कानोसा घेणे वाक्यात उपयोग

  1. SSC (Marathi Medium) 10th Standard [इयत्ता १० वी]
  2. कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा
  3. Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक – Balbharati Solutions
  4. Marathi [मराठी] Set 1 2021


Download: कानोसा घेणे वाक्यात उपयोग
Size: 20.2 MB

SSC (Marathi Medium) 10th Standard [इयत्ता १० वी]

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. कोण ते लिहा. (2) • भरपूर दूध देणारी - ______ • जवळपास साडेपाच फूट उंचीची - ______ माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोडणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. 2. खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा. (2) • लेखकाची आजी धार काढायला निघायची. • लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती. 3. स्वमत(3) लेखकाच्याआजीचेवर्णनतुमच्याशब्दांतकरा. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. नावेलिहा.(2) • गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______ • अरुणिमाचे गाव - ______ दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी...

कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा

आजच्या भागात आपण कानोसा घेणे म्हणजे काय तसेच कानोसा घेणे याचा अर्थ काय याच बरोबर कोनोसा घेणे बाबत वाक्यात उपयोग काय आहे. याबाबत माहिती घेणार आहोत आपण आजच्या भागात कानोसा या शब्दाचे अर्थ वाक्यात उपयोग याबाबत सविस्तर माहिती घेऊ. कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा |कानोसा घेणे म्हणजे काय कानोसा घेणे याचा अर्थ कानोसा घेणे म्हणजे अंदाज लावणे होय आपण जर घरात नसेल तर मांजर दुध पिण्यासाठी कानोसा घेतं असते. कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा कानोसा घेऊनच प्रिया आपले गुणपत्रक आपल्या वडिलांना दाखवत असते मांजर दुध पिताना नेहमीच कानोसा घेतं असते. कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा कानोसा घेणे याचा अर्थ कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे होय नेहमी प्रमाणे आपण अंदाज घेऊनच लांडगा कळपात शिरतो. कानोसा घेणे म्हणजे काय कानोसा घेणे म्हणजे अंदाज बांधणे होय आजच्या भागात आपण अंदाज या शब्दाची माहिती घेतली आहे सोबत आपण कानोसा यांची माहिती मिळवली आहे. आपण अर्थ पाहिला वाक्यात उपयोग पाहिला आपल्याला जर अजून माहिती हवी असल्यास आम्हांला जरूर कळवा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक – Balbharati Solutions

Search for: • Balbharati Solutions for Class 12 • Balbharati Solutions for Class 11 • Balbharati Solutions for Class 10 Expand / Collapse • Balbharati Solutions for Class 9 • Balbharati Solutions for Class 8 • Balbharati Solutions for Class 7 • Balbharati Solutions for Class 6 • Balbharati Solutions for Class 5 • Maharashtra State Board Books • Balbharati Solutions for Class 12 • Balbharati Solutions for Class 11 • Balbharati Solutions for Class 10 • Balbharati Solutions for Class 9 • Balbharati Solutions for Class 8 • Balbharati Solutions for Class 7 • Balbharati Solutions for Class 6 • Balbharati Solutions for Class 5 • Maharashtra State Board Books Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक (कविता) Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 झुळूक Textbook Questions and Answers 1. आकृत्या पूर्ण करा. प्रश्न 1. आकृत्या पूर्ण करा. उत्तरः अ. आ. इ. 2. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. प्रश्न अ. झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ……………. • तिला स्वातंत्र्य हवे असते. • तिला सर्वत्र हिंडायचे असते. • तिचे मन तिकडे ओढ घेते. • तिला लोक आमंत्रण देतात. उत्तरः झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण तिचे मन तिकडे ओढ घेते. प्रश्न आ. वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ………………… • झुळूक स्वत:च गाणे गाते. • तिथे गुराखी अलगूज वाजवतो. • तिथे ध्वनिफित लावलेली असते. • झुळूकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो. उत्तरः वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण झुळूकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो. 3. परिणाम लिहा. प्रश्न 1. परिणाम लिहा. उत्तरः अ. झुलकेने क...

Marathi [मराठी] Set 1 2021

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकृती पूर्ण करा. (2) सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. 2. चौकटी पूर्ण करा. (2) • सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______ • सौजन्यातून व्यक्त होणारे - ______ खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता राज्यस्तरीयवक्तृत्वस्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता राज्यस्तरीयवक्तृत्वस्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्...