खालील ओळींचा अर्थ लिहा

  1. इयत्ता दहावी हिरवंगार झाडासारà¤
  2. रोज मातीत कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
  3. ७. धुळपेरणी (कविता) स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी
  4. Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 : रोज मातीत (roj matit) » Maharashtra Board Solutions
  5. Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6: रंग माझा वेगळा ( rang maza vegla ) » Maharashtra Board Solutions
  6. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 हिरवंगार झाडासारखं – Maharashtra Board Solutions


Download: खालील ओळींचा अर्थ लिहा
Size: 74.57 MB

इयत्ता दहावी हिरवंगार झाडासारà¤

इयत्ता दहावी हिरवंगार झाडासारखं मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही हिरवंगार झाडासारखं विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता दहावी हिरवंगार झाडासारखंाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी हिरवंगार झाडासारखंाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या हिरवंगार झाडासारखंाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता दहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा....

रोज मातीत कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री 'आई' असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची 'काळी आई' आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे. काव्यसौंदर्य :शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते. भाषासौंदर्य: अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. ...

७. धुळपेरणी (कविता) स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी

उत्तर: जाचक दिवस येऊ नयेत, असे कवीला वाटते. प्र.२. थोडक्यात उत्तरे लिहा. (१) कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील? उत्तर: पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतात काही पिक येणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. पाण्याची टंचाई जाणवेल आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल. गुराढोरांना खायला मिळणार नाही. जीवन जगणे कठीण होऊन जाईल. असे विचार कोरडे नक्षत्र गेल्यावर मनात येत असतील. (२) शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पिक आले, तर त्याच्या मनात कोणते विचार येतील? उत्तर: (इ)पाऊस पडला नाही तर काय होईल, असे तुम्हाला वाटते? उत्तर: 4 th standard Marathi Dhulperani questions answers / 4 th standard Marathi dhulperani answers / dhulperani 4th class question answers / Dhulperani 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare प्र. ३. ओळी पूर्ण करा. (अ)...................बरकत धूळ............................. उत्तर: असो बरकत धूळपेरणीला (आ)..................मोत्यांची आस............................. उत्तर: टिपूर मोत्यांची आस मोरणीला (इ)कासावीस.................. बनले................................ उत्तर: कासावीस डोळे बनले चातक (ई)मिळता......................... ..........................इशारे उत्तर: मिळता डोळ्यांना मेघुट इशारे प्र. ४. खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (अ) हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. उत्तर: धरती पावसाची वाट पाहत आहे. धरतीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्यागार पिकांची ओढ लागली आहे. (आ) मातीच्या कणाला फुटले धुमारे उत्तर: आभाळात आलेले पावसाचे ढगांमुळे मातीचे कणांना आनंद झाला आहे. त्यांना नवी कोवळी पालवी फु...

Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 : रोज मातीत (roj matit) » Maharashtra Board Solutions

Telegram group मध्ये जॉईन व्हा • • • • उत्तर: ‘अ’ गट ‘ब ‘ गट (१) नाही कांद ग,जीव लावते. (अ) स्वतः चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (२) काळया आईला, हिरव गोंदते. (आ) गोंदणाच्या हिरव्या नक्षिप्रमाने शेत पिकाने सजवते. (३) हिरवी होऊन, मागं उरते. (इ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. ★ कृती – २. खालील ओळींचा अर्थ लिहा. सरी – वाफ्यात, कांदं लावते बाई लावते नाही कांदं गं, जीव लावते बाई लावते (मार्च, २०२२) उत्तरः शेतकरी स्त्रीच्या कष्टाचं वर्णन या कवितेत कल्पना दुधाळ यांनी चित्रित केलं आहे. त्या स्वतः शेतकरी आहेत. एक स्त्री जसं एखादं घर जिव्हाळ्यानं सांभाळते, तसंच शेतही जिव्हाळ्यानं सांभाळते. भाज्या, शेत पिकवताना तिच्या कष्टाची दखल घेतली जातेच असं नाही. शेतकरी स्त्री मातीच्या वाफ्यातून, सरीतून कांदे लावते, पण ती केवळ कांदा लावत नाही तर त्या कांदयातही ती जीव लावते. कांदा पेरल्यानंतर तो तयार होईपर्यंत त्याची ‘निगराणी करणं, तो नीट काढणं, तो बाजारात पोहोचेपर्यंत त्याची नीट देखरेख करणं या सर्वच गोष्टी ती मनापासून करते. त्याच्यावर तिचा संसार उभा राहणार असतो याची तिला कल्पना आहे. ते तिच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे त्याच्यावरही ती जीव लावते. बाई मुळातच सर्व गोष्टी मनापासून करते. माया, ओढ, वात्सल्य तिच्या हृदयात असतं. माणसं असो वा पीक या सर्वांवरच ती माया करते. ★ कृती ३. काव्यसौंदर्य: (अ) ‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’, या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. (मार्च, २०२२) Telegram group मध्ये जॉईन व्हा या आईची सेवा ती इमाने इतबारे करीत असते. काळ्या आईच्या शरीरावर फुलणारं शेत बाईच्या कष्टामुळे फुललेलं असतं. गोंदण हा एक प्रकारे स्त्रीच्या सौंदर्य...

Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6: रंग माझा वेगळा ( rang maza vegla ) » Maharashtra Board Solutions

उत्तर : ‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत . ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील गझलांचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कवी आपल्या आयुष्याविषयी हृदय मोकळं करून उघड उघड बोलू लागला आहे. विशेषत: आपली तीव्र निराशा याविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितच कुठेतरी तुटून पडला आहे. एकाकी झाला आहे. उद्ध्वस्तही झाला आहे. ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच बोलत नाही. पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वत:वर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दांत मांडतो. ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता याचे चित्र तो परखडपणे, आंतरिक पोटतिडकीने रंगवतो. एकीकडे आपल्या पराभवाची धारधार खंत व्यक्त करतो तर दुसऱ्या बाजूला स्वत:च्या वेगळेपणाचा रास्त गर्व प्रकट करतो. आपल्या दोषांचे वेडेवाकडे दर्शन घडवितो तर दुसरीकडे आपल्या सामर्थ्याविषयी अत्यंत अभिमानाने म्हणतो ‘रंग माझा वेगळा’. या गझलेतील गझलकार हा स्वतः विषयी ठामपणे व्यक्त होतो. कवीने जीवनातील वेगवेगळी आव्हाने स्वीकारली. राजकीय कार्यकर्ता, झुंजार पत्रकार, हळवा कवी अशा रूपात वावरताना जीवनाचे अनेक रंग ते जगले. पण कोणत्याही एका रूपात कायमचे रमले नाहीत. त्यांनी जीवन सर्वांगाने पाहिले. विविध विचार, भावना, प्रतिक्रिया, प्रकृती अनुभवल्या. पण कोणत्याच विचारांच्या गुंत्यात, भावनेच्या गुंत्यात कवी अडकून पडला नाही. साऱ्या गोष्टींपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले. गर्दीमध्ये वावरताना सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. Telegram group मध्ये जॉईन व्हा (आ) कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा ! उ...

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 हिरवंगार झाडासारखं – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 हिरवंगार झाडासारखं Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 13 हिरवंगार झाडासारखं Textbook Questions and Answers (१) चौकटी पूर्ण करा. (अ) कवीने झाडाला दिलेली उपमा (आ) पानझडीनंतरचे, नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे (इ) कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे (ई) अलगद उतरणारे थेंब उत्तरः (उ) फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ (अ) कवीने झाडाला दिलेली उपमा – ध्यानस्थ ऋषी (आ) पानझडीनंतरचे, नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे – नवी नवरी (इ) कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे – फुलासारखं टवटवीत (ई) अलगद उतरणारे थेंब – दव। (उ) फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ – नवउत्साह (२) आकृती पूर्ण करा. उत्तरः (३) एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ) झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं? (आ) झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? उत्तरः ते घाव झाड मुकाट्याने सहन करते. (४) ‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर: झाड नवीन वस्त्र केव्हां धारण करते? (५) खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. (अ) हसावं कसं सळसळत्या पानासारखं. उत्तरः झाडांच्या पानांची हवेने होणारी सळसळ विलक्षण असते. सर्व दुःखे बाजूला ठेवून पानांच्या सळसळीसारखे हसले पाहिजे अशी कवीची भावना आहे. सळसळणारी पाने एकत्र असतात. त्याचप्रमाणे इतरांनाही हसण्यात सामील करून घेता आले पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे गुण अंगी बाणवावेत असा कवीने सुंदर संदेश दिला आहे. सळसळणारी पाने हवेमुळे, पक्ष्यांच्या मंजुळ गाण्यामुळे उत्साही असतात. असेच उत्साहाने, आनंदाने जीवनात हसत रहावे, प्रफुल्लित रहावे अशी कवीची भावना आहे. (आ) जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारख...