ज्ञानराज माझी योग्यांची माऊली

  1. मराठीची समृद्ध परंपरा आणि अस्मिता
  2. WhatsappPosts: मातृभाषेचं मानवी जीवनातील स्थान
  3. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
  4. शासन निर्णय व परिपत्रके 2022
  5. @udaykadammarathiacademy
  6. समाधिस्थ योगी ज्ञानेश


Download: ज्ञानराज माझी योग्यांची माऊली
Size: 46.16 MB

मराठीची समृद्ध परंपरा आणि अस्मिता

मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करणारा, तर दुसरा मतप्रवाह बोलण्यातून, वागण्यातून, आविष्कारातून मराठी भाषेची आणि संस्कृतीची पाळेमुळे भक्कम करणारा आणि मराठीच्या भवितव्याविषयी साशंकता न बाळगणारा आहे. मराठी भाषेची प्राचीनता, व्युत्पत्ती, तिचे विविधांगी प्रवाह, परंपरा, व्यापकत्व, वाड्‌मयनिर्मिती, तिच्या बोलीभाषा अशा विविध अंगाने भाषेचा विचार होताना भाषेचे सौंदर्य, सौष्ठव, माधुर्य, रसाळता आणि त्या भूमिकेतून लोकमानसात स्थिरावलेली तिची रूपे यांचा विचार होणे महत्त्वाचे ठरते. एका अर्थाने भाषा हीच संस्कृतीची वाहक असते. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड चालू ठेवण्याची आणि समाजजीवनाला प्रगत करण्याची कामगिरी भाषेलाच करावी लागते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास भाषा हे केवळ समाजव्यवहाराचे नाही, तर विचारांचेही साधन आहे. बोलीभाषांसारखे अनेक प्रवाह, इतर विविध भाषांमधील शब्द, संकल्पना मूळ भाषेला येऊन मिळतात आणि भाषा समृद्ध होते. त्या भूमिकेतून मराठी भाषा समृद्ध आहे. बोलीभाषा सत्त्व पोसते मराठीला खूप बोलीभाषा लाभल्या आहेत. प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये १९६१ मध्ये ११०० बोलीभाषा होत्या. गेल्या पाच-सहा दशकांत त्यातील ३०० बोलीभाषा संपुष्टात आल्या. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर बोलीभाषा मरण पावण्याचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात आजही ५३ बोलीभाषा आहेत. डॉ. देवी यांच्या या विधानाला पुष्टी देणारा संत नामदेवांचा एक अभंग आहे. त्यात त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ची महती सांगताना म्हटले आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माउली। जेणे निगमवल्ली प्रगट केली। छपन्न भाषेचा केलासे गोरव भवार्णवी नाव उभारिली।। ज्ञानदेवा...

WhatsappPosts: मातृभाषेचं मानवी जीवनातील स्थान

➖➖➖➖➖➖➖➖ मातृभाषेचंमानवीजीवनातीलस्थान - ➖➖➖➖➖➖➖➖ ©प्रा. मनोहरराईलकर कोणतीहीभाषाज्ञानभाषाहोऊशकतेयासाठीप्रा. राईलकरयांनीत्यांच्याविद्यार्थ्यालादिलेलेज्ञानेश्वरीचेउदाहरण, आणिदोघांच्यातझालेलासंवाद! सर - वेदांतलकिंवाउपनिषदातलमहानतत्वज्ञानगीतारहस्याप्रमाणंपंडितीमराठीतनव्हे, तरअगदीसामान्यांनासमाजातल्याअडाण्यांनासुद्धासहजकळेल. अशाबोलीभाषेतज्ञानदेवांनीआणलं. अकराव्याअध्यायाततेकायम्हणतात? हातत्वज्ञानाचाप्रवाहसंस्कृतच्याकठीणकिंवाटणककिनारेअसलेल्यानदीतूनवहातहोता. त्यामुळंत्यातउतरूनसामान्यांनास्नानकरतायेतनव्हतं. तेकिनारेतोडूननिवृत्तीदेवांनी (हाज्ञानदेवांचाविनय!) मराठीपायऱ्याबांधल्या. आताह्याप्रवाहातकोणीहीश्रद्धेनंस्नानकरूनविश्वरूपदर्शनघ्यावंआणिसंसारातूनम्हणजेजन्ममरणाच्याचक्रातूनमुक्तव्हावं' इतकंसोपंतत्वज्ञानआहेहे. तीरेसंस्कृताचीगहने| तोडोनीमऱ्हाठियाशब्द्सोपाने| रचिलीधर्मनिधाने|निवृत्तीदेवे| म्हणौनीभलतेणेएथसद्भावेनाहावे|प्रयागमाधवविश्वरूपपहावे |येतुलेनीसंसारासीद्यावे|तिलोदक|| (दांडेकरप्रत९, १०||) सर - याचासमाजालाकायलाभझालातुम्हालाकळालाका? वि - नाहीबुवा. नाहीकळला. सांगाना. सर - ज्ञानेश्वरांनंतरकित्येकजातीतसंतनिर्माणझाले. गोराकुंभार, सेनान्हावी, सावतामाळी, नरहरीसोनार, नामदेवांचीदासीजनाबाई, चोखामेळा, तुकाराममहाराजवाणी, आणिआणखीकितीकितीतरीअसतील. अलीकडचीउदाहरणंम्हणजेबहिणाबाई, गाडगेमहाराज?' त्यांनीमानडोलावली.. आपल्यालामाहितनाहीतअशीआणखीहीकित्येकसंतमंडळीअसतील. तुकाराममहाराजांचेसहकारी, निळोबा, जगनाडे. असंकसंझालं? एकदमसंतांचीमांदियाळीचकशीझालीहो? त्यांचाप्रश्नार्थीचेहरापाहूनमीचपुढबोलूलागलो. मीसांगतो. मुळाततेतत्वज्ञानसमजण्याचीत्यांचीबौद्धिक, मानसिकपात्रताअसणारच. पणतेसारतत्वज्ञानहोतं, त्यांनादुर्बोधअसल...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर

समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणे दुरापास्त होते. सामाजिक व धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या संजीवन समाधीचा 725 वा सोहळा येत्या 2 डिसेंबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने…. देशामध्ये निरनिराळ्या कला व शास्त्रे यांचा विकास होणे हे देशाच्या संपन्नतेचे द्योतक मानले जाते. मध्ययुग हे साधना पद्धतीचे सुवर्णयुग होते. या युगात अनेक प्रकारच्या साधन पद्धतीचा उदय व विकास झाला. नाथ संप्रदायाचा उदय या कालावधीतच झाला. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ व गोरखनाथांचा उदय म्हणजे एक पर्वकाळ होता. असा उल्लेख आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज मराठवाड्यातील पैठणजवळच्या आपेगावचे कुलकर्णी. 3 hours ago माऊलींचे आजोबा गोविंदपंत व आजी निराबाई यांना गोरक्षनाथांनी घरी येऊन आशीर्वाद दिला होता की, ‘कुळामध्ये सत्पुरुष जन्माला येईल व जगाचे परिवर्तन करेल.’ त्यांना विठ्ठलपंत पुत्र झाला. पहिल्यापासून संतांची वृत्ती, आध्यात्मिक व शास्त्रांचा अभ्यास. विठ्ठलपंत तीर्थाटनाला गेले असताना आळंदीस आले. तेथे सिद्धेश्वराचे जुने मंदिर आहे. ज्ञानाने डोळे उघडले असल्याने तीर्थयात्रेचे सुख भोगणे झाले. आळंदीचे कुलकर्णी सिधोपंत, त्यांची कन्या उपवर होती. त्यांच्या द़ृष्टीस विठ्ठलपंत आले व पुढे त्यांचा विवाह कन्या रुक्मिणीशी झाला. विठ्ठलपंतास वैराग्य प्राप्त झाले होते. संसारामध्ये त्यांना स्वारस्य नव्हते. तरीही यावेळच्या रितीरिवाजांप्रमाणे विवाह होत असत. तसा हा झाला. संसारात मन रमेना. काशीस जाऊन रामानंद स्वामींकडून संन्यास घेतला. चैतन्याश्रम नावाने राहत होते. गुरू रामा...

शासन निर्णय व परिपत्रके 2022

शासन निर्णय 4 मे 2022 अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत. वाहतूक भत्ता शासन निर्णय | राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत. अनुकंपा शासन निर्णय PDF | अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देणेबाबत.... सर्व शासन निर्णय पहा. बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. इयत्ता पहिली शाळा प्रवेशासाठी वय निश्चिती | शैक्षणिक वर्ष 2022-23 | इयत्ता पहिली प्रवेश व अंगणवाडी (नर्सरी) मध्ये दाखल करावयाच्या बालकांच्या जन्मदिनांकाबाबत स्पष्टीकरण सन 2022-23 सखी सावित्री समिती गठीत करणेबाबत शासन निर्णय | शाळा स्तरीय समिती | केंद्र स्तरीय समिती | तालुका स्तरीय समिती

@udaykadammarathiacademy

#abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rainupdates #BiparjoyCyclone #Wari2023 PSI Exam Pune: ना परीक्षा, ना निकाल, भरती रखडल्याने हजारो तरुणांचं PSI होण्याचं स्वप्न अधांतरी! राज्यात 2020 पासून पी एस आय ची भरतीच होत नाहीए. त्यामुळे राज्यातील सात ते आठ लाख तरुणांच भवितव्य अधांतरी लटकलय. 2020 साली पी एस आय च्या 650 जागा भरण्यासाठी मुख्य परिक्षा झाली. लाखों तरुणांमधुन अठराशे तरुणांची मुलाखतींसाठी निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर इ डब्लु एस आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णयच घेत नसल्याने हे तरुण गाली साडेतीन वर्षं नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यानंतर 2021, 2022 आणि 2023 च्या पी एस आय परीक्षांचेही निकाल स्थगित करण्यात आल्याने ही परिक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रातील सात ते आठ तरुणांसमोर पुढं काय करायच हा प्रश्न उभा ठाकलाय तर महाराष्ट्र पोलीस दलाला आतापर्यंत जे जवळपास दोन हजार पी एस य मिळाले असते ते देखील मिळालेले नाहीत. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Socia...

समाधिस्थ योगी ज्ञानेश

स्वतः संजीवन स्वरूपात समाधिस्त ध्यानस्थ अवस्थेत आजही आहे त्या निमग्न आसनस्थ असणाऱ्या कैवल्यमुर्ती ज्ञानेशाचे प्रत्यक्ष दर्शन घडलेल्या संत नामदेवांनी म्हटलें आहे, ' वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही। '.... ज्ञानाचे साम्राज्य उभारणाऱ्या या योग्याला चारही वेदांचा ज्ञाता म्हणावं की कृष्ण रूपात सांगितलेलं गीता भागवत ज्ञान भावार्थ दिपिकेत प्रकट करवून चारही वेद पुनः निर्मित करावे तसे चांगदेव पासष्टी,अमृतानुभव,हरिपाठ यासारखे आणखी तीन ग्रंथ म्हणजे ज्ञानवेदीच आखून ठेवणारा परब्रम्ह म्हणावं... समस्त विश्वाच्या कल्याणाचा महायज्ञच त्यांनी योजला आहे. हा यज्ञ विधीही सोप्या भाषेत अनुवादित केला आहे आणि त्याचा विधिवत मार्गही प्रत्येक जीवाला सुकर करून दिला आहे.हे वैराग्य ल्यायलेल्या योग्याचे समस्त विश्वाप्रती असणाऱ्या प्रेमाचे अलौकिक दर्शन..! माऊली या शब्दाने ज्याला मातृत्वाची साद आज घातली जाते त्याने अंगी इतके मातृत्व पेलताना आणि ते सार्थ निभावताना जराही प्रेमाचा,वात्सल्याचा, ममतेचा अनुभवयाच समाजात वावरत असताना घेतलेला नाही..याउलट हि मातृत्व भावना त्यांच्या हृदयात एका विशाल सागरासारखी लहरत उन्मळून येते ती त्यांनी स्वतः सोसलेल्या आणि इतर जीवांनी अनुभवताना पाहिलेल्या तत्कालीन उन्मत्त समाज मनाच्या विकृत मनोवृत्तीत श्रेष्ठ कनिष्ठ भेदाभेद स्तोमातून रुढवलेल्या संस्कृतीला एका योग्य दिशेने मार्गस्थ करण्याच्या मनिषेतून. इथे ते निगमाची सगुण मूर्ती साकार होताना दिसतात.प्रत्यक्ष निगमाची मूर्ती जेव्हा ज्ञान यज्ञासाठी सज्ज होते तेव्हा तिथे हे क्षेत्र पुण्यभूमी म्हणून पुण्यराशी सजवू लागते.या भूमीचे यंदा प्रथमच दर्शन घडणार नाही पण विपन्न अवस्थेत समाजाबाहेर राहून जीवन व्यतीत करणाऱ्...