Makar sankranti 2023 marathi mahiti

  1. मकरसंक्रांत
  2. 2022 मकरसंक्रांत माहिती मराठी
  3. मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध


Download: Makar sankranti 2023 marathi mahiti
Size: 1.52 MB

मकरसंक्रांत

• অসমীয়া • भोजपुरी • বাংলা • Deutsch • English • Español • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • मैथिली • മലയാളം • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • Simple English • Svenska • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • ไทย • Українська • اردو मकरसंक्रांत हा मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला. मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत...

2022 मकरसंक्रांत माहिती मराठी

• • • • • • • • • मकरसंक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे चौदा जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते. राशी बारा आहेत. सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात; पण मकर आणि कर्क राशींचे संक्रमण विशेष महत्त्वाचे असते. सूर्य मकर राशीत जातो, तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत माहिती मराठी, Makar Sankranti Information in Marathi त्या काळी संक्रांत ही श्राद्धतिथीही असे. कारण सहा महिन्यांच्या रात्रीमुळे राहून गेलेली श्राद्धे या दिवशी होत. मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या. अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक...

मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध

मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध | makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh जानेवारी महिना आला की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ज्या सणाची आवड होते असा हिंदू धर्मातील एक सण म्हणजे मकर संक्रांत होय. संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. लेखाच्या माध्यमातून मकर संक्रांत सणाची मराठी माहिती आपण पाहणार आहोत. ही माहिती आपल्याला मकर संक्रांत मराठी निबंध लिहीत असताना नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग आपल्या makar sankrant sanachi marathi mahiti nibnadh या विषयाला सुरुवात करूया. मकर संक्रांत सणाची मराठी माहिती निबंध मकर संक्रांती माहिती (toc) सणांचे मानवी जीवनात महत्त्व |sanananche manvi jivant mhattav धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्मामध्ये सण उत्सव साजरे केले जातात. जीवनामध्ये या सण उत्सवांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील सर्व सुख दुःख विसरून लोक विविध सणांच्या निमित्ताने एकत्र येतात.दिवाळी दसरा गुढीपाडवा नाताळ यासारख्या सणांना एकमेकांच्या घरी जातात. मानवी भावनांचे विरेचन सणांमुळेच होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस समाजामध्ये मिसळायला मागत नाही.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील मी पाहिले काही लोक एक एकटेच दिसत होते.परंतु हे बदलायला हवे. नेमके सुख म्हणजे काय?हे माणसाला कळत नाही अलीकडे माणूस माणसांमध्ये देखील रमत नाही ही वस्तुस्थिती आहे. माणूस चार चौघात मिसळण्यापेक्षा मोबाईलच्या आभासी दुनियेमध्ये रमताना दिसत आहे. प्रत्येकजण पैश्याच्या मागे लागला आहे.म्हणूनच आजच्या या नव्या पिढीला सण उत्सवांचे महत्त्व समजावे, आणि अमुक एक सण का साजरा केला जातो? यामागील पार्श्वभूमी काय आहे.हे कळण्यासाठी,जानेवारी महिन्यातील पहिला सण मकर संक्...