केदार शिंदे

  1. Kedar Shinde : केदार शिंदे शाहीर साबळेंसोबतचं नातं का लपवतात?
  2. Baipan Bhari Deva trailer: मंगळागौरीचा खेळ, पुरुषी अहंकार अन् त्याला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट; 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित
  3. Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4. 'तू होतीस म्हणून मी आहे...'; दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  5. Raj Thackeray Birthday: केदार शिंदे यांनी दोन शब्दातच सांगितलं राज ठाकरे म्हणजे नेमकं काय..
  6. Kedar Shinde
  7. 'अर्ध आयुष्य संपलं आणि...', केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
  8. Kedar Shinde
  9. Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10. Raj Thackeray Birthday: केदार शिंदे यांनी दोन शब्दातच सांगितलं राज ठाकरे म्हणजे नेमकं काय..

Download: केदार शिंदे
Size: 47.79 MB

Kedar Shinde : केदार शिंदे शाहीर साबळेंसोबतचं नातं का लपवतात?

सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या चित्रपटांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विविध विषय, विविध जॉनर हाताळत त्यांनी त्यांच्या सिनेमातून तसेच ‘सही रे सही’ यांसारख्या नाटकांतून प्रेक्षकांना कायम आनंद पुरवण्याचं काम केलं. अभिनेते भरत जाधव आणि ते अगदी जीवाभावाचे मित्र. दोघांनी मिळून अनेक अजरामर कलाकृतींची निर्मिती केली. केदार शिंदे (Kedar Shinde) यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभला. पद्मश्री शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा. आजोबाच शाहीर असल्यामुळे घरात कलेसाठीचं अनुकूल वातावरण केदार शिंदे (Kedar Shinde) यांना लाभलं. परंतु केदार शिंदेंच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती की, त्या घटनेनंतर केदार शिंदेंनी शाहीर साबळे हे माझे आजोबा आहेत हे सांगण सोडून दिलं होतं. सुरुवातीच्या दिवसात केदार शिंदे(Kedar Shinde), भरत जाधव आणि त्यांची कलाकार मित्रमंडळी गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईच्या परळ भागात छोटे छोटे स्कीट करत असायचे. त्यामधून त्यांना थोडेफार पैसे मिळायचे. एकदा असेच त्यांनी हा कार्यक्रम पार पडला आणि त्यातून त्यांना थोडेफार पैसे देखील मिळाले. ते पैसे घेऊन सगळेजण रस्त्याच्या एका बाजूला जमले आणि केदार शिंदे सगळ्यांना पैशातील त्यांचा हिस्सा द्यायला लागले. त्याचं ते पैसे वाटण सुरु होत तेवढ्यात पोलिसांची एक गाडी तिथे आली. त्यांनी त्या मुलांना आणि त्यांच्या त्या पैसे वाटणाऱ्या म्होरक्याला बघितलं आणि ते त्यांच्याकडे विचारपुस करायला आले. सगळे मुलं घाबरले, पण केदार शिंदे (Kedar Shinde) मात्र आत्मविश्वासाने पुढे सरसावले. पोलीसांनी हे रस्त्यात काय चालवलंय म्हणून विचारलं तेव्हा केदार शिंदे यांनी मी शाहीर साबळे यांचा नातू आहे असं प्रतिउत्तर पोलिसां...

Baipan Bhari Deva trailer: मंगळागौरीचा खेळ, पुरुषी अहंकार अन् त्याला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट; 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ते प्रेक्षकांसाठी एका वेगळ्या विषयावरील कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘बाईपण भारी देवा’ असं आहे. आज या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच केदार शिंदे यांनी त्यांच्या या आगामी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या हटके नावामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबरोबरच केदार शिंदे यांनी या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तो टीझर प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. Mira Road Murder : सरस्वतीच्या मृतदेहाचे आणि डोक्यावरच्या लांबसडक केसांचे फोटो पाहून बहिणीने फोडला टाहो, म्हणाली… आणखी वाचा : “मी त्याच्या जीवावर पोट भरलं आहे…,” केदार शिंदेंची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी खास पोस्ट या ट्रेलरच्या सुरुवातीला अभिनेत्री वंदना गुप्ते या मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चौकशी करताना दिसत आहेत. परंतु मंगळागौर खेळण्यासाठी जोडीला इतर महिलाही हव्यात! आधी काही जणींकडून नकार मिळाल्यानंतर त्या त्यांच्या पाच बहिणींना या मंगळागौरीच्या खेळात सहभागी होण्याबद्दल विचारतात. या मंगळागौरीच्या खेळामुळे या सहा बहिणी एकत्र येतात. प्रत्येकीला त्यांची त्यांची कामं, त्यांच्या त्यांच्या अडचणी असतात. त्यातील एक घटस्फोट घेणार...

Raj Thackeray Birthday: ‘राजा माणूस...’; केदार शिंदेंनी राज ठाकरेंना खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राज ठाकरे आणि केदार शिंदे यांच्यात छान मैत्रीचे नाते आहे. केदार शिंदे नेहमीच राज ठाकरे यांचं कौतुक करताना दिसतात. राज ठाकरे आपल्यासाठी काय आहेत, हे त्यांनी आपल्या पोस्टमधून अवघ्या दोन शब्दांत कौतुक करत सांगितले आहे. ‘राजा माणूस... वाढदिवस शुभेच्छा’ असं म्हणत केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आज राज ठाकरे आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी मनोरंजन विश्व आणि राज ठाकरे यांचं नातं खूप जवळचं आणि घनिष्ठ आहे. राजा ठाकरे नेहमीच मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांसाठी पुढाकार घेताना दिसतात. नेहमीच मराठी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे. यामुळेच कलाविश्वात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत आहेत. आता केदार शिंदे यांच्या पोस्टवर कमेंट्स करून चाहते देखील आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा देत आहेत.

'तू होतीस म्हणून मी आहे...'; दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ते पुढे म्हणाले की, अभिमानाने सांगतो की, तू होतीस म्हणून मी आहे. आधीची वर्षे धडपडीत गेली, नंतरची कर्जाच्या हप्त्यात... मागील दोन वर्ष तर #lockdown मधेच. २०२२ वर्ष आता सुरू झालंय पण त्यालाही O MI CRON (Oh my God) असच म्हणत सुरूवात केली आहे. स्वामी कृपेने मात्र तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं वचन या निमित्ताने देतो. मी आहेच सोबत पण स्वामी पाठीशी उभे आहेत.. तर भय कशाचंच? केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या लग्नाला झालीत २५ वर्षे पूर्ण मागील वर्षी केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या लग्नाला ९मे, २०२१ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Raj Thackeray Birthday: केदार शिंदे यांनी दोन शब्दातच सांगितलं राज ठाकरे म्हणजे नेमकं काय..

kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री अता उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. केदार शिंदे यांचं नाटक असो चित्रपट किंवा वैयक्तिक सुखसोहळे, त्यात एक व्यक्ती असते ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांची आणि केदार शिंदे यांची मैत्री फार जुनी आहे. असं म्हणतात की एकवेळ अशी होती की राज ठाकरे यांच्या सोबत एक फोटों मिळावा म्हणून केदार शिंदे आतुर झाले होते. आणि आज त्यांच्यात सध्या भावांसारखे घनिष्ट संबंध आहे. आज राज ठाकरे यांचा वाढदिवस. राज ठाकरे कार्यकर्त्यांसमवेत आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने केदार शिंदे यांनी आपल्या खास मित्रासाठी एक पोस्ट शेयर केली आहे, विशेष म्हणजे अवघ्या दोन शब्दातच त्यांनी राज ठाकरे म्हणजे नेमकं काय हे सांगितलं आहे. (Kedar Shinde shared post on MNS chief Raj Thackeray Birthday) राज ठाकरे म्हणजे कलाप्रेमी माणूस. मराठी मनोरंजन विश्वात कोणीतही अडचण निर्माण झाली की कलाकारांना सर्वात आधी आठवतात ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी कायमच कलाकारांना राजाश्रय दिला आहे. आजच नाही तर अगदी दिग्गज कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे सबंध आहेत. tyamत्यामुळे मनोरंजन विश्वाचे ते अत्यंत लाडके असे आहेत. त्यामुळे आजच्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी ही केदार ( ही पोस्ट अनेकांना भावली असून,केदार यांच्या चाहत्यांनीही राज ठाकरेंवर शुभेच्छांचा वरस्व केला आहे. मराठी रंगभूमीवर विक्रमी प्रयोग करणारा दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. त्यांचं 'सही रे सही' असो किंवा 'दामोदर पंत' प्रत्येक नाटक हे भंडावून सोडणारं ठरलं. हाच वेगळेपणा त्यांनी चित्रपटात जपत अक्षरशः धुमाकूळ घातला. 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा' असे अविस्मरणीय चित्रपट ...

Kedar Shinde

• Film director • screenwriter Spouse Bela Shinde Children Sana Shinde Relatives Website .com Kedar Shinde (Marathi pronunciation: Personal life and family [ ] Kedar Shinde was born on 16 January 1973 in Mumbai, India. Shinde completed his school education in Mumbai. He is the maternal grandson of noted Marathi Folk Singer, Shinde is married to Bela Shinde in 1996. The couple has a daughter, Sana Shinde (born 1998). Career [ ] He had started his career with Maharashtrachi Lokdhara (Folk dances of Maharashtra) – Maharashtrachi Lokadhara had performed all over India as a renowned troupe formed by Shahir Sable showcasing all native dance forms of Maharashtra. Filmography [ ] Key Denotes films that have not yet been released Films [ ] Year Title Language Director Writer 2004 Marathi Yes Yes 2006 Marathi Yes Yes Yanda Kartavya Aahe Marathi Yes Yes Majha Navra Tujhi Bayko Marathi Yes Yes 2007 Mukkam Post London Marathi Yes No 2008 Yancha Kahi Nem Nahi Marathi Yes No Galgale Nighale Marathi Yes No Marathi Yes Yes 2010 Marathi Yes No On Duty 24 Taas Marathi Yes No Hindi Yes No 2013 Kho Kho Marathi Yes No Shrimant Damodar Pant Marathi Yes No 2015 Marathi Yes Yes 2017 Rangeela Rayabaa Marathi Yes No 2023 Marathi Yes No Marathi Yes No TV Shows [ ] Title Language Channel Marathi Marathi Marathi Marathi Marathi Maharashtrachi Lokdhara (TV) Marathi Madhu Ithe Aani Chandra Tithe Marathi Hindi Hindi Hindi Marathi Sargam Ki Sadhesati Hindi Hindi Plays [ ] Title Language Notes Sahi Re Sahi ...

'अर्ध आयुष्य संपलं आणि...', केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'अर्ध आयुष्य संपलं आणि...', केदार शिंदे दिग्दर्शित 'बाई पण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित Baipan Bhari Deva Teaser : ‘महाराष्ट्र शाहीर’ आज प्रदर्शित झाला आणि आज त्याच दिवशी केदार शिंदे यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रत्येक महिलेला तिची कहानी वाटेल असा असणार आहे. अरे ती मीच आहे असं कोणत्या ना कोणत्या क्षणी प्रत्येक महिला बोलेल असा हा चित्रपट आहे. लोकप्रिय मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे हे सध्या त्यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता त्यांचा आणखी एका आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण या चित्रपटाची पटकथा ही आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा सगळ्या महिलांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून एखाद्या महिलेचं आयुष्य कसं असतं आणि ती कधी तिचा विचार करते का? या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती कुटुंबातील इतरांचा विचार करते हे दिसतं. या चित्रपटाचं नाव 'बाईपण भारी देवा' असं आहे. चित्रपटाचा टीझर हा आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्याच खास कारण म्हणजे आजच केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 39 सेकंदाचा हा टीझर प्रेक्षकांना चित्रपटाची एक झलक देऊन गेला आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. या टीझरच्या सुरुवातीला एका महिले...