Mahatma jyotiba phule marathi nibandh

  1. महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi
  2. महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध


Download: Mahatma jyotiba phule marathi nibandh
Size: 26.48 MB

महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi

Mahatma Jyotiba Phule Marathi Nibandh महात्मा ज्योतिबा फुले मराठी जोतिबांचा जन्म 11 एप्रिल १८२७ साली माळी समाजातील गोहे यांच्या घरात झाला. त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगून हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई होते. लहानपणीच त्यांच्यावरून आईचे छत्र हरपले होते. त्यांचे वडिलांनी त्यांना मोठ्या प्रेमाने वाढवले. जोतिबांच्या वडीलांना आपल्या मुलांना खूप शिकवायचे होते. तीव्र सामाजिक विरोध असूनही त्यांनी जोतिबांना शाळेत घातले. शाळेत असताना जोतिबांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले. इयत्ता दहावीत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, या अडचणींवर मात करुन त्यांनी आपले शालांत शिक्षण पूर्ण केले. • नक्की वाचा लोकमान्य टिळक वर सुंदर मराठी माहिती वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी सावित्रीबाईशी लग्न केले. सावित्रीबाई निरक्षर होत्या, तरी त्यांना शिक्षणाचे महत्व मात्र होते. ‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी श्रद्धा बाळगणाऱ्या जोतिबांना हे ठाऊक होते की जोपर्यंत देशातील प्रत्येक मूल जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि देशातील महिलांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मिळणार नाहीत तोपर्यंत देश आणि समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. त्यांनी त्या काळात भारतीय तरुणांना देश, समाज, संस्कृती सामाजिक दुष्कर्म आणि निरक्षरतेपासून मुक्त करण्याचे आणि निरोगी, सुंदर मजबूत समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. समाज सेवेपेक्षा मनुष्यासाठी कोणताही धर्म नाही. यापेक्षा चांगली देवाची सेवा नाही, असे जोतिबाचे मत होते. त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध...

महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध

Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language :Today, we are providing महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mahatma Jyotiba Phule Essay in Marathi Language to complete their homework. महात्मा जोतिबा फुले भाषण,मराठी निबंध - Mahatma Jyotiba Phule Essay in MarathiLanguage कुठलीही सुधारणा म्हटली की तिच्या मुळाशी संघर्ष हा आलाच. कारण वर्षानुवर्ष जपत आलेल्या रूढीपरंपरा बदलण्याचा समाजाचा कल नसतो. प्रथम ह्या रूढीपरंपरा चुकीच्या आहेत, बदलत्या काळाबरोबर त्या जुन्या झाल्या आहेत, म्हणून बदलल्या पाहिजेत, यासाठी समाजमानस बदलण्याचे शिवधनुष्य पेलावे लागते. काही वेळा "हे बदललं पाहिजे" असं प्रत्येकाला वाटत असतं. पण “हे दुसऱ्याने करावे" असे वाटून पाऊल टाकण्यासाठी कुणी तयार होत नाही. महात्मा फुले यांनी मात्र प्रचंड विरोध सहन करीत, फार मोठा संघर्ष करीत स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, दलितोद्धार ह्या क्षेत्रामध्ये मोठी सुधारणा घडवून आणली. 'महात्मा' हा शब्दही थिटा पडावा असे महान कार्य त्यांनी केले. Read also : जोतिबा फुल्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. भरपूर वाचन केले आणि ते बहुश्रुत झाले. शिक्षण घेऊन प्रगल्भ झालेल्या मनाला समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव झाली. स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. स्त्रियांचा बालविवाह होत असे. एखादी खी बालवयातच विधवा झाली तर तिचे अपरिमीत हाल होत असत. तिला केशवपन करून स्वयंपाक घराच्या कामाच्या रगाड्याखाली चेपून टाकले जात असे. केशवपनाची अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीराव फुल्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला होता. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी चळवळ उभारली. Read also : ह्या सगळ्या अनिष्ट रूढी बंद करायच्या...