं हे मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावातलं आहे परंतु महाराणी लक्ष्म...