Lokmat epaper akola

  1. Lokmat Newspaper Subscription
  2. राज्यपाल रमेश बैस यांचे अकोल्यात स्वागत


Download: Lokmat epaper akola
Size: 38.51 MB

Lokmat Newspaper Subscription

"Lokmat" ( Marathi (?????:?????, literally 'People's Opinion') is a Marathi language newspaper published from Mumbai, and several other cities in Maharashtra state. Founded in 1971 by Jawaharlal Darda, it is the largest selling daily. with 1.3 million copies a day.As per IRS ’12 Q4, Lokmat has a total readership of 23.5 million.[4] Its registered and corporate offices are located in Mumbai, Maharashtra (India) and its main administrative center is located at Lokmat Building, Lokmat Square, Nagpur (India). Lokmat "Lokmat" ( Marathi (?????:?????, literally 'People's Opinion') is a Marathi language newspaper published from Mumbai, and several other cities in Maharashtra state. Founded in 1971 by Jawaharlal Darda, it is the largest selling daily. with 1.3 million copies a day.As per IRS ’12 Q4, Lokmat has a total readership of 23.5 million.[4] Its registered and corporate offices are located in Mumbai, Maharashtra (India) and its main administrative center is located at Lokmat Building, Lokmat Square, Nagpur (India).

राज्यपाल रमेश बैस यांचे अकोल्यात स्वागत

‘लाेकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लाेकमत’ अकाेला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा शनिवार, १० जून राेजी आयाेजित करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस या साेहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. शनिवारी सकाळी ११:०० वाजता रिधाेरा राेडवरील हाॅटेल जलसा येथे हा साेहळा होत असून, साेहळ्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी आहेत. लाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत, लाेकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेला हा सोहळा आटोपल्यानंतर राज्यपाल हे दुपारी २ वाजता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आटोपल्यानंतर राज्यपाल सायंकाळी सहा वाजता शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शन आटोपल्यानंतर शेगाव येथील विसावा विश्रामगृह येथे ते काही काळ विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर रात्री ९ वाजता ते अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत. Web Title: Welcome to Governor Ramesh Bais in Akola Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.