Makar sankranti 2023 in marathi

  1. Makar Sankranti 2023 Types Of Useful Gifts Complete List Here Marathi News
  2. makar sankrant 2023
  3. Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या आधी या चार राशींना होणार फायदा, लक्ष्मीच्या कृपेचा होणार वर्षाव


Download: Makar sankranti 2023 in marathi
Size: 63.67 MB

Makar Sankranti 2023 Types Of Useful Gifts Complete List Here Marathi News

Makar Sankranti 2023 : नवीन वर्ष 2023 ची सुरुवात झाली आहे. या (Makar Sankranti 2023). 14 जानेवारीला येणारा मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मात्र, आता काळ बदलत चालला आहे. आता महिला एकमेकांना गृहोपयोगी आणि टिकाऊ अशा वस्तू देतात. तर, यावेळच्या संक्रांतीनिमित्त तुम्हालाही महिलांना वाण द्यायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ऑप्शन घेऊन आलो आहोत. 1. चांदीची भांडी भांडी हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात कितीही भांडी असली तरी मात्र इतरांनी दिलेली भांडी किंवा गिफ्ट म्हणून मिळालेली भांडी प्रत्येक महिलेला आकर्षित करतात. त्यामुळे या संक्रांतीनिमित्त तुम्ही तुमच्या मैत्रिणींना वाण म्हणून चांदीचं ताट, चांदीची वाटी, ग्लास किंवा बाऊलही वाण म्हणून देऊ शकता. 2.Vegetable Chopper अनेकदा कामाच्या गडबडीत पटकन जेवणाचा डबा करून देताना भाज्या कापणं कंटाळवाणं किंवा वेळ खाणारं काम वाटतं. अशा वेळी महिलांचा ताण हलका होण्यासाठी तुम्ही वाण म्हणून व्हेजिटेबल चॉपर देऊ शकता. यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या बारीक करू शकता. जसे की, कांदा, कोबी, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो इ. 3. कुंकवाचा करंडा कुंकवाला सौभाग्याचं लेणं म्हणतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्ही महिलांना कुंकवाचा करंडाही देऊ शकता. तसेच तिळगुळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता. बाजारात कुंकवाच्या करंड्याच्या वेगवेगळ्या डिझा...

makar sankrant 2023

मुंबई, 14 जानेवारी: हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये मकर संक्रांती रविवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि १५ जानेवारी २०२३ रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. पंचांग माहितीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पर्वकाल आहे. यावेळेस संक्रातीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. ती पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे. तिच्या हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा आहे. वयानी कुमार आहे आणि बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फुल तिने हातात घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची असून भूषणार्थी मोती धारण केलेला आहे. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. याचा अर्थ तिने जे जे परिधान केले आहे त्या सर्व गोष्टी आपण वर्ज करायच्या आहेत .उदा- तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण घालू नयेत .तिने जाईचे फूल घेतले आहे .त्या फुलांचा गजरा आपण केसात माळू नये. या दिवशी केले जाणारे विशेष पुण्यकर्म - तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे करून अंगास लावावे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण ( स्वतः खावेत )व तिलदान ( तिळगुळ दुसऱ्यांना द्यावेत )या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास पुण्य प्राप्त होते. सर्व प्रथम तिळगूळ देवा जवळ ठेवावेत. त्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून हा सण साजरा करावा. भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य देव आपल्या पुत्राच्या म्हणजे शनी देवाच्या घरी त्याला भेटायला जातात कारण शनि हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हे...

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या आधी या चार राशींना होणार फायदा, लक्ष्मीच्या कृपेचा होणार वर्षाव

मुंबई, ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते आणि त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. संक्रमणाचा प्रभाव काही राशींवर चांगला तर काहींवर वाईट असतो. 13 जानेवारी 2023 रोजी (Makar Sankranti 2023) आधी, वृषभ राशीमध्ये मंगळ संक्रमण होत आहे. ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. मंगल गोचरचा प्रभाव काही राशींवर चांगला राहील आणि त्यांच्यावर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असेल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थीक अडचणींपासून सुटका होण्याची शक्यता आहे. मंगळ संक्रमण या 4 राशींचे भाग्य उजळवेल मेष राशीच्या लोकांना पैसा मिळेल मेष राशीच्या लोकांना मंगल गोचरचा खूप फायदा होईल आणि कामात उत्साह येईल, पण यासोबतच मेष राशीच्या लोकांना संवादात संतुलन राखावे लागेल. मेष राशीच्या लोकांना धनसंपत्ती मिळते आणि ते कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना मित्र भेटू शकतात. याशिवाय नोकरीत बदलीची शक्यताही निर्माण होत आहे. मिथुन राशीच्या लोकांना हे फायदे मिळतील मंगळ संक्रमणाचा प्रभाव मिथुन राशीवरही चांगला राहील आणि कुटुंबात शुभ कार्य होतील. मिथुन राशीच्या लोकांच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना साकार होतील, नोकरीशी संबंधित लोकांना बदलीसोबत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांना कपड्यांव्यतिरिक्त काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकतात. याशिवाय आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभाची संधी मिळेल, तर नोकरदारांना अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. यासोबतच मिथुन राशीच्या लोकांना आईचा सहवास मिळेल आणि वाहनाच्या सुखात वाढ होईल. कर्क राशीच्या लोकांच्या नफ्यात वाढ होईल कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणातून लाभात व...