संत ज्ञानेश्वर यांची माहिती

  1. sant dnyaneshwar information in marathi संत ज्ञानेश्वर माहिती
  2. संत ज्ञानेश्वर
  3. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती
  4. अमृतानुभव
  5. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन
  6. 11th June Headlines Today Top News Ashadhi Wari 2023 Shiv Sena BJP Maharashtra News
  7. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आषाढी वारी साठी ठेवणार प्रस्थान


Download: संत ज्ञानेश्वर यांची माहिती
Size: 36.12 MB

sant dnyaneshwar information in marathi संत ज्ञानेश्वर माहिती

sant dnyaneshwar information in marathi संत ज्ञानेश्वर माहिती | sant dnyaneshwar abhang Sant Dnyaneshwar information in Marathi नमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे संत ज्ञानेश्वर माहिती.मित्रांनो sant dnyaneshwar information in marathi साठी आपण उत्सुक असालच. Sant Dnyaneshwar abhang ची स्तूती कितीही करावी ती कमिच पडणार आहे. आमच्याकडे माझ्या वाचकांची information about sant dnyaneshwar in marathi साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर यांची माहिती देत आहे.कृपया करून sant dnyaneshwar marathi mahiti शेवटपर्यंत वाचा. Information on sant dnyaneshwar in marathi | संत ज्ञानेश्वर यांची माहिती महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बापविठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात परंतु⇨ नामदेव, ⇨मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो. आपेगाव (तालुका पैठण) हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी. हे माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरान्वितवत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज त्यांच्या पणज्यांचे पणजे हरिपंत कुळकर्णी हे इ. स. ११३८ च्या सुमारास आपेगावचे कुळकर्णपण पाहत असत. या घराण्यातील...

संत ज्ञानेश्वर

आज आपण आज ह्या ब्लॉग मध्ये संत ज्ञानेश्वर यांची माहिती बघूया. संत ज्ञानेश्वर , ज्ञानदेव म्हणूनही ओळखले जातात, हे 13 व्या शतकातील मराठी संत, तत्वज्ञानी आणि कवी होते. ते महाराष्ट्रातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहेत आणि मराठी साहित्य, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मात त्यांचे योगदान म्हणून ओळखले जातात. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण Table of Contents • • • • • संत ज्ञानेश्वर यांचा जन्म पुण्याजवळील आळंदी या शहरात 1275 मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला. ते चार भावंडांपैकी दुसरे होते आणि त्यांचे वडील वेदांचे प्रख्यात विद्वान होते. ज्ञानेश्वर हे एक विलक्षण बालक होते आणि त्यांना लहान वयातच आध्यात्मिक प्रथांमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यांना वेद, उपनिषद आणि इतर पवित्र ग्रंथ त्यांच्या वडिलांनी आणि मोठ्या भावांनी शिकवले. आध्यात्मिक प्रवास आणि शिकवण वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वर यांनी प्रसिद्ध मराठी भक्ती पुस्तक “भावर्थ दीपिका” किंवा “ज्ञानेश्वरी” तयार केले, जे मराठी साहित्यातील सर्वात महत्वाच्या कामांपैकी एक मानले जाते. हे पुस्तक भगवद्गीतेवर भाष्य आहे, जे हिंदू तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचे सार साध्या मराठी भाषेत स्पष्ट करते. ज्ञानेश्वरच्या शिकवणीत आत्म-साक्षात्कार, प्रेम, करुणा आणि देवाप्रती भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले गेले. त्यांचा असा विश्वास होता की देव प्रत्येक मनुष्यामध्ये राहतो आणि ध्यान, जप आणि निःस्वार्थी सेवा यासारख्या आध्यात्मिक पद्धतींद्वारे या सत्याची जाणीव करून मुक्ती मिळू शकते. चमत्कार आणि वारसा ज्ञानेश्वर यांच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक योगदानाचा महाराष्ट्र आणि त्यापलीकडे खोलवर परिणाम झाला. त्यांना मराठी साहित्याचे अग्रणी आणि महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे जनक मानले जाते. ज्ञाने...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले. आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढपूरला जातात. ज्ञानेश्वरांचे जन्म आणि कुटुंब : तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स 1275) रोजी (Sant Dnyaneshwar born on) ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी (father of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे वडिल तर रुक्मिणीबाई (mother of Sant Dnyaneshwar) हे आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव (Birth place of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे जन्मगाव, पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते. ते मुळात विरक्त्त संन्यासी होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले. म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले. विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे.(Sibling...

अमृतानुभव

अमृतानुभव अथवा अनुभवामृत अमृतानुभव) ही ग्रंथाचे नाव [ ] सदर ग्रंथ अमृतानुभव ह्या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव अनुभवामृत असावे असे मत वा. दा. गोखले ह्यांनी संपादित केलेल्या श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडण्यात आलेले आहे. • सदर ग्रंथाच्या उपसंहारात अनुभवामृत असा शब्द वापरलेला आहे. उदा. ज्ञानदेवो म्हणे श्रीमंतु । तें हें अनुभवामृतु । सेवौनि जीवन्मुक्तु । हेंचि होती ।। ७८९ ।। • हस्तलिखित प्रतींपैकी बहुसंख्य प्रतींत अनुभवामृत हे नाव आलेले आहे. मात्र अमृतानुभव हे नावही नामदेवांच्या काळापासून प्रचलित असलेले दिसते ही वस्तुस्थितीही उपरोक्त प्रस्तावनेत नोंदवण्यात आली आहे. अमृतानुभव या ग्रंथाला अनुसरून लिहिली गेलेली पुस्तके [ ] • अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी (लेखक - डॉ. सुधाकर नायगावकर) • Amritanubhav in Marathi (Downloadable APK File)-- Sahitya Chintan. • अमृतानुभव कौमुदी (लेखक - बाबाजीमहाराज पंडित, अमरावती) • अमृतानुभव: मराठी अनुवाद (लेखक - विजय बळवंत पांढरे). ई-साहित्य. • सार्थ अमृतानुभव चांगदेव-पासष्टीसह (लेखक - • सार्थ श्री अमृतानुभव (लेखक - विष्णुबुवा जोग, १९०५) • सुलभ सार्थ अमृतानुभव (लेखक - • ज्ञानदेवकृत अमृतानुभव (लेखक अण्णा मोरेश्वर कुंटे, १८८८) संदर्भ [ ] • ^ a b • संदर्भसूची [ ] • साखरे, विनायकबोवा (१९०७). श्रीज्ञानेश्वरविरचित अमृतानुभव: सार्थ व सटीक (दुसरी ed.). त्र्यंबक हरि आवटे, इंदिरा छापखाना, पुणे. • कुंटे, अण्णा मोरेश्वर (संपा.) (१८८८). External link in |title= ( • गोखले, वा. दा. (संपा.) (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या पुस्तकाची प्रस्तावना. pp.(१) ते (६८). • श्रीज्ञानदेव (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन

Sant Dnyaneshwar Information in Marathi आता विश्वात्मके देवें ! येणे वाग्यज्ञे तोषावे ! तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !! जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो !! भूतां परस्परें जडों ! मैत्र जीवाचे !! अखिल विश्वाच्या कल्याणाची कामना परमेश्वरा जवळ करणारे संत ज्ञानेश्वर या . संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन – Sant Dnyaneshwar Information in Marathi Sant Dnyaneshwar Information in Marathi संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी माहिती – Sant Dnyaneshwar Maharaj Information in Marathi नाव: संत ज्ञानेश्वर जन्म: समाधी: वयाच्या 21 व्या वर्षी आळंदी इथं इंद्रायणीच्या काठी वडील: विठ्ठलपंत कुलकर्णी आई: रुख्मिणीबाई भावंड: निवृत्तीनाथ हे थोरले बंधू तर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती – Sant Gyaneshwar Mahiti in Marathi संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि सन्यासाश्रम स्वीकारला, परंतु गुरूंची आज्ञा झाली आणि ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले. परंतु त्याकाळी एका सन्याशाने पुन्हा संसारात येणे निषिद्ध मानले जाई, त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुख्मिणीबाईंना समाजाने वाळीत टाकले. त्या दरम्यान त्यांना चार अपत्य झाली. ती मुलं म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव (संत ज्ञानेश्वर), सोपानदेव आणि विठ्ठलपंत आणि रुख्मिणीबाईं त्या काळी समाजाच्या अवहेलनेचा अमानवीय अत्याचार सहन करावा लागला पण ज्यावेळी हे सगळे असह्य झाले तेंव्हा त्या दोघांनी देहत्याग केला. आई वडिलांच्या मृत्युनंतर या लहान मुलांना समाजाकडून अतोनात त्रास सहन करावा लागला, अन्न-पाण्यासारख्या गोष्टी देखील त्यांना मिळू दिल्या जात नव्हत्या, तत्कालीन समाजाने त्यांना वाळीत टाकले, त्या मुलांच्या मुंजी देखील होऊ दिल्य...

11th June Headlines Today Top News Ashadhi Wari 2023 Shiv Sena BJP Maharashtra News

11th June Headlines : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघणार आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाने भिंगार बंदची हाक दिली आहे. पालखी वारी विशेष: - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. पहिला मुक्काम आकुर्डीला असणार आहे. - संत तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यातून निघेल आणि देहूतच मुक्कामी असेल. - नांदेड - साधू महाराज देवस्थान यांची पंढरपूरला दिंडी निघणार आहे. कंधार गावातून ही दिंडी पंढरपूरसाठी निघणार आहे. दिल्ली - पंतप्रधान आज पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार - केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षाची आज रॅली असणार. उत्तर प्रदेश - गोंडा (यूपी) - लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेले ब्रिजभूषण आज दाखवणार आपली राजकीय ताकद. गोंडा येथे एका जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या महासंपर्क अभियानांतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहेत. - दशनाम गोसावी समाजाच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमास अजित पवार आणि माजी खासदार संभाजी राजे उपस्थित राहतील - सुप्रिया सुळे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात दौरा करणार अहमदनगर - औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाने भिंगार बंदची हाक दिली आहे. याच भिंगारमध्ये औरंगजेबाचा शेवट झाला होता. अमरावती - आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अमरावती जिल्ह्याच्य...

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आषाढी वारी साठी ठेवणार प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानानंतर आज (11 जून) आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) प्रस्थान ठेवणार आहे. मागील 350 वर्ष जुनी ही वारकरी संप्रादयाची वारीची परंपरा आजही उत्साहात कायम आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं 338 वं वर्ष आहे, त्यासाठी वैष्णवांचा मेळा अलंकापुरी मध्ये जमला आहे. आजपासून टाळ- मृदुंगाच्या तालावर वारकरी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे रवाना होतील. पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाहतूकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असते. त्यानंतर दोन दिवसांनी सासवड मुक्कामास दिवे घाटातून तिचा प्रवास सुरू होतो. पायी मजल- दर मजल करत ही पालखी 28 जूनला पंढरपूरात दाखल होईल तर 29 जूनला विठूरायाचं दर्शन होणार आहे. पहा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक माऊलींच्या पालखीसाठी पुण्यातील वाहतूकीमधील बदल — पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) पुण्यामध्ये 12 जून दिवशी काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून त्याला पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 12 ते 15 जून पर्यंत वाहतूकीमध्ये या पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आले आहेत.