माघी गणेश जयंती 2023

  1. Ganesh Jayanti 2023 date and time in Marathi
  2. Maghi Ganesh Jayanti 2023 latest marathi news what is the birth story of maghi mahotkat ganpati 2023 / देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!
  3. माघी गणेश जयंतीला जुळले 'हे' ३ अत्यंत शुभ मुहूर्त; बाप्पा भक्तांची विघ्न दूर करून देणार श्रीमंतीची संधी
  4. Maghi ganpati 2023 : यंदा माघी गणेश जयंती कधी आहे ? कसे कराल श्रीगणेशाला प्रसन्न? 'या' योगात करा पूजा
  5. Ganesh Jayanti 2023 shubhechha in Marathi


Download: माघी गणेश जयंती 2023
Size: 60.21 MB

Ganesh Jayanti 2023 date and time in Marathi

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की Ganesh Jayanti 2023 date and time in Marathi नक्की वाचा आणि शेर करा . मित्रांनो माघ Ganesh Jayanti 2023 date and time in Marathi :हिंदू कॅलेंडरचा 11वा महिना माघचा शुक्ल पक्ष आजपासून सुरू झाला आहे. आज माघ शुक्ल प्रतिपदा तिथी आहे. अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण शुक्ल पक्षात येतात.त्यामुळे जाणून या दिवसाचे महत्त्व आणिपूजा विधी. यंदा २५ जानेवारी बुधवार रोजी, माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. गणपतीचे एकूण तीन अवतार समजले जातात. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा करतात. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात. Table of Contents • • • • गणेश जयंती प्रारंभ आणि समाप्ती | Ganesh Jayanti 2023 date and time पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. Ganesh Jayanti 2023 date and time in Marathi मुहूर्त आणि शुभ योग | Muhurta and auspicious yoga गणेश जयंती ( Ganesh Jayanti 2023 ) पूजा मुहूर्त : सकाळी ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे. शुभ योग | Ganesh Jayanti 2023 मित्रांनो बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत बुधवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. यंदा गणेश जयंतीला रवियोग असून, त्यानंतर शिवयोग सुरू होईल. रवियोगात गणपतीची पूज...

Maghi Ganesh Jayanti 2023 latest marathi news what is the birth story of maghi mahotkat ganpati 2023 / देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Ganesh Jayanti 2023: पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी 12 नावे आहे. त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त्यांच्या जन्मकथांबद्दल जाणून घेऊया... फार पूर्वी अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मणला शारदा नावाची सुविद्य आणि सुशिल पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, मात्र त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. त्यानंतर त्यांनी देवाची करुणा भाकली अन् त्यांना एक सोडून दोन पूत्रांचे दान प्राप्त झाले. त्या जुळ्या मुलांचे देवांतक आणि नरांतक अशी नावे देण्यात आली. ही दोन्ही जुळे मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी महर्षी नारद यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही मुलांचे भाकित वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, 'तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील. परंतु, त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर केला तर त्यांचा विनाश देखील होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी, म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या दोघांची भक्ती पाहून महादेव त्यांना प्रसन्न झाले. त्यावर महादेवांनी त्यांना वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत पाहून दोघांची मती फिरली. आणि महादेवांकडे मागितले, 'आम्हाला अमरत्व द्या.' भगवान म्हणाले, 'मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्त्वा...

माघी गणेश जयंतीला जुळले 'हे' ३ अत्यंत शुभ मुहूर्त; बाप्पा भक्तांची विघ्न दूर करून देणार श्रीमंतीची संधी

Maghi Ganesh Jayanti 2023 Shubh Muhurt: शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हिंदू धर्मग्रंथानुसार माता पार्वतीने श्री गणेशाची निर्मिती अंगाच्या मळापासून केली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या वर्षी माघी गणेश जयंतीची तिथी २४ जानेवारीला सुरु होत आहे तर उदयतिथीला गणेश जयंती साजरी होणार आहे. यंदा गणपती बाप्पांनी आपल्या आगमनाला तीन अत्यंत शुभ मुहूर्त जुळवून आणले आहेत. Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” शुभ मुहूर्त द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार २५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरु होणार असून दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी मुहूर्त समाप्त होणार आहे. माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. भाद्रपद चतुर्थी प्रमाणे माघी गणेश जयंतीला सुद्धा चंद्राचे दर्शन घेऊ नये असे सांगितले जाते. हे ही वाचा<< माघी गणेश जयंतीला जुळून आले शुभ योग रवि योग- २५ जानेवारी सकाळी ७ वाजून १३ मिनिट ते रात्री ८ वाजून ५ मिनिट शिव योग- २५ जानेवारी सकाळी ८ वाजून ५ मिनिट ते रात्री ११ वाजून १० मिनिट परिघ योग- २५ जानेवारी पहाटे ते संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिट हे ही वाचा<< माघी गणेश जयंती: पूजा विधी श्रीगणेशाची स्थापना करताना त्यांना सुपारी आणि पान अर्पण करण्याची पद्धत आहे. गणेशाला पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते. (येथे द...

Maghi ganpati 2023 : यंदा माघी गणेश जयंती कधी आहे ? कसे कराल श्रीगणेशाला प्रसन्न? 'या' योगात करा पूजा

तारीख - हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारी रोजी दुपारी 3:22 वाजता सुरू होईल आणि 25 जानेवारी रोजी दुपारी 12:34 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 25 जानेवारी 2023 रोजी गणेश चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. कृपया सांगा की हिंदू धर्मात कोणताही उपवास नेहमी उदयतिथीनुसार ठेवला जातो.

Ganesh Jayanti 2023 shubhechha in Marathi

मित्रांनो आपल्या बाप्पा च्या जयंती निमित आपण आज गणेश जयंती निमित्त शुभेच्छा (Ganesh Jayanti 2023 shubhechha in Marathi) तसेच गणेश चतुर्थी, माघी गणेश जयंती, गणेश जन्मोत्सव शुभेच्छा , आपल्याला ह्या एका आर्टिकल मध्ये मिळतील. happy Ganesh Jayanti, Ganapati Bappa Morya, maghi Ganesh Jayanti, Ganapati festival SMS in Marathi, Ganesh Jayanti 2023 shubhechha in Marathi | गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते. गणेशाच्या दारावर जे काही जात त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल गणपती बाप्पा मोरया. 🌺 🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺 🌺तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके असो.. माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा🌺 🌺“सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!🌺 🌺बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…🌺 🌺श्री चिंतामणी नम: श्री सीद्धिविनायकाय नम: श्री मयुरेश्वराय नम: श्री विघ्नेश्वराय नम: श्री चिंतामणीय नम: श्री महागणपतेय नम: श्री वरद विनायकाय नम: श्री गीरीजात्मजाय नम:🌺 Ganesh Jayanti 2023 shubhechha in Marathi 🌺वक्रतुंड महाकाय” “सूर्यकोटी समप्रभ” “निर्विघ्नं कुरूमे देव” “सर्व कार्येशु सर्वदा” ॥गणपती बाप्पा मोरया॥ स...