झी 24 तास आजच्या बातम्या

  1. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी १५०० कोटींची मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
  2. पात्रता फक्त 7वी


Download: झी 24 तास आजच्या बातम्या
Size: 48.63 MB

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी १५०० कोटींची मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या तपासात १५ वर्षीय मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सतत ओरडत व रागवत असल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच यमसदनी पाठवले. वाशीम : एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे. कमी पट संख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे. परंतु शिक्षकाची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्व. अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्जेदार झाली. येथे ८५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, जवळपास ५०० विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. ही नक्कीच प्रेरणादायी बाब आहे. गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी एकमुखी मागणी विविध संघटनांनी केली. दुसरीकडे बजरंगदलाने आरोपी हा संघटनेचा सदस्य नसल्याचा दावा केला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय• सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता. • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये. • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा. • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ. • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार. • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. • अतिरिक्त...

पात्रता फक्त 7वी

मुंबई, 13, जून: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुटंकलेखक जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) चपराशी (गट ड) एकूण जागा - 512 सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तब्बल 48,000 रुपये पगार आणि थेट 'या' मंत्रालयात नोकरीची संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज इतका मिळणार पगार लघुलेखक (निम्नश्रेणी) - 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना लघुटंकलेखक - 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) - 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना चपराशी (गट ड) - 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्य...

नागपूर

संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 13 जून : नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचं चाक जाम झाल्यामुळे ही गाडी चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळए विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी गाड्या मेन लाईनवर उभ्या आहेत. प्रवाशांना या घटनेमुळे भर उन्हात गरमीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. गाडीचं चाक नेमकं कशामुळे जाम झालं याबाबत अजून माहिती मिळू शकलेलं नाही. • Weather Update Today : वादळ वारं सुटलं, सरी कधी कोसळणार? चेक करा कोल्हापूरसह 6 शहरांचं तापमान • Nagpur News: 'त्या' फुलांमुळे फूल व्यवसाय संकटात, शेतकरी चिंतेत, Video • Weather Update Today : तापलेला विदर्भ होणार का गार? चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान • काय वजन, काय किंमत; नागपूरच्या फायटर सुल्तानची भलतीच हवा • नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत, हटिया एक्सप्रेस 5 तास एकाच ठिकाणी का थांबली? • K Chandrasekhar Rao : भाजपच्या बालेकिल्ल्यात 'बीआरएस'ची धडक; नागपुरात चद्रशेखर राव करणार पहिल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन • Nagpur News: व्यवसाय नाही देशसेवाच! 'या' गुजराती समाजातील पहिलाच तरुण नौदलात सब लेफ्टनंट, Video • Nagpur News: वाघांच्या ‘राज्यात’ मगरीची वस्ती, कासवांची संख्या वाढली, पाहा PHOTOS • Nagpur News: आजपर्यंत कधी न पाहिलेले पक्षी, मोबाईलवर वॅालपेपर करावे असे PHOTOS • Political News : मनं दुखावणार नाही याची काळजी घ्या; जाहिरातीवर भाजपची पहिली प...