लक्ष्मी पूजन रांगोळी

  1. श्री लक्ष्मी कुबेर पूजा साहित्य, पूजन विधी आणि नियम
  2. आशयघन रांगोळी : दिवाळी, रांगोळी आणि बरेच काही(२०२१) प्रत्येक दिवसासाठी एक रांगोळी
  3. Lakshmi Pujan 2022 : या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत
  4. दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची
  5. Diwali Lakshmi Puja 2021: दिवाली पर लक्ष्मी पूजन की ये है सही विधि, इन शुभ मुहूर्त में करें पूजा


Download: लक्ष्मी पूजन रांगोळी
Size: 31.15 MB

श्री लक्ष्मी कुबेर पूजा साहित्य, पूजन विधी आणि नियम

केळीचे पान, तीन पाट (एक पूजेत ठेवण्यासाठी, एक पुरोहिताला बसण्यासाठी, एक स्वतः पूजकाला बसण्यासाठी), दोन आसने, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची व सरस्वतीची तसबीर, तीन ताम्हने (एक कलशावर ठेवण्यासाठी, एक फुले ठेवण्यासाठी, एक आचमनादि कार्यासाठी), पूजेचे पदार्थ ठेवण्यासाठी एक मोठे ताट, एक भांडे, एक पळी, तीन वाट्या (एक गंधासाठी, एक अक्षतांसाठी व एक मोठी तीर्थ ठेवण्यासाठी), समई, नीरांजन, धूपारती, कापूरारती, समईत तेलवात, निरांजनात तूप व फुलवात, उदबत्तीचे घर, उदबत्त्या, शंख, घंटा, शंखाची बैठक, पंचामृत, कुंकवाचा करंडा, रांगोळी, अत्तराची कुपी, नैवेद्य ठेवण्यासाठी मोठी पात्रे, दोन किलो तांदूळ, एक उपरणे, एक खण, गणपतीसाठी कापसाची दोन वस्त्रे, ब्राह्मणाला देण्याची दक्षिणा, पूजेत ठेवण्याच्या दक्षिणेसाठी सुटी नाणी, पूजनासाठी योग्य पात्रात दागिने, सोने नाणे, रत्‍ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजनेमापे, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरणे, पताका, दिव्यांची रोषणाई, फटाके, आंब्याचे डहाळे, निर्माल्यासाठी परडी, देवीला रात्री निद्रेसाठी एक छोटा पाट.

आशयघन रांगोळी : दिवाळी, रांगोळी आणि बरेच काही(२०२१) प्रत्येक दिवसासाठी एक रांगोळी

हा लेख "ईरा दिवाळी अंक २०२१" या मध्ये प्रकाशित झालेला आहे #दिवाळी_रांगोळी_आणि_बरेच_काही ©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे) दिवाळी म्हंटले की फराळ आठवतो तसेच त्या दिवसांमध्ये काढल्या जाणाऱ्या भव्य, आकर्षक रांगोळ्याही आठवतात. आपल्या संस्कृतीत कोणताही सण हा रांगोळी शिवाय अपूर्ण वाटतो. पूर्वी दारात रोज रांगोळी काढली जायची. रोज काढणाऱ्या रांगोळीत रंग भरले जात नव्हते. पूर्वी मुख्यत्वे टीपक्यांच्या रांगोळ्या काढल्या जायच्या. घरोघरी रांगोळीची एक वही असायची. ज्यात अनेक रांगोळ्या व त्यांची तपशीलवार माहिती लिहून काढलेली असायची. माझ्या आईनेही रांगोळीला एक वही केली होती. त्यात अनेक छोट्या मोठ्या रांगोळ्या काढून ठेवलेल्या होत्या. पोपट , हत्ती, मोर , राजहंस असलेल्या टीपक्यांच्या रांगोळ्या होत्या. अकरा ते सात , सात ते एक अशा तोडीच्या रांगोळ्या होत्या. ठराविक वार किंवा सणाला अनुसरून ही अनेक रांगोळ्या होत्या. जून्या वर्तमान पत्रात किंवा मासिकात छापून आलेल्या रांगोळ्यांचे फोटोही त्यात चिटकवलेले होते. मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर तिथे शेजारी पाजारी कोणाच्याही अंगणात नविन रांगोळी दिसली की आई थांबून रांगोळीचे निरीक्षण करायची. किती ते किती थेंबाची मांडणी केली आहे हे आधी शोधून काढायची . तिथेच कागद पेन घेवून रांगोळी काढून घ्यायची. अगदीच कठिण रांगोळी असली तर ज्यांनी काढली त्यांची थेट भेट घेवून त्यांच्याकडून शिकून घ्यायची. घरी आल्यावर आमच्या पाटीवर त्या रांगोळीचा सराव करायची . तिला रांगोळी जमली की मगच ती तिच्या वहीत रांगोळी काढून ठेवायची. रांगोळी योग्य येण्यासाठी अगदी बारीक सारीक नोंदीही लिहून ठेवायची. तिच्या या सवयीने तिला अनेक जणांनी भेटतील तिथून नवीन रांगोळ्या शोधून आणून दिल्या होत्या. ...

Lakshmi Pujan 2022 : या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत

मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर त्यांची कृपा प्राप्त होते. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. दिवाळीची तयारी अनेक दिवस आधीच सुरू केली जाते. यावरूनच या सणाचे महत्त्व लक्षात येते. घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी करून लक्ष्मीच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाते. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आस्थापनांच्या पूजेसाठी वेगळा मुहूर्त आहे, तर घरांमध्ये मातेच्या पूजेसाठी वेगळा मुहूर्त सांगितला आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करावी, यामुळे जीवनात सुख-शांती तसेच समृद्धी नांदते. आम्ही तुम्हाला दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्ही देवीच्या कृपेला पात्र होऊ शकता. दिवाळीत देवी लक्ष्मीची अशी करा पूजा करा दिवाळी हा सण जीवनातील नवउत्साह आणि उमेदीच्या संवादाचा सण आहे. काळोखाला छेद देणारी दिव्याच्या प्रकाशाची शक्ती आपल्याला आयुष्यात अशाच प्रकारे पुढे जाण्याची प्रेरणा देते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवन सुख आणि संपत्तीने भरून जाते. दिवाळीत लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्व प्रथम पूजास्थानाची पूर्ण स्वच्छता करावी. संपूर्ण घराची पवित्रता राखण्यासाठी गंगाजल शिंपडावे. यासोबतच लक्ष्मीच्या आगमनासाठी घराबाहेर अगोदरच रांगोळी सजवावी. आता पूजेच्या ठिकाणी एक पाट सजवा आणि त्यावर लाल कपडा टाकून देवी लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पाटावर पाण्याने भरलेला कलश ठेवा. यानंतर देवी लक्ष्मी, गणेशजी...

दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची

दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List PDF Hindi दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List Hindi PDF Download Download PDF of दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List in Hindi from the link available below in the article, Hindi दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List PDF free or read online using the direct link given at the bottom of content. दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List Hindi दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List हिन्दी PDF डाउनलोड करें इस लेख में नीचे दिए गए लिंक से। अगर आप दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List हिन्दी पीडीएफ़ डाउनलोड करना चाहते हैं तो आप बिल्कुल सही जगह आए हैं। इस लेख में हम आपको दे रहे हैं दिवाली लक्ष्मी पूजा विधि और सामग्री सूची | Diwali Laxmi Puja Vidhi and Samagri List के बारे में सम्पूर्ण जानकारी और पीडीएफ़ का direct डाउनलोड लिंक। दिवाली कार्तिक मास की अमावस्या के दिन मनाया जाता है। इस बार दिवाली 24 अक्टूबर 2022 को मनाया जाएगा। दिवाली पर मां लक्ष्मी और भगवान गणेश की पूजा की जाती है। दीपावली पर मां लक्ष्मी और श्री गणेशजी की पूजा की जाती है। मां लक्ष्मी और श्री गणेशजी की पूजन से घर में शांति, तरक्की और समृद्धि का वरदान प्राप्त होता है। दिवाली पर हर व्यक्ति माता लक्ष्मी और भगवान गणेश को प्रसन्न करने के लिए पूरे विधि-विधान से पूजा करते है।...

Diwali Lakshmi Puja 2021: दिवाली पर लक्ष्मी पूजन की ये है सही विधि, इन शुभ मुहूर्त में करें पूजा

Diwali Lakshmi Puja 2021: दिवाली (Diwali) के दिन लक्ष्मी पूजन (Lakshmi Puja) की परंपरा है. धार्मिक मान्यता के अनुसार दिवाली के दिन धन की देवी मां लक्ष्मी का विधि-विधान से शुभ मुहूर्त में पूजन करने पर साल भर मांकी कृपा बनी रहती है. इस साल 04 नवंबर को दिवाली मनाई जाएगी. दिवाली के त्यौहार का कितना महत्व है इसका इसी बात से अंदाजा लगाया जा सकता है कि इसे लेकर तैयारियां कई दिनों पहले से होने लगतीहै. घरों की साफ-सफाई, रंग-रोगन कर मां लक्ष्मी के आगमन की प्रतीक्षा की जाती है. दिवाली के दिन मां लक्ष्मी का पूजन शुभ मुहूर्त (Shubh Muhurat) में करना विशेष फलदायी माना जाता है. प्रतिष्ठानों के लिए पूजन का अलग मुहूर्तरहता है, वहीं घरों में मां के पूजन का अलग मुहूर्त बताया गया है. माता लक्ष्मी की पूजा दिवाली के दिन पूरे विधि-विधान से की जाना चाहिए, इससे जीवन में सुख-शांति के साथ ही समृद्धि का भी वास हो जाता है. हम आपको दिवाली का शुभ मुहूर्त और मां लक्ष्मी के पूजन की सहीविधि बताने जा रहे हैं. सही विधि का पालन कर आप मां की कृपा के पात्र बन सकते हैं. दिवाली पर ऐसे करें मां लक्ष्मी का पूजन दिवाली का पर्व जीवन में नई उमंग, उत्साह के संचार का त्यौहार है. घनघोर अंधेरे को चीरती एक दीये की रोशनी की ताकत हमें जीवन में इसी तरह आगे बढ़ने की प्रेरणा भी देती है. दिवाली की रात में मां लक्ष्मी के पूजन का विशेष महत्व होता है. शुभ मुहूर्त पर मां लक्ष्मी का पूजन जीवन को खुशहाली और धनसंपदा से भर देता है. इसे भी पढ़ें: दिवाली पर मां लक्ष्मी के पूजन के लिए सबसे पहले पूजा स्थल की अच्छी तरह से साफ-सफाईकरना चाहिए. पूरे घर की पवित्रता को बनाए रखने के लिए गंगाजल से छिड़काव करना चाहिए. इसके साथ ही मां लक्ष्मी के आगमन...