क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल

  1. SCERT Maharashtra Question Bank solutions for भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography
  2. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल
  3. Marathi Khelu Karu Shiku 4rth
  4. क्षेत्रभेट
  5. दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न Sheet
  6. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ? ते सांगून समुद्र किनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा


Download: क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल
Size: 46.74 MB

SCERT Maharashtra Question Bank solutions for भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students. Concepts covered in Using SCERT Maharashtra Question Bank भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium solutions क्षेत्रभेट exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium students prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exams. Get the free view of Chapter 1, क्षेत्रभेट भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium additional questions for Mathematics भूगोल इयत्ता ...

क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल

क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल उत्तर : क्षेत्रभेटीसाठी जाताना पुढील साहित्य सोबत घ्यावे. i) क्षेत्रभेटीस जाताना नोंदवही जवळ ठेवावी. त्यात अभ्यासाशी संदर्भातील प्रत्येक घटकाची नोंद घ्यावी. ii) संबंधित क्षेत्राचा नकाशा सोबत घ्यावा, त्यामुळे क्षेत्राचे योग्य निरीक्षण करता येते. iii) त्याचबरोबर नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, दिशा समजण्यासाठी होकायंत्र, विविध वस्तू, पदार्थ यांचे नमुने गोळा करण्यासाठी पिशवी, शक्य असल्यास कॅमेरा व दुर्बिण बरोबर घ्यावी. iv) क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रात गेल्यानंतर तेथील विविध घटकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे, त्याचबरोबर तेथील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Marathi Khelu Karu Shiku 4rth

शासन निर्णय क्रमाकं ः अभ्यास - २११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी- ४ दिनाकं २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलले ्या समन्वय समितीच्या दिनांक २९/०६/२०२१ रोजीच्या बठै कीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासनू निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आह.े (आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यानभु व, कलाशिक्षण) इयत्ता चौथी महाराष्र्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्ितम ी व अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळ, पणु े ४. आपल्या स्मारटफ् ोनवर DIKSHA APP द‍्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q.R.Code द्व‍ ारे डिजिटल पाठ्यपसु ्तक व अध्ययन-अध्यापनासाठी उपयकु ्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल. प्रथमावतृ ्ती : २०२१ © महाराष््टर राज्य पाठ्यपसु ्तक निर्तिम ी व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळ, पुणे ४११००४ या पसु ्तकाचे सर्व हक्क महाराष्र्ट राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सशं ोधन मंडळाकडे राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष््रट राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्‌धृत करता यणे ार नाही. ‘खळे ू, करू, शिक’ू विषय समिती ‘खेळू, करू, शिकू’ अभ्यासगट १. श्री. जी. आर. पटवर्धन, (अध्यक्ष) २. प्रा. सरोज दशे मखु १. डॉ. विश्वास यवे ले ११. श्रीमती निताली हरगडु े ३. श्री. प्रकाश पारखे २. श्री. निलेश झाडे १२. श्रीमती किशोरी तांबोळी ४. श्री. सनु ील देसाई ३. श्रीमती उज्ज्वला नादं खिले १३. श्रीमती आसावरी खानझोडे ५. श्री. मुकलु दशे पांडे ४. श्री. शंकर शहाणे १४. श्रीमती प्राजक्ता ढवळे ६. श्री. संतोष थळ े ५. श्री. अश्विन किनारकर १५. श्री. ज्ञानी कलु कर्णी ७. श्रीमती रश्मी राजपरू कर ६. श्री. अरविंद मोढवे १६. श्रीमती सुजाता पंडीत ८. श्री. विद्याधर म्हात्रे ७. श्री. अमोल बोध...

क्षेत्रभेट

• • Pre Higher Primary Scholarship Exam Syllabus for 5th • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • महत्त्वाचे मुद्दे : क्षेत्रभेट * भूगोल विषयासाठी क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. * क्षेत्रभेटी दरम्यान भौगोलिक पटक व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव पेता येतो. भौगोलिक संकल्पना समजून घेता येतात. * मानव आणि पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी उपयुक्त ठरतात. क्षेत्रभेटीसाठी – कोणते साहित्य घ्याल ? नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सील, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमूने गोळा करण्यासाठी पिशवी नकशा, कॅमेरा, दुर्बिण, आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी. * क्षेत्रभेट म्हणजे काय ?– (1) भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास आहे. (2) भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही प्रयोगशाळा मानली जाते, (3) संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास निरीक्षणाद्वारे करणे शक्य नाही. (4) त्यासाठी अभ्यास केला जानो त्यास क्षेत्रभेट असे म्हणतात. * क्षेत्रभेटीची आवश्यकता- (1) भौगोलिक संकल्पनाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक | परिस्थितीची चांगली जाण होते. (2) प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. (3) संसाधनांच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. (4) पर्यावरण नहासाचा व त्यावरील उपायांचा विचार करता येतो. (5) पटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हाला त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येते. (6) भविष्यात काय होईल याचा ...

दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न Sheet

दहावी भूगोल IMP महत्वाचे सविस्तर उत्तरे 1 )भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? २)क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. कोणते साहित्य 3) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. 4) तुम्ही या क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? 5) कारखान्यास क्षेत्रभेट करण्यासाठी प्रश्नावली तयार करा. ६)ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. 7)भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे? दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न Sheet-१ SSC Geography IMP Questions 2022👇👇 12) समजा, शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले, तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल, ते स्पष्ट करा. 13) ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? 14) पुढील घटकांविषयक टिपा लिहा. i. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक ii.आधुनिक संदेशवहन (15) भारत व ब्राझील यांमधील वन्य जीवनाची माहिती लिहा. 16) भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा. दहावी – बारावीचे पेपर तपासण्यास शिक्षकांचा नकार, मग रिझल्ट कसा लागेल ?….👇👇 वरील सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरण सोबत खालील लिंक वर क्लिक करा 👇👇 PDF file साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा Facebook Page ला फॉलो करा👇👇 / पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे

क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ? ते सांगून समुद्र किनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा

प्रश्न क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ? ते सांगून समुद्र किनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा उत्तर अ) क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ : i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बिण इत्यादी. ii) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. iii) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. ब) समुद्रकिनारी गेल्यावर पुढीलप्रमाणे काळजी घेऊ : i) समुद्रकिनारी फिरावयाला गेल्यावर भरती, ओहोटीच्या वेळी जाणून घेऊ. ii) स्थानिक मार्गदर्शकाशिवाय, समुद्रकिनारे, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळाच्या ठिकाणी जाण्याचे टाळू. iii) समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू. iv) समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू. v) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू. vi) शिक्षक, स्थानिक मार्गदर्शक व सूचनाफलकावरील सुचनांचे तंतोतंत पालन करू.