किती आतून हसतात ती

  1. 500+ Good morning quotes in Marathi
  2. Romantic Love Status In Marathi
  3. मराठी कोडी व उत्तरे
  4. श्यामची आई/रात्र तेहतिसावी
  5. 500 Daily use english sentences in marathi
  6. Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3: आयुष्य...आनंदाचा उत्सव (aayushy aanandacha utsav ) » Maharashtra Board Solutions
  7. हैदोस [18+]
  8. ती गेली तेव्हा रिमझिम...


Download: किती आतून हसतात ती
Size: 30.68 MB

500+ Good morning quotes in Marathi

Table of Contents • • • • • • Good morning Quotes marathi | सुप्रभात मराठी संदेश सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा, तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत..! Good Morning Have A Nice Day! माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत रहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा. शुभ सकाळ! जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य.. कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो.. शुभ सकाळ! मला हे माहीत नाही की, तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात.. म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने शुभ सकाळ आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि, निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! शुभ सकाळ! good morning quotes marathi images good morning quotes in marathi with images आयुष्यात ती व्यक्ती सापडायला जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं, तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते !! शुभ सकाळ !! दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.. शुभ सकाळ! चांगले मन व चांगला स्वभाव, हे दोन्ही ही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात.. आणि चांगल्या स्वभावाने ती नाती, आयुष्यभर टिकतात. शुभ सकाळ ! Good morning quotes in Marathi for WhatsApp | गुड मॉर्निंग मराठी मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.. शुभ सकाळ ! मदत ही खूप ...

Romantic Love Status In Marathi

Last Updated on October 29, 2022 by What do you want to say to that special someone? You can even tell them how you truly feel. Here are some of the best Romantic Love If you are looking for Romantic Love Status In Marathi copy then you are at the right place, we have provided you Romantic Love Status In Marathi in both text and image format for you. You can easily share this post on your Facebook timeline and Whatsapp. Copy-paste R Table of Contents • • • • • • • • • • • • • • 887+ best Romantic Love Status In Marathi – रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी 2022 ऐक पगली Option तर खूप आहेत पण Choice फक्त तूच आहेस💘😍 तू आपल्या प्रेमाची🙏 इज्जत कर , लोक तर प्रेमावर 😔हसतात. love status in Marathi with images जास्त नाही बोलणार पण , जर माझ्या आई -वडीला नंतर कोणी असेल तर फक्त तूच😘😘. सोडून जातात👾 लोकं नातं बनवून , जे कधीच सुटू 👏नाही शकत ती साथ आहेस तू👈💔. emotional facebook Love status in Marathi जर मला वाटलं कि, मी तुझ्यावर Only me वाली Privacy 😉लाऊन देऊ शकतो😄😄. तू तशीच 👧👈आहेस जशी मला हवी 👄 होती , फक्त मला तसं 🙏बनवून दे जसं तुला मी हवा आहे😇😇😇. Love Quotes in Marathi मानलं कि मन💟माझं समुद्र 🐋🐋आहे पण , तुझी शप्पत त्यामध्ये एक पण मासा ❎❎नाही😉. माझं प्रेम 💕दुसऱ्या सारखं नाही एकटं राहील पण तूझाच राहील😍 स्वप्न नको बनवूस मला ते पूर्ण नाही होत😇 , सावली बनव मला कधी साथ💝 नाही सोडत. Love shayari in marathi खूप प्रेम 💖येत तिच्यावरती जेव्हा ती रडत रडत💧💧 सांगते …… खूप मार👋👊 खाशील जर मला सोडून गेला तर😍😍😍. तुझ्या 💖प्रेमाने तर शिकवलंय I Love You 😍 बोलायचं नाहीतर , शाळेत कधी A ,B , C , D , सुद्धा आली नाही😁😁. be...

मराठी कोडी व उत्तरे

मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही काही निवडक मराठी कोडी/Marathi Kodi तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत या मराठी कोड्यामधील किती मराठी कोडी तुम्ही सोडवलीत आम्हाला नक्की कळवा. सर्व कोड्याची उत्तरे तुम्हाला शेवटी दिली आहेत. पण प्रयन्त करा कि प्रत्येक कोड उत्तर न बघता सोडवण्याचा. तसेच हि Marathi kode तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांना सुद्धा विचार करायला लावा. मित्रांनो कोड्यांमुळे आपल्या डोक्याला चालना भेटते आणि एखाद्या गोष्टीसंबंधी दुसऱ्या वेगळ्या बाजूने विचार करायला मदत होते. 1. नका जोडु मला इंजीन, लागत नाही मला इंधन, मारा पाय भरभर धावते मी, सरसर ओळखा पाहु मीकोण आहे? आई,मावशी,काकू,आजी ,पणजी कुणाचीही मदत घेतली तरी चालेल. ✅✅चला सोडवा ✅✅ १. काळा खडक,पिवळं पाणी,आत पोहते चंदाराणी = २. काळी काठी,तेल लाटी,वाकते पण मोडत नाही = ३. तळ्यात तळं,तळ्यात खांब,शेपटीने पाणी पितो गंगाराम = ४. दोन भाऊ शेजारी,भेट नाही संसारी = डोळे ५. काळ्या कोठारात म्हातारी मेली,पाचजण असून दोघांनी नेली = ६. बत्तीस चिरे,त्यात नागीण फिरे = जीभ ७. सुपभर लाह्या,मधे रुपय्या = ८. घाटावरून आला भट,त्याचा काष्टा घट = ९. आकाशातून पडली घार,रक्त प्याले घटाघटा,मांस खाल्ले पटापटा = १०. एवढसं पोर,घर राखण्यात थोर = कुलूप ११. एवढीशी बेबी,चुलीपुढे उभी = फुकणी १२. तार तार तारले, विजापूर मारले,बारा वर्षे तप केले,हाती नाही लागले = १३. पाऊस नाही,पाणी नाही,रान कसं हिरवं,कात नाही,चुना नाही,तोंड कसं रंगलं = १४. लहानसे झाड,त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = १५. जांभळा झगा अंगावर,मुकुट घालते डोक्यावर = वांगे १६. अटांगण पटांगण,लाल रान,बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ १७. हरण पळतं,दूध गळतं = १८. आठ तोंडे,जीभ नाही,गाणे मात्र सुरेल गाई...

श्यामची आई/रात्र तेहतिसावी

527 श्यामची आई/रात्र तेहतिसावी १९३६ रात्र तेहतिसावी: गरिबांचे मनोरथ श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला! "श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?" रामने विचारले. "राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे, आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही; भीती आहे, निर्भयता नाही; बंधने आहेत, मोकळेपणा नाही; रूढी आहेत, विचार नाही. हे विराण दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?" श्याम बोलेना. "श्याम! दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका ...

500 Daily use english sentences in marathi

Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi: काय तुम्हाला पण इंग्रजी कठीण जाते व ती तुम्हाला शिकायची आहे. इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला जशीही येते तशी पण नियमित आपल्या daily life मध्ये म्हणजेच रोजच्या जीवनात तिचा सराव करणे.होय .तर अशाच नियमित सरावासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या साठी 500 Daily use english sentences in marathi घेऊन आलो आहे. तरी तुम्ही या English Sentence Meaning In Marathi सराव करून इंग्रजीचा सराव करू शकता तर चला मग बघूया english to marathi sentences. Daily use english sentences in marathi | English Sentence Meaning In Marathi Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi English Sentence Meaning In Marathi | Daily use english sentences in marathi Don't go there. तिथे जाऊ नको don't touch it. त्या स हात लावू नको don't keep it there ते तेथे ठेवू नको नकोस don't believe him त्याच्यावर विश्वास ठेवू नको don't tease me मला चिडवू नकोस don't ask me मला विचारू नकोस don't come with me माझ्यासोबत येऊ नको don't go with him त्याच्या सोबत जाऊ नको don't pull it ते अाेढू नको don't worry चिंता करू नको don't blame me माझ्यावर आरोप करू नको. tell me the truth otherwise you shall be punished. मला सत्य सांग नाही तर तुला शिक्षा केल्या जाईल. Do an exercise otherwise you will not be healthy. नियमित व्यायाम करा अन्यथा तुम्ही तंदुरुस्त/दुरुस्त बनणार नाही. He goes to his friend has at evening. तो संध्याकाळी त्याच्या मित्रांकड...

Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3: आयुष्य...आनंदाचा उत्सव (aayushy aanandacha utsav ) » Maharashtra Board Solutions

Telegram group मध्ये जॉईन व्हा (इ) हे केव्हा घडेल ते लिहा. (१) माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा … उत्तर: आनंद माणसाच्या मनात मावेनासा झाल्यावर माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासां वाटतो. (२) माणूस दुःखातून बाहेर पडत नाही, जेव्हा… उत्तर: माणूस दुःखातून बाहेर पडत नाही, जेव्हा माणूस आनंदासाठी मनाची कवाडे कायमची बंद करून टाकतो. दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटून घेतो त्यामुळे आतलं दु:ख बाहेर जात नाही व बाहेरचा आनंद आत येऊ शकत नाही. (३) आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा….. उत्तर : आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा आनंद हा घ्यायचा असतो. कुणी देईल याची वाट पाहायची नसते. हे समजेल व आनंद घ्यायचे तंत्र जमेल तेव्हा. (४) एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा… उत्तर : कलेच्या मस्तीत जगता आलं एखादया कलेशी दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्या विश्वात वावरता येतं. * कृती- २. (अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (१) मनाची कवाडं (२) आनंदाचा पाऊस उत्तर : (१) मनाची कवाडं – मनाचे दरवाजे (२) आनंदाचा पाऊस -खूप आनंद (आ) योग्य पर्याय निवडा व लिहा. (१) माणसं स्वतः चा छंद कसा विसरू शकतात ? या वाक्याचे विधानार्थी वाक्य – (मार्च, २०२२) (अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात. (आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात. (इ) माणसं स्वतः चा छंद विसरू शकत नाहीत. (ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात. उत्तर:(इ) माणसं स्वत: चा छंद विसरू शकत नाहीत. (२) हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य – (अ) हा आनंद कुठे नसतो ? (आ) हा आनंद कुठे असतो ? (इ) हा आनंद सर्वत्र नसतो का ? (ई) हा आनंद सर्वत्र असतो का ? उत्तर : (अ) हा आनंद कुठे नसतो ? (३) किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार...

हैदोस [18+]

बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो. कुणी एक बाई आली आणि डोकावून गेली. हे तर नेहमी होतं. चाळीत जरा म्हणून प्रायव्हसी नाही. हि तीच शेजारची बाई असणार. आज चौथ्यांदा डोकावून गेली. "काही हवंय का आपल्याला..?" ती दरवाज्यापाशीच ऊभी असणार या अंदाजाने म्हणलो. मग साधारण दहा वीस सेकंदाने पदराशी चाळा करत तीने पुन्हा हळून डोकावून पाहिले. "काही नाही सहज.." बहुतेक ती सुद्धा हवापाणी खायला बाहेर मोकळ्या जागेत आली असावी. मग शेजारधर्माला जागत आम्ही विचारले, "झालं का जेवण?" हा खरंतर का कुणास ठाऊक पण फार लोकप्रिय प्रश्न आहे. तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी मारली. आणि उघड्यावरच हात धुतले. मोकळ्या जागी हात धुण्याची गंमतच वेगळी. "तुम्ही सरकारी नोकरीत आहात असं कळलं.." ती म्हणाली. 'सरकारी' हा शब्द ऐकला की आम्हांस उत्साहाचे भरते येते. चांगलं तरतरीत वाटते. "खरंय.." आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितले. बऱ्याच दिवसांपूर्वी 'हैदोस' नावाचं पुस्तक वाचलं होतं. अचानक त्याचीच आठवण झाली. सौदर्याचा आय...

ती गेली तेव्हा रिमझिम...

पहाटेपासून "हा" पाऊस कोसळत होता. नुसताच रिमझिम आणि चिंब चिंब. पहाटेचा पाऊस मला आवडतच नाही कारण तो मला खुप भकास वाटतो अगदी संध्याकाळच्या पाऊसापेक्षाही. संध्याकाळचा पाऊस मुसमुसणं असतं तर पहाटेचा पाऊस मला हुंदक्यासारखा वाटतो. अगदी कंठापर्यंत दाठून आलेला आणि न आवरता येणारा. खरं सांगू का? त्या सुरांत मला दुःखाची, एका अपूर्णतेची छटा दिसते. रडणारे ढग तेव्हा दिसतच नाहीत. दिसतात फक्त अस्पष्ट थेंबाच्या रेषा आणि पाण्यांचा तो केविलवाणा आवाज. असं वाटतं मनातलं काही न सांगता तो बरसत आहे आणि त्याचवेळी तो काही अंशी बहरत असल्याचा भास होतो अगदी शांत, मधुर, स्वखुशी बरसत असल्याचा. शास्त्रीय गायकाला तो सुखकारक राग वाटत असेलही पण नीट पाहील तर दिसेल "ही" गझल आहे अस्पष्ट, सुरूवातीला ऐकावीशी वाटणारी, मंत्रमुग्ध करणारी आणि शेवटी अलगद नकळत मनाला चटका लावणारी. अशीच एक गझल मला सापडलेली. मूर्तीमंत, सचेतन. ऐकत रहावीशी वाटणारी,मंत्रमुग्ध करणारी आणि एका अनोळखी, अनपेक्षित वळणावर संपणारी. गझलेतच सांगायचं झालं तर.. "बरसने के राझ कितने खुब निभाए तुमने.. खुशबु दे भी दी और कितना रूलाया तुमने.." खरचं ती बरसत होती. कधी सर होऊन तर कधी धबाधबा होऊन. धबाधब्याच्या पांढर्या शुभ्र प्रवाहात सुंदरता कितीही असली तरी आतला तळ कळतच नाही. वाहणं इतकचं माहित असतं त्याला. अशीच होती "ती"धब धब्यासारखी.. खळखळणारी..अवखळं..सुंदर..कित्येक तळातलं लपवून वाहणारी..वाहवत नेणारी.. आज पहाटे तसाच पाऊस, तशीच रिमझिम आणि "ती" आठवण.. तिच्यात नि माझ्यात 12 वर्षाच अंतर..मी काॅलेजकुमार तर ती विवाहीत गृहणी. नातं असं काहीच नाही. धड ओळखही नाही. मी तिच्या घरी वर्तमान टाकणारा साधारण मुलगा. रोज सकाळी बेल वाजवली की, कित्येक आकसलेले चेहरे, काही नुसत्याच बंद क...