जलसुरक्षा 10 वी पुस्तक

  1. जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी
  2. इ.10 वी जलसुरक्षा या अनिवार्य श्रेणी विषयाची मुल्यमापन
  3. 'जलसुरक्षा' अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी; शासनाकडून 15 तज्ज्ञांची समिती स्थापन
  4. दहावीच्या अभ्यासक्रमात "जलसुरक्षा" विषयाचा समावेश
  5. [pdf] इ १० वी जलसुरक्षा पुस्तक २०२१
  6. जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
  7. दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ अनिवार्य श्रेणीविषय


Download: जलसुरक्षा 10 वी पुस्तक
Size: 45.12 MB

जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी

• • इ.1ली ते 10 वी प्रश्नपत्रिका • • • • • • मूल्यमापन योजना-Evaluation Plan • निकाल पत्रक Excel file • 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच • NMMS-सराव प्रश्नपत्रिका संच • नवोदय-प्रश्नपत्रिका संच PDF • 10वी बोर्ड परीक्षा IMP Notes pdf • Download इ.10वी कृतीपत्रिका pdf • विद्यार्थ्यांसाठी GK Quiz-सामान्यज्ञान चाचणी सर्व स्पर्धा परीक्षा तयारी शालेय स्तरावर • दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz TAG-जलसुरक्षा | प्रकल्प मराठी | जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती | जलसुरक्षा 10 वी | जलसुरक्षा 9 वी | pdf | जलसुरक्षा इयत्ता दहावी | जलसुरक्षा इयत्ता नववी | कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) | जलसुरक्षा माहिती | जलसुरक्षा प्रकल्प मराठी pdf | जलसुरक्षा उपक्रम | जल संरक्षण कार्यपुस्तिका | जलसुरक्षा काळाची गरज | water-security-subject-evaluation-criteria-and-grade-table-for-Class-IX-and-Class-X | जलसुरक्षा-विषयाचे-अंतर्गत-मूल्यमापन-इयत्ता-9-वी-व-10-वी |जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject | Evaluation of Water Security | Class X इयत्ता 10 वी जलसुरक्षा (अनिवार्य) विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी |Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th इयत्ता दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून ‘जलसुरक्षा’ हा‘अनिवार्य श्रेणी विषय’ करण्यात आलेला आहे. सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्त...

इ.10 वी जलसुरक्षा या अनिवार्य श्रेणी विषयाची मुल्यमापन

इ. 10 वी जलसुरक्षा या अनिवार्य श्रेणी विषयाची मुल्यमापन योजना १० th Assessment Scheme for Compulsory Category of Jal Surksha इयत्ता १० वी जलसुरक्षा मूल्यमापन योजना जलसुरक्षा हा विषय इयत्ता १० वी साठी अनिवार्य श्रेणी विषरा म्हणून निर्धारित करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण , जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा रागावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. १. सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी कराव्यात. २. उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन भंडळाने निर्धारित केलेली जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी. 3.उपरोक्तप्रमाणे एकूण १०० गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रुपांतर करण्यात येईल. ४. अ , ब, क श्रेणी उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल. (अ श्रेणी -- ६० ते १०० गुण , ब श्रेणी - ४५ ते ५९ गुण, क श्रेणी - ३५ ते ४४ गुण, ड श्रेणी- 6 ते ३४ गुण) TAG-जलसुरक्षा,जलसुरक्षा प्रकल्प मराठी,जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती,जलसुरक्षा 10 वी pdf,जलसुरक्षा इयत्ता दहावी कार्यपुस्तिका (उपक्रम व...

'जलसुरक्षा' अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी; शासनाकडून 15 तज्ज्ञांची समिती स्थापन

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us विसापूर (सातारा) : इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयांबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी राज्य शासनाने "जलसुरक्षा' या विषयाची निवड 2020- 21 पासून केली आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने 15 तज्ज्ञांची विषय समिती स्थापन केली आहे. निढळचे सुपुत्र व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची या विषय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्येच "पाणी' याविषयी संपूर्ण माहिती व्हावी म्हणून जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि जलगुणवत्ता इत्यादी बाबींचा समावेश या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि नागरिकांनाही "पाणी' या विषयाचे विविधांगी ज्ञान या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली. Edited By : Balkrishna Madhale

दहावीच्या अभ्यासक्रमात "जलसुरक्षा" विषयाचा समावेश

नेवासा | तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांनी शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून इ.10 वी साठी स्वविकास व कलारसास्वाद या श्रेणी विषयाऐवजी "जलसुरक्षा" हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट केला आहे. याबाबद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना याबाबदचे परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ आणि निर्माण होणारी पाणी टंचाई यावर प्रभावी उपाय म्हणून जलसंधारण कामाबरोबरच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर राज्य शासनाने सर्वस्तरावर जनजागृती व जलसाक्षरतेची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यासाठी यशदा अंतर्गत स्वतंत्र जलसाक्षरता केंद्राची स्थापना करून राज्यातील गाव पातळीवर जाऊन जळसेवकांना-नागरिकांना जलसाक्षरतेचे प्रशिक्षणे दिली जात आहेत. त्याच बरोबर इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेत अभ्यासक्रमासाठी जलसाक्षरतेची पुस्तके ही तयार करण्यात आली आहेत. तसेच इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयाबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी महाराष्ट्र शासनाने जलसुरक्षा या विषयाची निवड सन 2020-21 पासून केली आहे. सदर पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 15 तज्ञांची विषय समिती स्थापन केलेली आहे. या विषय समितीने जलसुरक्षा या विषयाचे इयत्ता नववी साठीचे पुस्तक तयार केले असून ते सन 2020-21 वर्षापासून माध्यमिक शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. इयत्ता दहावीसाठी या विषयाचे पुस्तक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असुन, सन 2021-22 पासुन त्याचा समावेश इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यासाठी या चाल...

[pdf] इ १० वी जलसुरक्षा पुस्तक २०२१

इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक 2021 | [pdf] 10th Jal suraksha book pdf 2021 marathi English Hindi urdu medium नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंना सन 2020-21 मध्ये इयत्ता नववी साठी तर सन 2021-22 साठी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे सदरील जलसुरक्षा विषयाची पुस्तके अजून पर्यंत मार्केटमध्ये तसेच ई-बालभारती वेबसाईट वर उपलब्ध झालेले नव्हते परंतु आता ते ई-बालभारती या वेबसाईटवर उपलब्ध झाले असून सदर पुस्तके पीडीएफ(pdf) स्वरूपात आपण डाउनलोड करू शकता जलसुरक्षा पुस्तक पीडीएफ (pdf) मध्ये डाऊनलोड करण्यासाठी आपण ऑफिशियल ई-बालभारती वेबसाईट वर डाउनलोड करू शकता किंवा खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून सुद्धा आपण सदर पुस्तके डाऊनलोड करू शकता. जलसुरक्षा पुस्तके pdf डाउनलोड (toc) इयत्ता दहावीचे जलसुरक्षा पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून आपण सर्व इंग्रजी मराठी हिंदी उर्दू माध्यमाचे जलसुरक्षा पुस्तके डाऊनलोड करू शकता 🆕 इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड करा 2021 (मराठी माध्यम)/10th Jal suraksha book pdf download (marathi medium) Download pdf इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड करा 2021 (मराठी माध्यम) | 10th Jal suraksha book pdf download (English medium) Download pdf बालभारती पुस्तकांची नावे डाउनलोड लिंक pdf 10th Jal suraksha book pdf (marathi medium) Jal suraksha book pdf 10th class (English medium) 9th Jal suraksha book pdf (marathi medium) Jal suraksha book pdf 9th class (English medium) 🆕 🎯 Q: इ 10 वी चे जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड कसे करावी ? Ans : इ 10 वी चे जलसुरक्षा पुस्तक pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी Q: जलसुरक्षा हा विषय इ 10 वी साठी अनिवार्य आहे...

जल पुनर्भरण पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी

जल पुनर्भरण प्रकल्प जल पुनर्भरण मराठी माहिती प्रकल्प pdf - मृदा प्रदूषण निष्कर्ष - जल पुनर्भरण प्रकल्प प्रस्तावना - जल पुनर्भरण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - जल पुनर्भरण-प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठीपहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. प्रकल्प प्रस्तावना निसर्गामध्ये उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरु असते. माणसाला आणि सजीवसृष्टीला जगण्यासाठी आवश्यक्त असणारे पाणी आपल्याला पावसाळा ऋतूत उपलब्ध होते. देशातील सार्वच भागांत पावसाचे वितरण हे एकसमान नाही. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. पावसाळ्यांत काही विशिष्ट भागांत पडणारे पाणी काही प्रमाणात नैसर्गिकरित्या जमिनीत मुरते, काही पृष्ठभागावरून वाहून जाते तर काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन जाते. आपल्या देशातील शेतकरी हा पिकांना पाणी देण्यासाठी परंपरागत पद्धतीने विहिरीमधून तसेच बोअरवेल मधून पाण्याचा उपसा करून संपूर्ण शेतजमिनीला ओळीत करतो. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले गेल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो आणि भूजलपातळी खालावते. आत्ता तर विंधन विहिरी ४००-५०० फुटापेक्षा खोल खणून भूगर्भातून अक्षरशः पाणी ओरबाडून काढले जात आहे. आपल्या देशामध्ये सिंचनासाठी ६५५ आणि घरगुती उदयोगाकरिता ०३% पाणी हे बुगार्भातून उपसला केले जाते. सिंचनाकरिता अशा बेसुमार पाण्याच्या उपशामुळे भूगर्भातील पाण्याचा साथह झपाट्याने कमी होत आहे. आज भूजल पातळी चे पुनर्भरण करण्याची गरज आहे. आज या प्रकल्पाच्या माध्यामतून आपण भूजल म्हणजे काय ? भूजल पुनर्भरणाची गरज, भूजल पुनर्भरण करण्याच्या पद्धत...

दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ अनिवार्य श्रेणीविषय

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांनी शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून इ.10 वी साठी स्वविकास व कलारसास्वाद या श्रेणी विषयाऐवजी ‘जलसुरक्षा’ हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना परिपत्रक जारी केले आहे. राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ आणि निर्माण होणारी पाणी टंचाई यावर प्रभावी उपाय म्हणून जलसंधारण कामा बरोबरच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर राज्य शासनाने सर्वस्तरावर जनजागृती व जलसाक्षरतेची मोहीम हाती घेतलेली आहे.त्यासाठी यशदा अंतर्गत स्वतंत्र जलसाक्षरता केंद्राची स्थापना करून राज्यातील गाव पातळीवर जाऊन जळसेवकांना-नागरिकांना जलसाक्षरतेचे प्रशिक्षणे दिली जात आहेत.त्याच बरोबर इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेत अभ्यासक्रमासाठी जलसाक्षरतेची पुस्तके ही तयार करण्यात आली आहेत. तसेच इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयाबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी महाराष्ट्र शासनाने जलसुरक्षा या विषयाची निवड सन 2020-21 पासून केली आहे. सदर पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 15 तज्ञांची विषय समिती स्थापन केलेली आहे. या विषय समितीने जलसुरक्षा या विषयाचे इयत्ता नववी साठीचे पुस्तक तयार केले असून ते सन 2020-21 वर्षापासून माध्यमिक शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. इयत्ता दहावीसाठी या विषयाचे पुस्तक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून सन 2021-22 पासुन त्याचा समावेश इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.