लोकमत पेपर आजचा जळगांव, महाराष्ट्र

  1. जळगाव जिल्हा
  2. Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या
  3. लोकसत्ता ऑनलाइन : Read All The Stories Written by लोकसत्ता ऑनलाइन


Download: लोकमत पेपर आजचा जळगांव, महाराष्ट्र
Size: 78.8 MB

जळगाव जिल्हा

परिचय जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- प्रसिद्ध कवी इतिहास १९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते १९०६ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन नवीन जिल्हे बनवले गेले. राजनीतिक इतिहास • महत्त्वपूर्ण राजकीय पदांवर राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती - जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती अनुक्रमांक तालुका क्षेत्रफळ (चौ किमी) लोकसंख्या (२०११) लोकसंख्येची घनता (चौ किमी) (२०११) साक्षरता (२०११) लिंग गुणोत्तर (२०११) १ जळगाव ८२२.२२ ६,७६,०४१ ८२२ ७४.२४% ९१३ २ चाळीसगाव १२१०.९२ ४,१४,८७९ ३४३ ६५.७२% ९०९ ३ भुसावळ ४५३.४३ ३,५९,४६१ ७९३ ७६.६४% ९३७ ४ जामनेर १३४९.६८ ३,४९,९५७ २५९ ६४.५९% ९१६ ५ चोपडा ११५४.२० ३,१२,८१५ २७१ ६२.८% ९३६ ६ रावेर ९१०.३६ ३,१२,०८२ ३४३ ६७.५२% ९३७ ७ पाचोरा ८१२.७८ २,८९,६२८ ३५६ ६५.८३% ९२२ ८ अमळनेर ७९८.९३ २,८७,८४९ ३६० ६९.५८% ९३७ ९ यावल ९५० २,७२,२४२ २८७ ६८.३३% ९४५ १० पारोळा ७८४.२२ १,९६,८६३ २५१ ६५.५९% ९१३ ११ धरणगाव ५०१.९८ १,७३,४४७ ३४६ ६७.५८% ९१८...

Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या

• 'त्या अभिनेत्यानं माझं लैंगिक..' नित्यानं सांगितलं कास्टिंग काऊचं धक्कादायक सत्य • VIDEO-स्वतःच्याच अंत्यसंस्काराला आली मृत व्यक्ती, आकाशातून पुन्हा जमिनीवर अवतरली • भारताच्या सर्वांत मोठ्या बचाव मोहिमेबाबत डॉक्युमेंटरी; History TV18 वर • तुम्ही ही बेडवर जेवता का? डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून अशी चुक करणारच नाही • लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO

लोकसत्ता ऑनलाइन : Read All The Stories Written by लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आ...