खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा

  1. Maharashtra Board for Class 7, Marathi Chapter 9.1
  2. Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] Set 1 2021
  3. Chavdar talyache pani swadhay iyatta chouthi
  4. Class 8 – Page 9 – Maharashtra Board Solutions
  5. इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board
  6. Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे – Maharashtra Board Solutions
  7. Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग – Maharashtra Board Solutions


Download: खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा
Size: 76.11 MB

Maharashtra Board for Class 7, Marathi Chapter 9.1

Contents • 1 Maharashtra Board Solutions for Class 7- Marathi Sulabhbharati: Chapter 9.1- वाचनाचे वेड • 2 Download PDF • 3 Chapterwise Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Sulabhbharati : • 4 FAQs • 5 About Maharashtra State Board (MSBSHSE) • 5.1 Related Maharashtra Board Solutions for Class 7- Marathi Sulabhbharati: Chapter 9.1- वाचनाचे वेड Maharashtra Board 7th Marathi Sulabhbharati Chapter 9.1, Class 7 Marathi Sulabhbharati Chapter 9.1 solutions Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न 1. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? उत्तर: सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत, असे आईला वाटत होते. प्रश्न 2. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? उत्तर: वाचनाची बिलकूल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचे पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होते. प्रश्न 3. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? उत्तरः सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले. 2. खालील घटनांमागील कारणे लिहा. प्रश्न 1. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. उत्तर: सोनालीच्या आईला शाळेत पाहुणी म्हणून जायचे होते. तिथल्या मुलांना एक गोष्ट सांगायची होती. गोष्टीच्या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असे आईला वाटत होते. पण नक्की कोणती गोष्ट सांगावी ते समजत नव्हते. सोनालीने त्या पुस्तकातून छानशी गोष्ट निवडून दयावी असे आईला वाटले, म्हणून आईने सोनालीच्या हातात गोष्टीचे पुस्तक दिले. प्रश्न 2. आईने सोनालीला कथेचा सारांश’ लिहायला सांगितला. उत्तरः आईने दिलेल...

Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] Set 1 2021

कृतिपत्रिकेसाठी सूचना: • सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. • आकृत्या पेननेच काढाव्यात. • उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाहीं. तसेच या कृती लिहून घेऊ नवत. • विभाग-5 उपयोजित लेखन प्र. 5(अ) 2 सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. 1(इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे. • स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननिवमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) चौकटी पूर्ण करा: (2) • उताऱ्यात आलेले नदीचे नाव - • बाळाची आई करत असलेला उद्योग - पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ (2) आकृतिबंध पूर्ण करा: (2) (3) स्वमतः (...

Chavdar talyache pani swadhay iyatta chouthi

चवदार तळ्याचे पाणी इयत्ता - चौथी. प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा. १) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली? चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली. २) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे? चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तिमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती आहे. ३) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? चवदार तळ्याच्या पाण्याने दीनदलितांना प्रेरित केले. प्र २) थोडक्यात उत्तरे लिहा. १) 'अन्यायासाठी लढुनी ' असे कवियित्री का म्हणते? महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दीनदलितांसाठी खुले नव्हते. दलितांना त्यावर जाण्यास बंदी होती. हा त्यांच्यावर अन्याय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणते. २) आत्मभान कशामुळे जागे होते? सामान्य माणसात ज्यावेळेस स्वत्वाची जाणीव जागी होते. मानव माणूस म्हणून ज्या वेळेस जगतो. तेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते आणि आत्मभान जागे होते. प्र ३) रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. ( नाकारायचे, स्वीकारायचे, लढायचे, प्रेरित करायचे, जागे करायचे) १) दीनांना प्रेरित करायचे. २) मानवतेला स्वीकारायचे. ३) अन्यायाविरुद्ध लढायचे. ४) परंपरेला नाकारायचे. ५) आत्मभान जागे करायचे. प्र ४) जोड्या जुळवा. १) भीमकाय - स्फूर्ती २) मुक्यास - वाणी ३) दीनांना -प्रेरणा ४) अन्यायाविरोधी - लढा ५) परंपरेला - नकार प्र ५) समानार्थी शब्द लिहा. १) पाणी - जल , उदक २) वाणी - भाषा,बोल,आवाज ३) शक्ती - ताकद, ऊर्जा ४) दीन - गरीब, दुबळा प्र ६) खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. १) स्फूर्ती सोहमला थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते. २) दीन दीन दुबळ्या...

Class 8 – Page 9 – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Textbook Questions and Answers 1. पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यासंदर्भात आहेत त्या प्राण्याचे नाव लिहा. प्रश्न अ. “जन्मापासून आंधळी आहे ती!” [ ] उत्तरः मांजरी प्रश्न आ. “सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!” [ ] पिलं उत्तरः कुत्रीची 2. आकृत्या पूर्ण करा. प्रश्न 1. आकृत्या पूर्ण करा. उत्तरः अ. आ. इ. ई. 3. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया. प्रश्न 1. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया. उत्तरः मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात. प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसांपेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल, बालकत्व असते. ती प्रेमाची, मायेची भूकलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे. व्याकरण व भाषाभ्यास (अ) कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे) प्रश्न अ. सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ……………...

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही मराठी आम्ही हवे आहोत का? विषयासाठी इयत्ता आठवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता आठवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का?ाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का?ाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता आठवी वीच्‍या मराठी आम्ही हवे आहोत का?ाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता आठवी चे पुस्तक आवडले असेल तर कृà...

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे Textbook Questions and Answers 1. एक-दोन शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न अ. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? उत्तर: गवताच्या बारीक, चिवट काड्या. प्रश्न आ. सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो? उत्तर: निंब, बाभळीच्या झाडावर. प्रश्न इ. सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता? उत्तर: कष्टाळूवृत्ती 2. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ. सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो? उत्तर: सुगरण पक्षी आपल्या चोचीने सुबक वीण घालतो. प्रश्न आ. सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते? उत्तर: सुगरण पक्ष्याचे घरटे अतिशय मजबूत असते. ते झाडाच्या फांदीला झोक्यासारखे टांगलेले असते. त्यामुळे वादळातही ते शाबूत राहते. प्रश्न इ. नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली? उत्तर: नयना सुगरण पक्ष्याबद्दल म्हणाली की, ‘कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.’ प्रश्न ई. सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा. उत्तर: सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख घर बांधतो. त्यासाठी अपार मेहनत करतो. म्हणूनच तो कुटुंबवत्सल आहे. प्रश्न उ. सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे? उत्तर: सुगरण पक्षी चोचीने आकारबद्ध व नक्षीदार वीण घालून घर बांधतो म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले आहे. 3. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. प्रश्न 1. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. उत्तर: ‘अ’ गट ‘ब’ गट (अ) शाबूत राहणे 2. टिकून राहणे (आ) वाखाणणे 3. स्तुती करणे (इ) सर येणे 1. बरोबरी करणे 4. खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा. प्रश्न 1. खालील शब्दांचा वाक्यांत...

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग Textbook Questions and Answers 1. केव्हा ते लिहा. प्रश्न अ. पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले. उत्तर: आई, दादा, बाबा, ताई आजारी पडले की त्यांना औषध म्हणून संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध मिळायचे. अशक्तपणा आला की शिराही रोज मिळायचा हे सर्व पदार्थ आजारी म्हणून सगळेजण खात असत, पण मुलाला त्या पदार्थांना हात लावायची परवानगी नसायची तेव्हा मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. प्रश्न आ. मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले. उत्तर: घरातील मंडळी आजारी असून चांगले पदार्थ खात असत पण मुलाच्या वाटणीला काहीच आजारपण येत नसे. त्यांचा स्वार्थीपणा पाहिला तेव्हा मुलाच्या मनात विचार आला की, आपणही आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच. प्रश्न इ. मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. उत्तर: जेव्हा मुलाला डॉक्टरांनी तपासले; त्याला इकडे, तिकडे, पालथे वळायला सांगितले; गळ्यातली नळी छातीवर लावली; जीभ बघितली; तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. प्रश्न ई. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. उत्तर: “तुला काही झालं नाही. समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही. पळ जा घरी.” असे डॉक्टर म्हणाल्यावर मुलाची निराशा झाली. 2. आकृत्या पूर्ण करा. प्रश्न 1. आकृत्या पूर्ण करा. (अ) उत्तर: (आ) उत्तर: 3. खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न 1. खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर: आपण आजारी असताना काय करू शकतो? आपण आजारी नसताना काय करू शकत नाही? 1. आपण आजारी असताना घरात...