लग्नाचे उखाणे नवरदेवाचे

  1. 1000+ मराठी उखाणे नवरदेवासाठी
  2. 100 Top Funny Ukhane in Marathi for Female
  3. Best Marathi ukhane for bride"मराठी उखाणे नवरदेव व नवरी साठी "
  4. New Marathi Ukhane For Bride


Download: लग्नाचे उखाणे नवरदेवाचे
Size: 15.7 MB

1000+ मराठी उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi जर तुमचे लग्न जवळ आले असेल किंवा तुम्हाला सत्यनारायण पूजेत किंवा इतर कार्यक्रमात उखाणा घ्याचा असेल तर तुम्ही योग्य ठिकानी आहात. मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi आजच्या पोस्टमध्ये आम्ही सर्व प्रकारचे पुरुषांसाठी मराठी आजच्या पोस्टमध्ये मराठी उखाणे नवरदेवासाठी , Navardevache ukhane in marathi , Marathi ukhane for male ,Marathi Ukhane For Groom ,नवरदेवासाठीचे नवीन उखाणे , New Marathi Ukhane For Groom,पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी , Marathi ukhane for male इत्यादी मराठी उखाणेचा लेटेस्ट कलेकशन दिले आहे. विज्ञापन ADVERTISEMENT सायंकाळच्या आकाशाच्या ???? निळसर रंग, पण, ………आहे घरकामात ???? दंग. आंबेवनात कोकीळा ???? गाते गोड, ………आहे माझ्या ☺️???? तळहाताचा फोड. शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, ………राणी मिळाली स्वर्ग आला हाता. श्रावण महिन्यात असतात खूप सण, ………सुखात ठेवीन हा माझा पण. New Marathi Ukhane For Groom | नवरदेवासाठीचे नवीन उखाणे निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान. मायामय नगरी, प्रेममय संसार, ………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार. संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी, ……. ने लावली मला संसाराची गोडी. मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ………वर जडली माझी माया. ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला. ………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा. Marathi Ukhane Navardevasathi काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ………जीवनात मला आहे आनंद. संसाररुपी ???? सुहागरात पती पत्नी नौका, ……..नाव घेतो ???? सर्वजण ऐका. कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, ………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात. ...

100 Top Funny Ukhane in Marathi for Female

Funny Ukhane हे खास वधू आणि वरासाठी बनवले गेले आहेत. हे अतिशय कॉमेडी आहेत. तुम्हाला वाचायला नक्की आवडतील. उखाणे हे लग्नात घेणे आवश्यक आहे. नवीन नवरी जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा उखाणे हे घ्यावेच लागतात. Funny Ukhane हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. उखाणे घेणे हे नवरीला फार आवडते. मुलींसाठी आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेण्याची हि पहिलीच वेळ असते. 1- लग्न किती पण चांगले करा, पण काही लोक ठेवतात नावे, ______ रावांची इच्छा आहे, अशा लोकांना २ कानाखाली ठेवून द्यावे. 2- सर्व मिळून नाचू उडू, घालूया फुगड्या, सासरच्या महिला रुसल्या, कारण __ रावांनी नाही दिल्या, त्यांना लुगड्या. 3- अर्ध्या वाटेत, काटा मला लागला, _______ रावांचे नाव घेते, त्यांच्या डोक्यावर कावळा हागला. 4- उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी, __________ रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी. 5- _________ रावांना आहे, नोकरी सरकारी, म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी. 6- कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे, _________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे. 7- आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान, _______रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान. 8- तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे, ______रावांना आवडतात, गरम बटाटे वडे. 9- कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल, ________ राव आहेत, माझ्यासाठी पागल. 10- उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन, ________ राव आहेत, माझे मोठे फॅन. 11- प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास, पण_______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास. 12- प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी, _______ राव आहेत, एक नंबर चे छपरी. 13- छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा, _____ राव आहेत बिनकामी, आत...

Best Marathi ukhane for bride"मराठी उखाणे नवरदेव व नवरी साठी "

Table of Contents • • • • • • • • • • ” मराठी उखाणे नवरा मुलगा व नवरी मुलीसाठी ” त्यातीलच एक गोष्ट म्हणजे उखाणे घेणे ,उखाणे हे सर्वात महत्वाचे असतात जे तुम्हाला लग्नाच्यावेळी घ्यावे लागतात मात्र आजच्या काळात ते कोणालाही माहित नाहीत .मग वेळप्रसंगी आपल्याला ते कोणी वडीलधाऱ्या अथवा मित्रांना विचारावे लागतात तेही त्यांचे रटलेले उखाणे तुम्हाला सांगतात ज्यात काहीही नवीन नसते . Ukhane For Male उखाणे म्हणजे काय? (About Marathi Ukhane) मित्रानो पूर्वीच्या काळी बायांना आपल्या नवऱ्यास नावाने हाक मारण्याची परवाणगी नसायची आता जरी बायका आपल्या नवऱ्याला सर्रास त्याच्या नावाने हाक मारत असल्या तरी पूर्वीच्या काळी मात्र अशी पद्धत नव्हती. मग नवऱ्याचं नाव कसं घ्यायचंह्या प्रश्नावर तोडगा म्हणूनच उखाण्यातून नाव घेण्याची सुरूवात झाली असावी. उखाणे म्हणजे लहान लहान आणि यमक जुळवून केलेल्या वाक्यरचनेतून आपल्या पतीचे नाव घेणे. खासकरून महाराष्ट्रीयन लग्नात नवरा आणि लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage) Marathi Ukhane For Female & Male Ukhane In Marthi –परंतु मित्रानो आता काळ बदलला आहे त्यामुळे तुमचे उखाणे हि बदलायला हवे ज्यात थोडी संस्कृती व थोडे नवीन पिढीचे changes दिसेल ज्याने कोणालाही ते ऐकल्यावर छान असे वाटेल . Marathi ukhane list- येथे तुम्हाला सर्व प्रकारचे छान व नवीन उखाणा मिळतील ज्यात नवऱ्या मुलासाठी व नवरी मुलींसाठी असंख्य उखाणे मिळतील हे देखील बघा नवरदेवाची लग्नाचे मराठी उखाणे-Marathi Ukhane For Male • ” कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो ऋतुजाला ला जलेबी चा घास” • ” पुरणपोळीत तुप असावे साजुक,मालिनी बाई आहेत आमच्या फार नाजुक” • ” ब्रम्हदेवाच्या पुत्राचे...

New Marathi Ukhane For Bride

या नवीन लेखात आम्ही घेऊन आलो आहोंत तुमच्यासाठी खास नवीन , सोपे आणि छोटे उखाणे जे अगदी सहज तुमच्या लक्षात राहतील. Are you looking for small, easy to remember, marathi ukhane. Then you are at right place . Here we upload everytime new, latest marathi ukhane, different marathi ukhane, home minister special marathi ukhane for bride and groom. आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर, …. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..! वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान .. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..! बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध। —- रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, …. चं नाव घेते कुंकू लावून. सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात …. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. इंग्रजीत म्हणतात मून, …. चं नाव घेते …. ची सून हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस. रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले लवर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब —– चे नाव घेण्यास मी करत...