झी 24 तास ताज्या बातम्या

  1. Marathi News LIVE Today : पुण्यातील बोगस शाळांचा अहवाल 'झी 24 तास'च्या हाती
  2. वादग्रस्त पोस्ट रोखण्यासाठी पोलिसांचे आता 24 तास ‘स्मार्ट सायबर पॅट्रोलिंग'
  3. ‘झी’ समूहाच्या सुभाष चंद्रा यांना सेबीचा दणका


Download: झी 24 तास ताज्या बातम्या
Size: 9.58 MB

Marathi News LIVE Today : पुण्यातील बोगस शाळांचा अहवाल 'झी 24 तास'च्या हाती

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. © Zee २४ तास द्वारे प्रदान केलेले

वादग्रस्त पोस्ट रोखण्यासाठी पोलिसांचे आता 24 तास ‘स्मार्ट सायबर पॅट्रोलिंग'

धार्मिक तसेच राजकीय वादग्रस्त पाेस्ट साेशल मीडियावर टाकल्याने राज्यातील काही शहरांत थेट दंगलीच्या घटना घडल्याने भविष्यात अशा घटनांना अाळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘स्मार्ट सिटी’द्वारे डेव्हलप केलेल्या एका विशेष सॉफ्टवेअरद्वारे सायबर पॅट्रोलिंग सुरू केले अाहे. या सॉफ्टवेअरद्वारे विविध नऊ साेशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २४ तास नजर ठेवत वादग्रस्त पाेस्टला वेळीच रोखण्यासाठी मदत होणार आहे. स्मार्ट सिटीच्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा हा प्रयोग नुकताच राज्यात प्रथमच नाशिकमध्ये सुरू झाला आहे. स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या माध्यमातून सायबर पोलिसांना एक विशेष सॉफ्टवेअर देण्यात अाले अाहे. त्यानुसार विविध नऊ साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर कीवर्डच्या माध्यमातून नजर ठेवली जात अाहे. ट्रेंड करणाऱ्या कीवर्डच्या माध्यमातून कोणती व्यक्ती काेणता मजकूर पाेस्ट करत अाहे, त्यावर किती व्यक्तींनी सकारात्मक वा नकारात्मक कमेंट केल्या, ती पाेस्ट किती नागरिकांनी लाइक वा शेअर केली या सर्व गाेष्टींवर सायबर पोलिस वाॅच ठेवत अाहेत. एखाद्या पाेस्टमुळे वाद निर्माण हाेणार असल्यास तातडीने ती काेणी केली याबाबत सायबर पोलिसांकडून सर्व माहिती घेत त्यासंदर्भातील कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पुढील हालचाली करणे स्थानिक पोलिसांना शक्य होईल. ट्रेंडमधील सर्चचा आधार या विशिष्ट साॅफ्टवेअरमध्ये सध्याचे तसेच गेल्या काही दिवसांतील टाॅप ट्रेंड असलेल्या कीवर्डच्या अाधारे सर्च केला जाताे. या सर्चच्या माध्यमातून त्या टाॅप ट्रेेंडचा हॅशटॅग वापरत काेणकाेणत्या पाेस्ट, रील्स, व्हिडिअाे अपलोड केले गेले, त्यावर कोणत्या व्यक्तीने कमेंट केली यावर नजर ठेवली जाते. २४ तास ठेवली जाते नजर विविध साेशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पाेस्ट, व्हिडिअाेंवर साॅफ्टवेअ...

‘झी’ समूहाच्या सुभाष चंद्रा यांना सेबीचा दणका

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: झी समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा व त्यांचे पुत्र व ‘झी’चे संचालक पुनीत गोएंका यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीतील पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने या दोघांनाही संचालकपदावर राहण्यास बंदी केली आहे. झी समूहाच्या कोणत्याही कंपनी अथवा उपकंपनीत ते संचालक राहू शकत नाहीत, असा अंतरिम आदेश सेबीने सोमवारी जारी केला आहे. तसेच या आदेशाविरोधात २१ दिवसांच्या आत त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता येस बँकेसोबत २०० कोटी रुपयांचा व्यवहार केला. तसेच समूह कंपन्यांतील अनेक कंपन्यांकडून येणे बाकी असल्याचे दाखवत त्या पैशांचा अपहार केल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. झी कंपनीचा वापर सुभाष चंद्रा यांनी पिगी बँकेसारखा केला, असाही शेरा सेबीने मारला आहे.