पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी

  1. शिष्यवृत्ती अपडेट
  2. पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती‎ परीक्षा 12 फेब्रुवारीला हाेणार‎
  3. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता
  4. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा
  5. Maharashtra Exam News Fifth And Eight Standard Scholarship Exam Held On 12 February 2023 Latest Marathi News
  6. 5 वी 8 वीची 12 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा; अर्ज भरण्यास सुरुवात
  7. शालेय स्तरावरील प्रवेश व स्पर्धा परीक्षा
  8. प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती


Download: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी
Size: 41.52 MB

शिष्यवृत्ती अपडेट

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची अंतरीम अंतिम उत्तर सूची पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आली सदर परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांना माहितीसाठी संकेतस्थळा ला भेट द्यावी. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेचे इयत्तानिहाय पेपर निहाय अंतिम तात्पुरती उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या. व वरील संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि शेती अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपण सदर अंतिम उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवू शकता. पण तरी उत्तर सूची वरील आक्षेप नोंदवण्याची कार्यपद्धती.. . 1) सदर अंतिम उत्तर सूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येईल. 2) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगिन मध्ये ऑब्जेक्शन पेपर अँड अंतरंग अन्सर की या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 3) त्रुटी आक्षेप बाबतची ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक 17 फेब्रुवारी 2023 दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे. 4) दिनांक 23 फेब्रुवारी 2023 नंतर त्रुटी अक्षय बाब...

पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती‎ परीक्षा 12 फेब्रुवारीला हाेणार‎

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता‎ पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा‎ इयत्ता आठवीसाठी परीक्षा अर्ज भरण्यास‎ सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत मुदत‎ आहे. अर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर १२‎ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात‎ एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.‎ परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर‎ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केली.‎ परीक्षेसाठी शाळा नोंदणी व ऑनलाइन‎ विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते १५‎ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.‎ कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबरनंतर‎ ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने‎ आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार‎ नाही. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक‎ शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व‎ प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे‎ असतील. प्रत्येक पेपरसाठी ए-बी-सी-डी‎ संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. इयत्ता‎ पाचवीसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच‎ पर्याय अचूक असेल. इयत्ता आठवीच्या‎ प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या‎ बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय‎ अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदवणे‎ बंधनकारक असेल. परीक्षा दोन सत्रात हाेईल.‎

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

शासनमान्य शाळांमधून सन 22-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती' विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा , इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षात प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेली अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा

माध्यम –मराठी विषय –गणित सूचना – • सर्व प्रश्न सरावसाठी देण्यात येत आहे. • सर्व घटकांचे रोज प्रश्न Update करण्यात येणार. • विद्यार्थी कितीही वेळा सराव परीक्षेचा वापर करू शकणार आहे. • विद्यार्थाची कोणतीही वैयक्तिक माहिती आमच्या सर्वरला जमा होणार नाही . (उदा.नाव , मोबाईल नंबर, लोकेशन) • विद्यार्थी आपला निकाल लगेच बघू शकणार. • विद्यार्थी आपले चुकलेले आणि बरोबर आलेले सराव प्रश्न लगेच तेथे तपासू शकणार. (काही अडचण अथवा सूचना करायच्या असतील तर आपला ठाकरे टीम सोबत संपर्क करू शकतात.) (Update चालू राहील भेट देत रहा.)

Maharashtra Exam News Fifth And Eight Standard Scholarship Exam Held On 12 February 2023 Latest Marathi News

Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! स्कॉलरशिपच्या परीक्षेची तारीख ठरली scholarship exam News:राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. Maharashtra scholarship exam News:राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्कॉलरशीपच्या परीक्षेची तारीख फायनल केली आहे. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेची अधिसूचना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले असून 15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरायचा आहे. विलंब शुल्कासह 23 डिसेंबर 2022 आणि अति विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकता, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सांगितलं आहे. 31 डिसेंबर 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं सुद्धा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे....

5 वी 8 वीची 12 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा; अर्ज भरण्यास सुरुवात

अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर 12 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या 15 डिसेंबरपर्यंत मूदत या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी देण्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरनंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही. दोन सत्रात होणार परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी, डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. इयत्ता पाचवीसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु इयत्ता आठवीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. परीक्षा दोन सत्रात 11 ते 3.30 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. 5 वी किंवा इ. 8 वी मध्ये शिकत असावा. सात माध्यमातून होईल परीक्षा ... परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेप...

शालेय स्तरावरील प्रवेश व स्पर्धा परीक्षा

राज्य स्तरावरील परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असावा. परीक्षेमध्ये मराठी (प्रथम भाषा), गणित, इंग्रजी (तृतीय भाषा), बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश आहे. लिंक राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ः ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’तर्फे घेण्यात येणारी परीक्षा राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील दोन हजार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत (अगदी Ph.D पर्यंत) करण्यात येते, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील दहावीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थिनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी कोणतीही अट नाही. लिंक : शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ः राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीय,आदिवासी व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी शासकीय विद्यानिकेतनमार्फत उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्याचे वय ११ ते १५ वर्षे (संवर्गनिहाय)पेक्षा जास्त नसावे. (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे. लिंक : डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा ः विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, संशोधन व वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने ही परीक्षा इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविली जाते. या परीक्षेमध्ये विज्ञान परिसर व जिज्ञासा, बुद्धिमत्ता चाचणी, शोध, पर्याव...

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त एच. आय. आतार यांनी दिली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) परीक्षेसाठी एकूण 3 लाख 88 हजार 515 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 37 हजार 370 विद्यार्थी उपस्थित होते. तर 37 हजार 871 विद्यार्थी अनुपस्थित होते. 57 हजार 334 पात्र विद्यार्थी आहेत. यापैकी 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेसाठी एकूण 2 लाख 44 हजार 314 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 10 हजार 338 विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. तर 22 हजार 814 विद्यार्थी अनुपस्थित होते. 23 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी 10 हजार 736 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटव...