कृती संशोधन व नवोपक्रम

  1. VAIBHAV SITARAM PATIL: महत्त्वाची माहिती
  2. प्रदीप कुरुलकरांववर देशद्रोह, दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करा
  3. पहिली बाजू; सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप
  4. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022
  5. लोकमानस : स्वयंमूल्यमापनावर विश्वास कसा ठेवावा?


Download: कृती संशोधन व नवोपक्रम
Size: 17.71 MB

VAIBHAV SITARAM PATIL: महत्त्वाची माहिती

मार्गदर्शिका बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ अधिनियम सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मनोगत शिक्षणाचा खेळ खंडोबा - एल पी नरसाळे धूम्रपान निषेध तक्ता इंग्रजीमुळे आपली काय हानी झाली माहिती चुटकुले स्रीभ्रूणहत्या - एकांकिका सुविचार शिक्षणासाठी खात्याकडून पूर्व परवानगी महाराष्ट्रातील जाती शिक्षक संचिका वेळापत्रक ज्ञानरचनावाद RTE 2009 माहिती अधिकार पत्र प्रकल्प शाळा प्रचार बोर्ड आयकर तक्ता अभ्यासक्रम राज्य अभ्यासक्रम आराखडा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - इंग्रजी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - गणित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - कला प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - कार्यानुभव प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - परिसर १ प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - परिसर २ प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - शारीरिक शिक्षण प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - मराठी नवोपक्रम - कृतीसंशोधन - प्रकल्प बालवाडीतील बहुभाषिकता नक्षीदार भूमिती गोष्टी अपूर्णांकाच्या कहाणी द्वारा बच्चोंकी भाषिकता का विकास मुलांचे डबे शुद्धलेखन मे सुधार वाजबकीतील समस्या - कृती संशोधन भारतीय स्वतंत्र लढ्यात सहभागी झालेले महापुरुष - प्रकल्प महाराष्ट्रातील समाजसुधारक ३ रीच्या मुलांचे इंग्रजी शिक्षणातील अडचणी - कृती संशोधन मराठी लेखनात होणाऱ्या चुका - कृती संशोधन English Charts Action Word 1 (Chart) Action Word 2 (Chart) Action Word 3 (Chart) Aquatic Animal & Birds (Chart) Contracted Forms (Chart) Fruits (Chart) School Things (Chart) Vegetables (Chart) ABCD मराठी तक्ते मुळाक्षरे तक्ता अनुस्वार तक्ता दोन मात्रे तक्ता जोडाक्षरे १ तक्ता काना तक्ता काना एक मात्रा तक्ता काना दोन मात्रे तक्ता पाढे तक्ता १ ते १०० अंकी अक्षरी म...

प्रदीप कुरुलकरांववर देशद्रोह, दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करा

संरक्षण विभागाच्या पुणे येथील डीआरडीओ या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली आहे. त्याने बेकायदेशीर कृती करून देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलम अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र तपास यंत्रणा जाणीवपूर्वक या कलमांतर्गत कारवाई न करता आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. या आरोपीवर देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी अशी मागणी संभाजी बिग्रेडने केली आहे. संभाजी बिग्रेडतर्फे सांगण्यात आले की, डीआरडीओ ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभाग अंतर्गत काम करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेत लष्कराच्या संशोधन आणि विकास कार्यासाठी काम सुरू असते. सदरील आरोपी या संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून काम करीत होता. त्याने सोशल मीडिया तसेच फोन कॉल्स आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे पाकिस्तान मधील गुप्तचर संस्थेला भारतीय लष्करातील क्षेपणास्त्र संदर्भची अत्यंत गोपनीय माहिती पुरवली असल्याचे समोर आले आहे. कुरुलकर याने डिप्लोमॅट पासपोर्टवर परदेश दौरे केले असल्याचे निदर्शनास आले आहे. देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी, संभाजी ब्रिगेडच्या वतीने उच्च न्यायालयात दावा दाखल करू व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश दहिभाते यांनी पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, पुणे जिल्हा सचिव गणेश कुंजीर, ॲड. तोसिफ शेख, ...

पहिली बाजू; सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप

डिजिटल आरोग्य क्षेत्रातील सफलतेसाठी संकुचित हितापलीकडे जाऊन सामूहिक हित डोळय़ांसमोर ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्राची व्याप्ती आपल्या देशाच्या सीमांपलीकडेही आहे. सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप निर्माण करण्याच्या दृष्टीने जी-२० ही मोठी संधी आहे.कल्पना करा की जग इंटरनेटने जोडले गेलेले नाही. म्हणजे स्थानिक स्तरावर संगणकांची लहान जाळी आहेत, मात्र ही छोटी छोटी जाळी एका विशाल एकसंध जाळय़ाशी जोडली गेलेली नाहीत. परस्परांपासून विलग असलेल्या या जगातील एखाद्या देशात अशा गोष्टीवर संशोधन सुरू असू शकते ज्याचे तंत्रज्ञान जगाच्या अन्य एखाद्या कोपऱ्यात कधीचेच उपलब्ध होऊन जुने झाले आहे. प्रमाणित इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) नसलेल्या अशा जगात आपला वस्तुस्थितीविषयीचा दृष्टिकोन फारच वेगळा असू शकला असता. अशीच काहीशी परिस्थिती आज डिजिटल आरोग्य क्षेत्रात निर्माण झाली आहे. या क्षेत्रात संशोधनाचा जो ओघ वाहत आहे त्याला योग्य दिशा आणि प्रमाणित चौकट मिळवून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जगाच्या दक्षिणेतील कोटय़वधी रहिवाशांना लाभदायक ठरेल असे शाश्वत संशोधन मोठय़ा प्रमाणात व्हावे, यासाठी जागतिक नेतृत्वाने प्रोत्साहन देणेही महत्त्वाचे आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… डिजिटल आरोग्याच्या या जगात अनेक लहान पण महत्त्वपूर्ण संशोधनांचा ओघ ओसंडून वाहत आहे. या क्षेत्राच्या जवळपास प्रत्येक उपक्षेत्रात संशोधन सुरू आहे. मग ते स्मार्ट वेअरेबल्सचे क्षेत्र असो, इंटरनेट ऑफ थिंग्सचे असो, व्हच्र्युअल केअर, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा ॲनालिटिक्स, ब्लॉक चेन, डेटा आदान-प्रदानासाठीची साधने, डेटा साठवणे असो वा रिमोट डेटा कॅप्चर असो. मात्र एकस...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. 1) पूर्व प्राथमिक गट- अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 2) प्राथमिक गट- उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक 3) माध्यमिक, उच्च माध्यमिक गट- माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक 4) विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट 5) . अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट- ( अध्यापकाचार्य , केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) ही स्पर्धा ऑनलाईनपद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनीया स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 🔰 स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी :- 👇 १. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विना अनुदानित मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्...

लोकमानस : स्वयंमूल्यमापनावर विश्वास कसा ठेवावा?

‘हमालखान्यांची प्रतवारी!’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. प्राचीन काळात तक्षशीला, नालंदासारख्या भारतीय विद्यापीठांत परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत असत. त्या काळात ज्ञान व बुद्धिमत्ता बघून व्यक्तीला विशिष्ट पदावर नियुक्त केले जात असे. मात्र, सध्याच्या काळात विद्यापीठे ही राजकारणाची केंद्रे ठरू लागली आहेत. विद्यापीठांत सातत्याने राजकीय हस्तक्षेप होत असतो. मर्जीतील व्यक्तीची कुलगुरूपदी नियुक्ती व्हावी, यासाठी नियुक्त्यांना विलंब केला जातो. विद्यापीठाचा प्रमुख या नात्याने कारभारास योग्य दिशा देणे ही कुलगुरूंची जबाबदारी असते. किमान विद्यार्थ्यांचे निकाल तरी वेळेत लागणे अपेक्षित असते. परंतु, ही अपेक्षाही पूर्ण होत नाही. येथील विद्यापीठांच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यास प्राधान्य देतात, मात्र हे केवळ सधन विद्यार्थ्यांना शक्य असते. सर्वसामान्यांचे काय? विद्यापीठांनी स्वत:च केलेल्या स्वत:च्याच मूल्यमापनावर विश्वास कसा ठेवायचा? विद्यापीठांना ‘स्वायत्तता’ देऊनही शिक्षणाचा दर्जा ढासळत असेल तर हे कारखाने बंद करायला हरकत असू नये. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… रुपेश सीमा मराठे , धुळे ‘ हमालखाने ’ आणि राजकारणाचे अड्डेसुद्धा! ‘हमालखान्यांची प्रतवारी!’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती विदारक या शब्दाच्याही पलीकडे गेली आहे. शिक्षण आणि सामाजिक स्थिती याचा संबंध जवळजवळ तुटलेलाच आहे. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता, शिक्षक आणि प्राध्यापकांची अनास्था, अस्थाई प्राध्यापकांची पिळवणूक, आपापसातील हेवेदावे आणि संस्थाचालकांचा फक्त नफा कमवण्या...