लोकमत पेपर मराठी

  1. News18Lokmat Live Tv
  2. राज्यातील कायदा


Download: लोकमत पेपर मराठी
Size: 4.38 MB

News18Lokmat Live Tv

• पवारांसोबत रेल्वे प्रवासावर गुलाबराव पाटील म्हणतात, 'ते राज्याचे प्रमुख नेते' • अखेर 'कल्याण' झालं, श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाच्या वादावर पडला पडदा! • चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍यावर धडकले; तुफान पाऊस अन् वाऱ्याचं रौद्र रूप • 'आजच्या ठळक बातम्या' पुण्यातूनच होणार प्रसारित, 'आकाशवाणी'चा तो निर्णय मागे • सावधान! रस्त्यावरील सीम कार्ड घेताय? तुम्ही होऊ शकते फसवणूक, नवा पॅटर्न आला समोर • आमचं ठरलंय म्हणतं प्रथमेश लघाटेची मुग्धासाठी रोमॅंटिक पोस्ट अन् प्रेमाची कबुली • ना शाहरूख, ना अमिताभ तर 'हा' अभिनेता टीव्हीतून करतो 2200 कोटींची कमाई! • 'त्या अभिनेत्यानं माझं लैंगिक..' नित्यानं सांगितलं कास्टिंग काऊचं धक्कादायक सत्य • शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी, पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात • 'मला पाकिस्तानी असल्याचा गर्व…' शाहरुखच्या 'त्या' व्हिडिओमागचं समोर आलं सत्य • खेळता खेळता मुलाने उंदराच्या बिळात टाकला हात, तिथे बसला होता साप, मग... • अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे का? ही आहे अंडी साठवण्याची योग्य पद्धत • कसा ओळखालं भेसळयुक्त पनीर? वापरा या सोप्या टिप्स • Viral Video: भुकलेलं हरण थेट साप खायला निघालं, जबड्यात पकडताच काय झालं बघा • का वाचावी हनुमान चालीसा? काशीतील पंडितांनी सांगितले पाच फायदे • पुष्कराज रत्न कुणासाठी आहे प्रभावी? प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याचा उपाय • जगातील सर्वात झपाटलेले हॉटेल, जिथे भूत देतात दरवाजावर पहारा • शनिदेवाला प्रिय आहे घोड्याची नाल, साडेसाती टाळण्यासाठी करा हा उपाय • कोल्ड्रिंकच्या बॉटल फुल भरलेल्या का नसतात? काय आहे कारण • या प्रसिद्ध आणि पौराणिक गंगा घाटाचे नाव रामरेखा का पडले, काय आहे यामागची कहाणी? • कधी खाल्ली का, रेशीम किड्यांची भाजी? ...

राज्यातील कायदा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विरोधकांना दिला. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमधील धार्मिक हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी […] छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमधील धार्मिक हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जिवे मारण्याची धमकी आल्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र राज्यातील शांतता बिघडवण्यामागे विरोधकच असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या हिंसाचाराबाबत बोलताना शिंदे यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तसेच हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ...