जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण

  1. महाराष्ट्र राज्यगीत PDF / Video / mp3
  2. Jai Jai Maharashtra Maza
  3. जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi इनमराठी
  4. Maharashtra Rajya Geet: महाराष्ट्राचे ‘राज्यगीत'
  5. 7 जानेवारी
  6. शाहीर साबळे
  7. 'जय जय महाराष्ट्र माझा' लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
  8. जय जय महाराष्ट्र माझा


Download: जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण
Size: 20.62 MB

महाराष्ट्र राज्यगीत PDF / Video / mp3

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने, कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे स्फुर्तीदायक गीत "राज्यगीत" म्हणून स्विकारण्यात आले आहे. कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित मूळ गीतामध्ये खालील प्रमाणे चार चरणे आहेत:- जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा॥धृ॥ रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा निळे निळे आकाश झाकते या पावन देशा तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा || गर्जा.. ॥ १ ॥ भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा॥ गर्जा..॥ २ ॥ गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू चघळत पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी ठसक्याची लावणीतही ठसकदार गुलछडी रंगरंगेला रंगेल मोठा करितो रणमौजा || गर्जा ... ॥ ३ ॥ काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी निढळाच्या घामाने भिजला दारिद्र्याच्या उन्हात शिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तखा राखितो महाराष्ट्र माझा || गर्जा...॥ ४ ॥ या मुळ गीतामध्ये बदल करून शाहीर साबळे यांनी ३ चरणांचे खालीलप्रमाणे गीत गायले आहे:- जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा॥ धृ. ॥...

Jai Jai Maharashtra Maza

𝄆 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. 𝄆 भीमथडीच्या तट्टांना या 𝄇 यमुनेचे पाणी पाजा! जय महाराष्ट्र माझा! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा. 𝄆 सह्याद्रीचा सिंह गर्जतो 𝄇 शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, 𝄆 देशगौरवासाठी झिजला 𝄇 दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा! 𝄆 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 𝄆 गर्जा महाराष्ट्र माझा! 𝄇 𝄆 Jaya Jaya Mahārāṣṭra Mājhā, Garjā Mahārāṣṭra Mājhā! 𝄇 Revā, Varadā, Kṛṣṇa, Koyanā, Bhadrā, Godāvarī, Ekapaṇāce bharatī pāṇī māticyā ghāgarī. 𝄆 Bhīmathaḍīcyā taṭṭāṃnā yā 𝄇 yamunece pāṇī pājā! Jaya Mahārāṣṭra Mājhā! Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! Bhītī na āmhā tujhī muḷī hī, gaḍagaḍaṇāryā nabhā. Asmānācyā sulatānīlā javāba detī jibhā. 𝄆 Sahyādrīcā siṃha garzato 𝄇 shivashaṃbhū rājā, Darīdarītūn nāda guṃjalā Mahārāṣṭra Mājhā! Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! Kāḷyā chātīvarī koralī abhimānācī leṇī, Polādī managaṭe kheḷati kheḷa jivagheṇī. Dāridryācyā unhāta shijalā, niḍhaḷācyā ghāmāne bhijalā, 𝄆 Deshagauravāsāṭhī jhijalā 𝄇 dillīcehī takhta rākhit, Mahārāṣṭra Māzhā! 𝄆 Jaya Jaya Mahārāṣṭra Māzhā, Garzā Mahārāṣṭra Māzhā! 𝄇 𝄆 Garzā Mahārāṣṭra Māz...

जय जय महाराष्ट्र माझा निबंध Maza Maharashtra Nibandh In Marathi इनमराठी

Maza Maharashtra Nibandh In Marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी महाराष्ट्र राज्य बद्दल माहिती १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही, यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘महा’ आणि ‘राष्ट्र’ म्हणजे याचा अर्थ महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योध्दा छत्रपती शिवाजी महाराज , त्यांचे वीर पुत्र संभाजी महाराज याच भूमीत जन्माला आले, ह्याच मातीत स्वराज्याचे ते बीज पेरले गेले! इथेच ते फळालाही आले ! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणि कैक धारातीर्थी पडले. दलितांचे कैवारी मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा|| maza maharashtra nibandh in marathi जय जय महाराष्ट्र माझा निबंध मराठी – Maza Maharashtra Nibandh In Marathi माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी राकट देशा! कणखर देशा! दगडांच्या देशा! नाजुक देशा! प्रेमळ देशा! फुलांच्याहि देशा|| माझा महाराष्ट्र डोंगर – दरींनी, शिवाजी महाराजांच्या गड – किल्ल्यांनी सजला आहे. ‘माझा महाराष्ट्र’ अस अभिमानाने म्हणतो; ते केवळ येथे आपण जन्म घेतला म्हणून नव्हे, तर आमची तीन हजार वर्षांची परंपरा इतकी उज्ज्वल आहे, आपल्याकडे महाराष्ट्राचे इतके वैभव लाभले आहे की हा आपणा सर्वांना वाटणारा अभिमान वृथा नाही. प्रत्येक देशाला एक परंपरा असते. प्रत्येक देशातल्या छोट्या – मोठ्या राज्यांना त्यांचा स्वतःचा असा इतिहास असतो. समाजाची जडणघडण ही ठरलेली असते आणि त्यामुळे त्या मातीशी त्या – त्या राज्यातील माणसे जिव्हाळ्याने एकरुप झालेली असतात. हे तत्त्व महाराष्ट्रासही लागू होते. महाराष्ट्र हा महानांचा देश आहे. आपल्याला कुणी ...

Maharashtra Rajya Geet: महाराष्ट्राचे ‘राज्यगीत'

• • Maharashtra Rajya Geet: महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असून सर्वांच्याच तोंडी बसलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jay Jay Maharashtra Majha) गीत यासाठी अंतिम करण्यात आलं आहे. मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा (Maharashtra Rajya Geet) दर्जा देण्यावर एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. Maharashtra Rajya Geet: या गीताची निवड! ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Majha) हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. हे गाणं राज्यगीत (Maharashtra Rajya Geet) झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. राज्य सरकार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. “गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटं वाजायचं. त्यामुळे आम्ही अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले. सध्या ११ राज्यांकडे आहे राज्यगीत सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:च...

7 जानेवारी

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा; व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।। २ ।। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोs स्तुते।। ३ ।। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।। ४ ।। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ५ ।। या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता। या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना। या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडयापहा।। ६ ।। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्। द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि।। ७ ।। पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: । पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यशोको जना...

शाहीर साबळे

या लेखातील हा साचा बालपण आणि शिक्षण [ ] सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसऱ्या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. सामाजिक आणि राजकीय कारकीर्द [ ] शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अमळनेरला असताना साबळे यांना पुढे तरुणपणी इ.स. १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वतःला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता. शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती. मुंबई-पुणे-मुंबई [ ] शिक्षणाची आबाळ होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजर...

'जय जय महाराष्ट्र माझा' लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई - १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना समारंभात दादर येथील शिवाजी पार्कवर शाहीर साबळे गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Mazha) हे गाणे महाराष्ट्राचे राज्यगीत होणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी दिली आहे. शाहीर साबळे यांनी हे गाणे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायले होते. राज्यात सरकारी कार्यालयात संभाषणाची सुरूवात वंदे मातरम् ने करण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी आधीच केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हिन्दुस्तान टाईम्स’ ला दिलेल्या माहितीनुसार, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे गुणगाण होईल.यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत १.१५ ते १.३० मिनिटांचे करण्याचे नियोजन आहे.या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. राज्यातील कार्यक्रमांची सुरुवात या गाण्याने तर राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. देशात सध्या ११ राज्यांनी आपले स्वत:चे राज्यगीत म्हणून मान्यता दिली आहे.'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. २०१५ मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे.

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा गीत - संगीत - स्वर - राग - गीत प्रकार - टीप - • हे पद (या पदाची पहिली दोन कडवी) महाराष्ट्र राज्याचे 'राज्यगीत' म्हणून अंगिकरण्यात आले आहे. • राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. मात्र राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. • राज्यगीत १.४१ मिनिटात वाजवले अथवा गायले जावे. Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.