लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय

  1. लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय
  2. लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय
  3. बाळाच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
  4. सामान्य वाटणाऱ्या नेहमीच्याच सर्दी
  5. कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay)
  6. लहान मुलाला सर्दी
  7. लहान बाळांची सर्दी, खोकला फक्त दोन दिवसात कमी करणारा रामबाण उपाय १००% फरक पडणारच .....!!
  8. Jaifal Benefits Safe For Babies Get Rid Of Cold And Cough Marathi News


Download: लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय
Size: 35.63 MB

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय

In this Article • • तुमच्यालहानमुलालाजेव्हाछातीतदुखूलागतेआणिअस्वस्थताजाणवतेतेव्हापालकम्हणूनतुमच्यासाठीतोसर्वातभयानकक्षणअसतोआणिलहानमुलांनानक्कीकायहोतेआहेहेसांगतासुद्धायेतनाही. पालकम्हणूनहेसगळेबघणेहाखूपवेदनादायकअनुभवअसूशकतो. परंतुजेव्हातुमचेलहानमूलआजारीपडतेतेव्हासंसर्गकिंवाअस्वस्थतेतूनबाहेरपडण्याचामार्गशोधणेआणित्यांचीकाळजीघेणेहेतुमचेकर्तव्यआहे. १. ओव्याचीपुरचुंडीआणिलसूण ओवाआणिलसूणह्यामध्येप्रतिजीवाणूआणिप्रतिविषाणूगुणधर्मअसतात. ओवाआणिलसूणजेव्हाएकत्रकेलेजाताततेव्हातेखूपशक्तिशालीअसूशकतात. लहानमुलांचीसर्दीकमीकरण्यासाठीत्याचीनक्कीचमदतहोते. तेएकत्रकरणेखूपसोपेआहेआणिलहानमुलांनासर्दीखोकलाझालेलाअसतानादिल्यासत्याचाखूपउपयोगहोतो. हीपुरचुंडीबनवण्यासाठीतुम्हालाकाहीओवा, लसूणआणिमऊकापडलागेल. लसणाच्या२पाकळ्याभाजूनघ्या. १चमचाओवाएकालहानतव्यावरभाजूनघ्या. पुरचुंडीबनवण्यापूर्वीथोडेथंडहोऊद्या. वापरण्याआधीपुरचुंडीघट्टबांधणेआवश्यकआहे. पुरचुंडीतयारझाल्यावर, तुमचेबाळजिथेझोपलेलेअसेलतिथेठेवा. पुरचुंडीतूननिघणाराओवाआणिलसणीचाधूरतुमच्याबाळाचेचोंदलेलेनाकमोकळेकरण्यासमदतकरेलआणिछातीतीलकफमोकळाहोण्यासत्यामुळेमदतहोईल. २. पामशुगरकिंवातालमिश्री २वर्षांच्यामुलांमध्येखोकल्यासाठीआणखीएकलोकप्रियघरगुतीउपचारम्हणजेपामशुगरत्यास, तालमिश्रीम्हणूनदेखीलओळखलेजाते. पामशुगरअनेकस्टोअरमध्येसहजउपलब्धअसूनखरेदीकरतायेते. आपल्यालायासाठीआवश्यकअसलेल्याइतरघटकांमध्येतुळशीआणिआलेयांचासमावेशआहे. थोडेपाणीउकळूनघ्याआणित्यामध्येतुळशीआणिपामशुगरघाला. तुम्हीतुमच्यामुलालादेण्यासाठीचहामध्येआलेदेखीलघालूशकता. आपल्यामुलालाहेदेण्याचादुसरामार्गम्हणजेकाळीमिरी, बदामआणिपामशुगरसमानप्रमाणातघेणेआणितेएकत्रमिसळणे. त्यानंतरतुम्हीतेगरमकरूशकताआणिहिवाळ्याततुमच्यालहानमुलांन...

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय

मोठ्या माणसांचं इनफेक्शन आणि लहान मुलांचे इनफेक्शन यात खूप फरक असतो. कारण मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे वातावरणात बदल झाल्यावर, नवीन जागी गेल्यावर, भरपूर लोकांमध्ये गेल्यावर, नीट काळजी न घेतल्यास लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप पटकन येऊ शकतो. प्रत्येक वेळी सर्दी खोकला झाल्यावर मुलांना कफ सिरप अथवा औषधंच द्यायला हवं असं मुळीच नाही. कधी कधी घरातील काही साधे उपाय करूनही मुलांचा सर्दी खोकला बरा होऊ शकतो. जर मुलांना सर्दीचा खूप त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्यायलाच हवी. शिवाय काही घरगुती उपाय करूनही मुलांना पटकन आराम मिळू शकतो. यासाठीच जाणून घ्या मुलांच्या सर्दी खोकल्यावर उपाय – Lahan Mulanchya Sardi Khokla Sathi Upay कसे करावे. तसंच वाचा मोठ्यांसाठी Table of Contents • • • • • लहान मुलांना सर्दी-खोकला होण्याची कारणे आणि लक्षणे Lahan Mulanchya Sardi Khokla Sathi Upay एक पालक म्हणून मुलांना आजारी पडताना पाहणं नक्कीच कठीण असू शकतं. यासाठी प्रत्येक पालकांना लहान मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्याची कारणे आणि लक्षणे माहीत असायला हवीत. लहान मुलांना सर्दी-खोकला होण्याची कारणे लहान मुलं सर्दी खोकला अथवा ताप आल्यास चिडचिडी होतात. यासाठी जाणून घ्या लहान मुलांना सर्दी खोकला येण्यामागची कारणे • वातावरणातील बदल हा लहान मुलांना सर्दी खोकला होण्यामागे महत्त्वाचं कारण असू शकतं. वातावरणामध्ये पावसाळा अथवा हिवाळ्यामुळे थंडावा निर्माण झाला की लहान मुलांना सर्दी खोकला होतो. • सर्दी अथवा खोकला हे संसर्गजन्य आजार असल्यामुळे जर सर्दी खोकला झालेल्या इतर मुलांसोबत खेळण्यामुळे लहान मुलांना पटकन सर्दी खोकला होऊ शकतो. • घराबाहेर पडल्यावर इनफेक्शन झालेल्या लोकांच्या सं...

बाळाच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

लहानमुलांनावारंवारसर्दीहोणेहेखूपसामान्यआहे .लहानमुलांचीरोगप्रतिकारकशक्तीनाजूकअसतेशिवायसर्दीहासंसर्गजन्यआजारअसल्यामुळेसर्दीझालेल्याव्यक्तीच्यासंपर्कामध्येलहानमुलेआल्यासत्यांनालगेचसर्दीचीलागणहोते. ऍलर्जी , बॅक्टरीयलइन्फेकशन, हवामानातकिंवापाण्यातझालेलाबदलयाकारणांमुळेहीसर्दीहोण्याचीशक्यताअसते. काहीघरगुतीउपायह्यावरउपयोगीआहेत. त्याचीमाहितीखालीदिलीआहे. सर्दी-खोकल्याचे२प्रकारआहेत : १. ओला February 4, 2023 २. कोरडा लहानबाळालाकिंवामुलांनासर्दीहोण्याअगोदर२-३दिवसत्याचीलक्षणेदिसूलागतात , कणकणीजाणवतेहलकासातापहीयेऊशकतो . अशीलक्षणेदिसताचयालेखामध्येपुढेसांगितलेलेउपायकेल्याससर्दीलवकरआटोक्यातयेण्यासमदतहोते. सर्दी-पडशाचासंसर्गअन्नातूनहोतनाही, तरतोहवेतूनआणिसंसर्गझालेल्याव्यक्तीच्यास्पर्शातूनहोतो. थंडहवामानामुळेबाळांनासंसर्गहोतनाहीतथापिप्रजननासाठीतेचांगलेवातावरणअसते. तर, प्रथमआणिसर्वातमहत्वाचेम्हणजेनेहमीस्वच्छताराखाआणिवेळोवेळीहातस्वच्छधुवा. काहीघरगुतीउपाय : हळद शतकानुशतकेहळदऔषधम्हणूनवापरलेजाते. आजहीभारतीयपदार्थांमधीलहामहत्वाचाघटकआहे. थोडीशीहळदगरमपाण्यातमिसळूनत्याचीपेस्टतयारकरा, आणिबाळाच्याछाती, पोटआणितळपायावरलावा. काहीवेळानंतरधुवूनटाका. हळदउष्णअसल्याने, हळदीचीउष्णता, नाकातीलचिकटपदार्थपातळकरून, तोनाकातूनबाहेरपडण्यासमदतहोते. मोहरीच्याकोमटतेलाचामसाज एककपकोमटमोहरीच्यातेलात, २लसूणपाकळ्याआणिकाळेतीळटाका. आणित्यानेबाळाचेहातापायांचेतळवे, छातीआणिपाठीलामसाजकरा. जास्तीचेतेलमऊकापडानेपुसूनघ्या. मधआणिलिंबाच्यारसाचेचाटण चमचाभरलिंबूच्यारसामध्ये२चमचेमधघालूनकोमटपाण्यातूनहेमिश्रण१वर्षापेक्षामोठ्याबाळालाद्यावे, नाकगळणेकमीयेते. दिवसातून२-३वेळाओव्याचीकिंवापाण्याचीवाफबाळालाद्यावी बाळालासर्दीझाल्यासकफबाहेरपडण्यासाठीदिव...

सामान्य वाटणाऱ्या नेहमीच्याच सर्दी

सामान्य वाटणाऱ्या नेहमीच्याच सर्दी-खोकल्यावर सोपे 5 घरगुती उपाय, कमी वेळात मिळेल आराम... सामान्य वाटणाऱ्या नेहमीच्याच सर्दी-खोकल्यावर सोपे 5 घरगुती उपाय, कमी वेळात मिळेल आराम... सुरुवात असतानाच उपाय केल्यास त्रास वाढण्यापासून होईल सुटका By January 26, 2022 04:53 PM 2022-01-26T16:53:38+5:30 2022-01-26T17:03:25+5:30 सुरुवात असतानाच उपाय केल्यास त्रास वाढण्यापासून होईल सुटका Highlights सर्दी कफ झटपट घालवायचा असेल तर करा घरगुती उपाय... घरात उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून करता येतील असे सोपे उपाय एकीकडे हवामानात वेगाने बदल होत असताना या वातावरणाचा सामना करताना आपल्यातील अनेकांना सर्दी-खोकला होतो. सुरुवातीला हा संसर्ग सामान्य वाटत असला तरी तो लवकर बरा होत नसेल तर मात्र आपण वैतागून जातो. सर्दी किंवा खोकल्याने बेजार असलेल्या व्यक्तीला सगळेच नकोसे होऊन जाते. कधी शिंका येतात तर कधी घसा खवखवल्याने काय करावे सुचत नाही. काहींचे सतत नाक वाहते तर काहींचा घट्ट झालेला कफ बाहेरच पडत नाही. अनेकांना अशात तापही येतो. अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन येणारा हा सर्दी-खोकला कधी एकदा बरा होतो याची आपण वाट पाहत असतो. या काळात अन्न नकोसे वाटते, उठून बसावे तर अंगात त्राण नसल्यासारखे होते आणि बाहेर जावे तर हा संसर्ग वाढण्याची भिती. त्यामुळे नेमके काय करावे कळत नसेल आणि लवकर बरे व्हायचे असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करुन बघा. त्यामुळे आराम मिळण्यास मदत होईल. कफ हा हळूहळू होत असून सुरुवात झाल्यावर लगेचच त्यावर उपाय करणे केव्हाही चांगले. दिर्घ काळ कफ राहिला तर त्यातून गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कफ आणि सर्दी झाली आहे असे वाटल्यास लगेचच उपचारांना सुरुवात करावी. (Image : Google) १. सुंठ प...

कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay)

कोरडा खोकला घरगुती आयुर्वेदिक उपाय – काही वेळेस कोरडा खोकला होतो. कफ झालेला नसतो; परंतु त्याची ती पूर्वसूचना असते. घसा खवखवतो. अशा वेळी अगदी साधा उपाय करता येईल. उन्हातून आल्यावर कधीही अचानक थंड पाणी पिऊ नका. काही लोकांना खोकला सुरु झालं कि थांबत नाही त्या लोकांनी छाती चा X-Ray काढून डॉक्टर्स चा सल्ला घ्यावा( दमा किंवा टिबी चा त्रास असू शकतो). खोकला हा आजार घरगुती आयुर्वेदिक उपचारांनी नक्कीच बरा होतो. नियमित सूर्यनमस्कार आणि व्यायाम केल्याने शरीरातील घाम निघून खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण खूप कमी होत. Khokla Meaning in English is Cough. खोकला लहान मुलांना असो किंवा जास्त वय असणाऱ्या माणसांना , खालील दिलेल्या उपाया किंवा औषधाने तो नक्कीच बारा होऊ शकतो. कोरडा खोकला, कफ घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upchar Marathi) 1. एक ग्लास गरम पाणी घेणे. हे पाणी घशाला जेवढे सोसवेल तेवढे गरम घेणे. एक चिमटीभर बारीक मीठ त्यात टाकणे. एक चमचा मध टाकणे व अर्धे लिंबू पिळणे. चमच्याने हे मिश्रण चांगले ढवळावे व ह्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सकाळी उठल्यावर, तोंड धुतल्यावर प्रथम या ग्लासभर पाण्याच्या गुळण्या कराव्यात. अनेशापोटी गुळण्या केल्यावर एक तासाने चहाकॉफीसारखे पेय घेतल्यास चालते. असे दिवसातून तीनदा(गुळण्या) करावे. सकाळ, दुपार व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हे तीन दिवस केल्यास खोकला जातो. खवखव कमी होते. ह्या पाण्याच्या गुळण्या करताना थोडे थोडे पाणी गिळले गेले तरी अपाय होत नाही. उलट अन्ननलिका स्वच्छ होते. 2. काही वेळा खोकताना खोकल्याचा आवाज वेगळा येतो. कफ झाल्याची जाणीव होते. अशा वेळी काळ्या मियांचा औषध म्हणून चांगलाच उपयोग करता येतो. सहा काळे मिरे घेऊन त्यांची पावडर करावी. त्यात जेव...

लहान मुलाला सर्दी

लहान मुलं खूप नाजूक असतात. विशेषत: एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी मजबूत नसते, ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा आजारी पडतात. अशा परिस्थितीत बहुतेक पालक मुलांना औषधे देतात. मात्र, इतक्या लहान वयात पुन्हा पुन्हा औषधे घेणे चांगले मानले जात नाही. अशा अनेक सामान्य आरोग्य समस्या आहेत ज्यांना बाळांना अनेकदा तोंड द्यावे लागते आणि काही घरगुती उपायांनी त्यावर सहज उपचार करता येतात. उदाहरणार्थ, जर मुलाला सर्दी आणि खोकला झाला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स अवलंबून त्याला आराम मिळवून देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या घरगुती उपायांबद्दल- 1 आईचे दूध पाजा - आईचे दूध हे मुलासाठी अमृतापेक्षा कमी नाही हे प्रत्येक आईला माहित असले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या शरीराला अनेक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास आईचे दूध बाळाला पाजत राहावे. या काळात मुले आईचे दूध नीट घेऊ शकत नाहीत, परंतु काळजी करू नका, आईचे दूध पाजत राहा. सामान्य सर्दीसाठी इतर दुसरे कोणतेही औषध देण्याची गरज नाही. आईच्या दुधाने समस्या दूर होईल. 2 मिठाचं पाणी-मीठ पाणी सर्दी-खोकल्यावरही उपाय म्हणून काम करते. आपण घरी बनवलेले मिठाचे पाणी वापरू शकता, पण बाजारात मिळणारे सलाईन पाणी वापरल्यास बाळाला जास्त फायदा होतो, कारण त्यात मीठ आणि पाण्याचे योग्य प्रमाण असते. मुलाच्या चोंदलेल्या नाकात काही थेंब मिठाचे पाणी टाका. हा घरगुती उपाय बाळाचे बंद नाक उघडण्यास मदत करेल आणि यामुळे त्याला खूप आराम मिळेल. दरम्यान बाळाचे नाक स्वच्छ करत राहा. 3 लसूण आणि ओव्याचा धूर- हा एक सोपा घरगुती उपाय आहे, परंतु यामुळे बाळाला खूप आराम मिळतो.ओवा हे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करते. लसूण अँटी-बॅक्टेरियल म्...

लहान बाळांची सर्दी, खोकला फक्त दोन दिवसात कमी करणारा रामबाण उपाय १००% फरक पडणारच .....!!

8e882de2af8bf11689674eddda00be11 मित्रांनो, थंडीचे दिवस आता सुरू झाले आहेत आणि लहान मुलांना खोकला वगैरे होत असतो. लहान मुलांना सर्दी, खोकला देखील लागतो. मग हा खोकला कधी कोरडा असतो तर मग कधी छातीमध्ये कप साठतो. अशा खोकलांचा त्रास लहान मुलांना रात्रीच्या वेळी खूप होतो त्यांना याचा त्रास होतो. लहान मुलांना लागणाऱ्या खोकल्यावर तसेच घशामध्ये होणारी खवखव यावर कोणकोणते उपाय करायचे आहेत आणि ते उपाय कशा पद्धतीने केल्याने हा खोकला बरा होईल. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. हे उपाय आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये कसे होतात याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना सर्दी, खोकला यांसारखे त्रास होतात. तेव्हा त्यांना रात्रभर झोप लागत नाही. त्याचबरोबर मित्रांनो यांची झोप अपुरी झाल्यामुळे ही लहान मुले आपल्याला खूप त्रास देतात. मित्रांनो या सर्दी खोकल्यामुळे जो त्रास त्यांना होतो तो त्रास बघून आपल्यालाही कसंतरी होतं. म्हणूनच मित्रांनो आपण ज्यावेळी ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला महागडे औषधे, गोळ्या, इंजेक्शन देतात. परंतु इतके महागडे औषधे घेऊनदेखील अनेकदा याचा चांगला परिणाम त्या मुलांच्या आरोग्यावर होत नाही. म्हणूनच मित्रांनो आपल्याला त्यावेळी आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या काही उपायांची मदत नक्कीच घेतली पाहिजे. तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे जे उपाय असतात हे अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असतात. त्याचबरोबर मित्रांनो हे उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो. त्याचबरोबर या उपायांचे काही साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही. म्हणून...

Jaifal Benefits Safe For Babies Get Rid Of Cold And Cough Marathi News

Jaifal Benefits : जायफळ हा अन्नात वापरला जाणारा मसाला आहे. जायफळाचा सुंगध तर छान असतोच पण त्याचबरोबर जायफळाच्या चवीने पदार्थही छान तयार होतो. गोडाच्या पदार्थांत विशेष करून जायफळीचा वापर केला जातो. तसेच, आयुर्वेदात देखील जायफळाचे विविध फायदे आहेत. लहान मुलांना सर्दी झाल्यावर जायफळ खायला देतात. तसेच, जायफळमुळे अपचन आणि पोटाच्या समस्यादेखील दूर होतात. जायफळ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे खाल्ल्याने हंगामी आजार दूर होतात. त्यामुळे बाळाला जायफळ कसे खायला द्यावे आणि बाळासाठी जायफळाचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या. जायफळचे फायदे : 1. सर्दी-खोकला दूर करा : मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते. अशा परिस्थितीत सर्दी आणि थंडीत त्यांना सर्वात जास्त त्रास देते. सर्दी झाल्यास बाळाला जायफळ खाऊ घातल्यास आराम मिळतो. जायफळात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आढळतो, ज्यामुळे हंगामी संसर्ग दूर होतो. जायफळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. खोकला झाल्यास जायफळ बारीक करून मधात मिसळून चाटल्याने बाळाला आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी बाळाला जायफळ खायला द्या. जायफळ बारीक करून तुपात मिसळून लावा. 2. अपचनापासून आराम : लहान मुले आणि प्रौढ सर्वांनाच अपचनाची समस्या असते. जायफळ खाल्ल्याने अपचनात मदत होते. मुलाला अपचन होत असल्यास जायफळ तूप किंवा मधात मिसळून नाभीवर लावा. जायफळ मधात मिसळून मुलांना खायला दिल्याने पोटदुखीची समस्याही दूर होते. यामुळे चयापचय देखील जलद होते. 3. तोंडाच्या व्रणात आराम : मुलांना तोंडात व्रण आल्यावर खाणे-पिणे खूप कठीण असते. या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही बाळाला जायफळ खायला देऊ शकता. यासाठी जायफळ आणि...