जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत यांनी मांडला

  1. आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग ३)
  2. Raigad : चला उत्क्रांती समजून घेऊया !महाराष्ट्र अंनिस राबविणार प्रबोधन अभियान Raigad understand the evolution!Maharashtra Annis will implement awareness campaign
  3. फिलोजनी आणि ओन्टेजनी: ते काय आहेत आणि ते कसे वेगळे आहेत
  4. मैस्लो का अभिप्रेरणा सिद्धांत, Maslow Hierarchy Of Needs Theory In Hindi » Hindikeguru
  5. अल्बर्ट आईनस्टाईन Albert Einstein Information in Marathi इनमराठी
  6. उत्क्रांतीचा सिध्दांत डार्विन ने मांडला त्याबाबत थोडक्यात माहिती मिळेल का ?
  7. कार्ल मार्क्स


Download: जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत यांनी मांडला
Size: 19.9 MB

आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग ३)

रूपरेषा: प्रस्तावना मुलांनो, आपल्यासभोवतालीअनेकप्रकारचेसजीवअसतात. पणपृथ्वीतलावरपहिलासजीवकोणतावकधीनिर्माणझालाअसेल? याबद्दलतुम्हीकधीविचारकेलाआहेका? सुमारेतीनतेसाडेतीनअब्जवर्षांपूर्वीपृथ्वीवरकोणत्याचप्रकारचेसजीवनव्हते. त्यापुढेकोणतेहीआवरणनसलेलेडी.एन.ए. किंवाआर.एन.ए. यांचेसूक्ष्मकणहोतेववितंचकांमुळे (Enzymes) त्याचेद्विगुणनहोतअसावेअसेसध्यामानतात. पहिलेसजीवम्हणजेपॉलिन्यूक्लिओटाइडचेएकत्रझालेलेकणअसावेतअसेओपॅरिनयांचेमतआहे. कालांतरानेत्यावरआवरणनिर्माणहोऊनप्रथिनेवकेंद्रकाम्लेतयारझालीअसावीत. त्यानंतरपुढेसेंद्रियवअसेंद्रियपदार्थांच्यामिश्रणातूनप्राचीनपेशीतयारझाल्याअसाव्यात. आतायाएकपेशीयसजीवांचाविकासहोऊनअब्जावधीवर्षांनीआपल्यालाकितीप्रकारचेसजीवपृथ्वीतलावरदिसतातसांगाबरे? सजीवांचाविकास उत्क्रांतीच्यासिद्धांतानुसारपहिलासजीवपृथ्वीवरसमुद्रातनिर्माणझाला. त्यातक्रमाक्रमानेबदलघडूनत्यापासूनअधिकमोठेआणिजटिलसजीवविकसितझाले. यालासाधारणपणे३००कोटीवर्षेलागली. सजीवांतनिरनिराळेबदलघडतजाऊनअनेकप्रकारचेसजीवअस्तित्वातआले. याअनेकजातीमधीलकोणत्याजातीशेवटपर्यंतटिकूनराहिल्याअसतीलअसेतुम्हालावाटते? त्यासाठीआपणउत्क्रांतीवादसमजावूनघेऊ. चार्ल्सडार्विनचासिद्धांत सर्वसजीवपृथ्वीवरनिसर्गनियमानेजन्मालायेतात. ज्यासजीवजातीनैसर्गिकबदलांनातोंडदेतउत्क्रांतहोतात (जुळवूनघेऊशकतात) त्याचजातीकाळाच्याओघातटिकतात. ज्यांनाहेजमतनाहीत्याजातीनष्टहोतात. त्यांचीजागानवीनजातीघेतात. हेबदलघडायलाकोट्यावधीवर्षेलागतात. हासिद्धांतचार्ल्सडार्विनआणिआल्फ्रेडरसेलवॉलेसयांनी१८५८मध्येमांडला. आतामुलांनोसांगाबरं, सजीवांमध्येस्वतःचेअस्तित्वकायमटिकविण्यासाठीकोणताएकविशेषगुणधर्मआहे? प्रजोत्पादन प्राण्यांमध्येवंशसातत्याचीसहजप्रवृत्तीअसते. त्यामुळेतेस्वतःसारखादुसराजी...

Raigad : चला उत्क्रांती समजून घेऊया !महाराष्ट्र अंनिस राबविणार प्रबोधन अभियान Raigad understand the evolution!Maharashtra Annis will implement awareness campaign

अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या महाराष्ट्र अंनिस निषेध करीत आहे आणि आपला निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी महा. अंनिस ‘ चला उत्क्रांती समजून घेवूया ’ हे अभियान राबविणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुक गवंडी, सुजाता म्हेत्रे, डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, डॉ. एस.के. माने, सुनील भिंगे,रवी सांगोलकर, सचिन करगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद केले आहे की, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एकपेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाच्या आधीच्या टप्प्या वरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांच्या मधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती या मध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या मागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनाच्या वर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला यांची योग्य माहिती नसल्याने होते. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकविल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्ती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला या विषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हा पासून टप्प्याटप्प्याने ह्या विषयी माहिती शालेय अभ्यास -क्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांच्या मधून वगळल्यामुळे मुलांच्या मध्ये विज्ञानवादी मानस...

फिलोजनी आणि ओन्टेजनी: ते काय आहेत आणि ते कसे वेगळे आहेत

फिलोजनी आणि ओन्टेजनी: ते काय आहेत आणि ते कसे वेगळे आहेत - मानसशास्त्र सामग्री • • • • • • अर्न्स्ट हेकेल यांनी तयार केलेल्या जीवशास्त्रात या संकल्पनांचा सारांश. फिलोजनी आणि ओव्हरजेनी हे दोन शब्द आहेत जे सहसा एकत्र दिसतात, जे एकापेक्षा जास्त प्रसंगी बनवते, असे वाटते की ते समानार्थी आहेत. पण ते नाहीत. प्रथम पृथ्वी प्रजातींच्या प्रजातींमधील विकासात्मक संबंधांचे वर्णन करते, तर दुसरे प्राणी प्राण्यांच्या परिपक्वता प्रक्रियेचा अभ्यास करण्यास जबाबदार आहेत. तथापि, आणि याचा अर्थ असा होत नाही की तरीही उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांचा संबंध टाळण्यास सक्षम नाही, आणि चांगल्या कारणास्तव, दोन्ही थोडक्यात त्याचे मूळ काय आहे आणि कोणत्या प्रकारचे बदल घडतात याचे वर्णन करतो त्या कल्पनेत इतकी गुंतागुंत आहे जी जीवनासाठी आहे चला ते पुढे पाहूया. फिलोजनी आणि ओव्हरजेनी: जीवशास्त्रात त्यांचे वर्णन काय आहे? "फायलोजीनी" आणि "ओव्हजेनी" हे शब्द 1866 मध्ये सादर केले गेले जर्मन निसर्गवादी आणि तत्त्ववेत्ता अर्न्स्ट हेकेल, चार्ल्स डार्विन यांच्या कार्याने प्रेरित आणि जर्मन देशांमधील इंग्रजी निसर्गविज्ञानाचे कार्य लोकप्रिय करणारे. फिलोजीनी हा शब्द प्रजातीच्या ऐतिहासिक आणि सर्वसामान्य विकासाचे वर्णन करण्यासाठी केला गेला, म्हणजे, कालांतराने एक प्रजाती कशी बदलली आहे आणि ती उत्क्रांतीच्या वृक्षामधील इतर प्रजातींशी कशी संबंधित असू शकते. ओन्जेनी हा शब्द वैयक्तिक विकासाचे वर्णन करेल, म्हणजेच एखाद्या जीवातील परिपक्वता. आज दोन्ही शब्दांमध्ये कमी-अधिक समान कल्पना आहे, जरी, आणि प्रामुख्याने अनुवंशशास्त्रातील प्रगती आणि एक्स-रे सारख्या तंत्रज्ञानाचा विकास केल्याबद्दल धन्यवाद, दोन्ही जैविक क्षेत्र त्यांचे ज्ञान वाढवत आहेत. ...

मैस्लो का अभिप्रेरणा सिद्धांत, Maslow Hierarchy Of Needs Theory In Hindi » Hindikeguru

1.4 ५. आत्मासिद्धि की आवश्यकता: मैस्लो का जीवन परिचय: मैस्लो का पूरा नाम अब्राहम हेरोल्ड मैस्लो था। जिनका जन्म 1 अप्रैल 1908 ईस्वी को ब्रुकलिन न्यूयॉर्क में हुआ था। माता-पिता से पैदा हुए 7 बच्चों में से सबसे बड़ा मैस्लो ही था। वे सभी यहूदी प्रवासी थे उनके लिए सर्वश्रेष्ठ की उम्मीद कर रहे थे। मैस्लो अपनी शैक्षणिक सफलता के लिए कड़ी मेहनत की। जिसका परिणाम यह हुआ कि वे कई किताबों को पढ़ लिया। मैस्लो ने 1951 से 1969 तक ब्रांडीस में मनोविज्ञान विभाग के अध्यक्ष के रूप में कार्य किए हैं। वहीं उनकी मुलाकात कर्ट गोल्डस्टीन से हुई। गोल्डस्टीन द्वारा लिखित पुस्तक ‘ द ऑर्गनाइजम थ्योरी ऑफ मोटिवेशन’ 1934 में कहा कि “अगर देखा जाए तो वास्तव में केवल एक ही प्रमुख मानवी प्रेरक होता है जिसे हम आत्मानुभूति या आत्मासिद्धि कहते है बाकी सब प्रथामिक तथा समाजिक प्रेरक होता है” इसी सिद्धांत को प्रतिपादित करते हुए मैस्लो ने मैस्लो द्वारा लिखित पुस्तक ‘ motivation and personality’ और ‘ A theory of human motivation’ यह दो प्रसिद्ध इनकी पुस्तकें हैं। मैस्लो अपने अंतिम वर्ष कैलिफोर्निया में अर्ध्द सेवानिवृत्त में बिताया। कैलिफोर्निया में ही मैस्लो 8 जून 1970 को दिल का दौरा पड़ने के कारण उनकी मृत्यु हो गई।maslow hierarchy of needs theory in hindi इसे भी पढ़ें: मैस्लो के अभिप्रेरणा सिद्धांत को और भी अन्य नामों से जाना जाता है- • पदानुक्रमित आवश्यकताओं का सिद्धांत • मांग आपूर्ति आवश्यकता का सिद्धांत • नाभिकीय आवश्यकता का सिद्धांत • मानवतावादी आवश्यकता का सिद्धांत • मैस्लो का अभिप्रेरणा सिद्धांत • मैस्लो का पिरामिड सिद्धांत मैस्लो का सिद्धांत इत्यादि नामों से भी जाना जाता है। इसे भी पढ़ें: मैस्लो का अभिप्रेर...

अल्बर्ट आईनस्टाईन Albert Einstein Information in Marathi इनमराठी

Albert Einstein Information in Marathi अल्बर्ट आईनस्टाईन मराठी असीम बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हटलं की आपल्याला आठवतात ते म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन, ज्यांनी मॅटर एनर्जी मध्ये कन्वर्ट करणारा जगप्रसिद्ध फॉर्मुला E=mc2 मांडला. अल्बर्ट आईन्स्टाईन हे सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी भौतिकशास्त्रमध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. सार्वकालिक शास्त्रज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकपैकी एक म्हणजे आईन्स्टाईन. यांचे अनेक सिद्धांत प्रसिद्ध आहेत. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे, सापेक्षतावादाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षण, फोटोईलेक्ट्रिक इफेक्ट, प्रकाश, क्वांटम एनर्जी. त्यामुळे सदर लेखात आपण अल्बर्ट आईनस्टाईन यांचे बालपण, शिक्षण, त्याने लावलेले सिद्धांत इत्यादि माहितीवर थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत . albert einstein information in marathi अल्बर्ट आईनस्टाईन माहिती – Albert Einstein Information in Marathi अल्बर्ट आईन्स्टाईन (albert einstein in marathi) माहिती जन्म 14 मार्च 1879 जन्म ठिकाण जर्मनीतील उल्म येथे झाला पालक हरमन आईन्स्टाईन सिद्धान्त E=mc2 फील्ड्स गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी बालपण : अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 मध्ये जर्मनीतील उल्म येथे झाला. त्यांचे वडील हरमन आईन्स्टाईन हे विक्रेते होते. नंतर त्यांनी विद्युत रासायनिक पदार्थांची निगडित कारखाना काढला. त्यांच्या आईचे नाव पैलीन होते. ते एक ज्यू कुटुंब होते. • नक्की वाचा: शिक्षण : अल्बर्ट आईन्स्टाईनने एका कॅथोलिक प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी तंतुवाद्य आणि व्हायोलिनचे देखील धडे घेतले. जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे त्यांचे शिक्षण झाले. 1901 साली स्वीस फेडरल पॉलीटेक्निक मधून त्यांनी गणित व भौतिकशास्त्राच्या ...

उत्क्रांतीचा सिध्दांत डार्विन ने मांडला त्याबाबत थोडक्यात माहिती मिळेल का ?

उत्क्रांतिवाद : सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे. हा सिद्धांत चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी जुलै १ इ.स १८५८मध्ये मांडला. चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना लेखक शास्त्रज्ञ निरंजन घाटे म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव". ■उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले इ.स. १८५८पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद. लामार्क माल्थस - 'ऑन पॉप्युलेशन' या निबंधाचे लेखन. जगण्यालायक जीव जगतात. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात असा विचार आल्फ्रेड रसेल वॉलेस यांच्या मनात प्रवृत्त करणारा निबंध. थॅलेस - एजियन सागर किनाऱ्याची निरीक्षणे ऍरिस्टॉटल - नैसर्गिक प्रक्रियेने आधी वनस्पती, मग प्राणी निर्माण होत होत माणूस तयार झाला, असं लिहून ठेवले. इरॅस्मस डार्विन पॅट्रिक मॅथ्यू - स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ यांनी नैसर्गिक निवडीचे तत्त्व प्रथम मांडले. विल्यम चार्ल्स‌ वेल्स - मानवी त्वचेचा रंग व नैसर्गिक निवडींसंबंधी निबंध लेखन व संशोधन....

कार्ल मार्क्स

• Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • བོད་ཡིག • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • ᏣᎳᎩ • کوردی • Corsu • Qırımtatarca • Čeština • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Dolnoserbski • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Suomi • Võro • Føroyskt • Français • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • گیلکی • Avañe'ẽ • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Hornjoserbsce • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Taqbaylit • Kabɩyɛ • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Ladino • Lëtzebuergesch • Лезги • Lingua Franca Nova • Limburgs • Ligure • Lombard • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu • Malti • Mirandés • မြန်မာဘာသာ • Эрзянь • مازِرونی • Nāhuatl • Plattdüütsch • Nedersaksies • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Novial • Occitan • Livvinkarjala • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • Papiamentu • Polski • Piemontèi...