कार्तिकी एकादशी कधी आहे

  1. Jaya Ekadashi 2022: कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि काय करावे?
  2. कार्तिक शुद्ध एकादशी
  3. Kartiki Ekadashi 2022 Know Puja Vidhi Tithi Muhurat And Importance Of The Day Marathi News
  4. Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या
  5. Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या महत्त्व
  6. Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्व
  7. Kartiki Ekadashi 2022 Significance And Traditions Of Kartiki Ekadashi
  8. कार्तिकी एकादशी
  9. एकादशी


Download: कार्तिकी एकादशी कधी आहे
Size: 54.43 MB

Jaya Ekadashi 2022: कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि काय करावे?

• • Lifestyle • Jaya Ekadashi 2022: कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि काय करावे? Jaya Ekadashi 2022: कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि काय करावे? Jaya Ekadashi 2022: दर महिन्याला दोन पक्षांत येणारी एकादशी हिंदू धर्मानुसार महत्त्वाच्या व्रतांपैकी एक मानली जाते. या वेळी शनिवारी 12 फेब्रुवारी रोजी जया एकादशी साजरी होणार आहे. Jaya Ekadashi 2022 Jaya Ekadashi 2022: दर महिन्याला दोन पक्षांत येणारी एकादशी (Ekadashi) हिंदू धर्मानुसार महत्त्वाच्या व्रतांपैकी एक मानली जाते. या वेळी शनिवारी 12 फेब्रुवारी रोजी जया एकादशी (Jaya Ekadashi Vrat) साजरी होणार आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाला ही जया एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुराणानुसार जया एकादशी (Jaya Ekadashi) मृत्यूनंतर जीवाला भूत, प्रेत, पिशाच इत्यादींच्या योनीत जाण्यापासून मुक्ती देऊ शकते. त्यामुळे जया एकादशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे. या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घेऊया… Also Read: • जया एकादशी शुभ मुहूर्त ( Jaya Ekadashi 2022 Shubh Muhurta) 1 – जया एकादशी व्रताची तारीख – 12 फेब्रुवारी 2 – जया एकादशी व्रताचा दिवस – शनिवार 3 – जया एकादशी प्रारंभ – 11 फेब्रुवारी 1.53 मिनिटांनी 4 – जया एकादशी समाप्ती – 12 फेब्रुवारी 4.28 मिनिटांनी 5 – जया एकादशी व्रत पराण तिथी – 13 फेब्रुवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत जया एकादशीला काय करावे आणि काय करू नये 1- या एकादशीला हरि विष्णूची पूजा करून त्यांना पिवळे वस्त्र परिधान करावे. 2- जया एकादशीच्या दिवशी व्यक्तीने दानात मिसळलेले अन्न ग्रहण करू नये. 3- जया एकादशीच्या दिवशी व्रत करून हरि विष्णूची पूजा करावी. 4- एकादशीचे व्रत के...

कार्तिक शुद्ध एकादशी

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी. वारकरी संप्रदाय [ ] कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. आवळी भोजन [ ] आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. हे ही पहा [ ] • • संदर्भ [ ] • साळगावकर, जयंत. कालनिर्णय. |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा ( • Manglik Dosh Karan Va Nivaran (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. 9788128809934. • Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]. Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962. • Miśra, Dayānidhi (2015). Lok Aur Shastra: Anwaya Aur Samanwaya (हिंदी भाषेत). Vani Prakashan. 9789350729960.

Kartiki Ekadashi 2022 Know Puja Vidhi Tithi Muhurat And Importance Of The Day Marathi News

Kartiki Ekadashi 2022 : दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2022) साजरी केली जाते. वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या एकादशीमध्ये कार्तिकी एकादशी महत्वाची मानली जाते. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. यावर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी (उद्या) प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश यांसारख्या विधींना सुरुवात होते. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीचे महत्त्व (Kartiki Ekadashi Importance 2022) : कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वारकऱ्यांना दर्शन मिळावं म्हणून 24 तास विठ्ठर मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कार्तिकी एकादशी पूजेचा मुहूर्त (Kartiki Ekadashi Puja 2022) : कार्तिकी एकादशी ही यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या एकादशीचा शुभ मुहूर्त 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांपासून सुरु होईल. तर, या एकादशीची सांगता 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी होणार आहे. कार्तिकी एकादशीत उपवासाला विशेष महत्त्व : कार्तिकी एकादशीला अनेक भाविक संपूर्ण दिवसभर उपवास करतात. एकादशीच...

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

कार्तिक एकादशीचे महत्त्व देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण भगवान विष्णू हे चार महिने योगनिद्रामध्ये राहतात.त्याकाळात कोणतेही महत्त्वाचे काम करू नये असे सांगितले जाते. कार्तिकी एकादशीला मांगलिक कार्यांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. कारण या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांना सुरुवात होते.

Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या महत्त्व

विठू भक्तांसाठी आषाढी एकादशी इतकीच कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi) उत्सुकता असते. कार्तिकी एकादशी ही देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी हा दिवस कार्तिकी एकादशीचा असतो. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमाभागावरील प्रांतातही भाविक हा कार्तिकी एकादशीचा सण साजरा करतात. त्यानिमित्ताने विठठल-रूक्मिणीचे पंढरपूरात दर्शन घेतले जाते. कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi)म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. चातुर्मासाची सांगता देखील या देव उठनी एकादशी दिवशी होते. आषाढी ते कार्तिकी एकादशी असा पाळला जाणारा चातुर्मास या एकादशीच्या दिवशी समाप्त होतो. निद्रावस्थेमधून भगवान विष्णू जागे होतात आणि पुन्हा शुभ, मंगल कार्यांना सुरूवात केली जाते. नक्की वाचा: कार्तिकी एकादशी 2022 तिथी व तारीख कार्तिकी एकादशी हा दिवस 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाईल. 3 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांपासून एकादशी तिथीला सुरूवात होत आहे तर कार्तिकी एकादशीच्या सांगता 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी होणार आहे. नक्की वाचा: कार्तिकी एकादशी दिवशी अनेक भक्तागण दिवसभराचा उपवास ठेवतात. या दिवशी केवळ फलाहार घेऊन दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. काही मंडळी वारी करत, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतात. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं. ते जवळच्या विठ्ठल मंदिरात भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतात. एकादशीच्या नंतर तुळशीच्या लग्नाला देखील सुरूवात होते. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत पुढे हा तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतो.

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्व

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © महाराष्ट्र टाइम्स द्वारे प्रदान केलेले Ashadhi Ekadashi 2023 प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. म्हणजेच सामान्यपणे वर्षाला २४ असलेल्या एकादशी अधिक मासाच्या वर्षात २६ होतात. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हटले जाते? आषाढी एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व जाणून घेऊया. आषाढी एकादशी मुहूर्त आषाढी एकादशी प्रारंभः २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते आषाढी एकादशी समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा ...

Kartiki Ekadashi 2022 Significance And Traditions Of Kartiki Ekadashi

Kartiki Ekadashi 2022 : 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी, जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. Kartiki Ekadashi 2022 : वर्षभरात 24 एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं येत असतात. येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वारकऱ्यांना दर्शन मिळावं म्हणून 24 तास विठ्ठर मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. त्याचप्रमाणे हजारो वारकरी मजल-दरमजल करत कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या ओढीनं पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपुरात पोहचल्यावर कळसाचं दर्शन, मुख दर्शन जे जे शक्य होईल तशा पद्धतीनं विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. त्याचबरोबर या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करायला देखील महत्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे...

कार्तिकी एकादशी

कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.. तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात.. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..

एकादशी

एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). : हिंदू महिना (इंग्रजी) पालक देव शुक्लपक्षातली एकादशी कृष्णपक्षातली एकादशी पर्यायी नावे • अजा एकादशी : अन्नदा एकादशी • आमलकी एकादशी : फाल्गुन शुक्ल एकादशीला काशीमध्ये रंगभरी/रंगभरनी/रंगभरणी एकादशी म्हणतात. ह्या दिवशी बाबा विश्वनाथाचा विशेष श्रृंगार होतो आणि काशीमध्ये होळीच्या पर्वकालाचा प्रारंभ होतो. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. जे लोक आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या दिवशी आवळा सेवन केला पाहिजे, असे सांगितले जाते. या एकादशीला • उत्पत्ती एकादशी : उत्पन्ना एकादशी • (अधिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली) कमला एकादशी : पद्मिनी एकादशी • (अधिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातली) कमला एकादशी : परम एकादशी • जया एकादशी : भैमी/भौमी एकादशी, भीष्म एकादशी (कर्नाटकात) • निर्जला एकादशी : पांडव एकादशी, भीमसेनी एकदेशी. या दिवशी गायत्री जयंती असते. • परिवर्तनी एकादशी : पार्श्व एकादशी • पुत्रदा एकादशी : पवित्रोपना एकादशी • (पौष महिन्यातील) पुत्रदा एकादशी : पौष पुत्रदा एकादशी • (श्रावण महिन्यातली) पुत्रदा एकादशी : श्रावण पुत्रदा एकादशी • प्रबोधिनी एकादशी : देव उत्थान एकादशी; देवउठणी एकादशी • मुख्य एकादशीनंतर जर दुसऱ्या दिवशीही एकादशी असेल तर तिला गौण एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणतात. उदा० गौण जया एकादशी, वैष्णव जया एकादशी, वगैरे. ...