Makar sankranti captions for instagram in marathi

  1. संक्रांती ऊखाणे 2022
  2. Bornahan In Makar Sankrati In Marathi


Download: Makar sankranti captions for instagram in marathi
Size: 64.11 MB

संक्रांती ऊखाणे 2022

Table of Contents • • • • संक्रांती ऊखाणे | Sankranti Ukhane नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा …रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी …रावांमुळे आली, आयुष्याला गोडी शेल्याशेल्याची बांधली गाठ …रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा, …रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून …रावांचं नाव घेते….ची सून सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी …रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी! जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने Sankranti Marathi Ukhane घातली मी वरमाला, …रावांच्या गळी पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …रावांचे नाव घेते देवापुढे जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी पाडव्याच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, …रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण नंदवनात असतात सोन्याची केळी ….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं …रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं Marathi Ukhane For Makar Sankranti | मकर संक्रांतीचे उखाणे 2022 तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ …रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ माहेर तसं सासर,नातेसंबंधही जुने ….राव आहेत सोबत,मग मला कशाचे उणे सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, …रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा ….रावांच्या नावाने, हातात भ...

Bornahan In Makar Sankrati In Marathi

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना ‘बोरन्हाण’ घातले जाते. पण बोरन्हाण म्हणजे काय? ते का घालते जाते? हे अनेकांना माहीत नाही. तुमच्या घरी लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना बोरन्हाण घातले नसेल तर मग तुम्हाला बोरन्हाणामागची कारणे माहीतच हवी. या माध्यमातून आम्ही तुम्हाला बोरन्हण का घातले जाते आणि त्याची तयारी केली जाते हे सांगणार आहोत. म्हणजे तुम्हाला ‘बोरन्हाण’ घालणे एकदम सोपे जाईल. का घालतात बोरन्हाण (Why Wear Barnahan) मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. पण पारंपरिक प्रथेपेक्षाही यामध्ये शास्त्र आहे ते असं की, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. लहान मुले इतरवेळी ती फळे दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना बेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे सांगितले जाते. अशी करा बोरन्हाणाची तयारी लहान मुलांचे बोरन्हाण घालणे हा एक छोटेखानी सोहळाच असतो. घरगुती पद्धतीने हा सोहळा करता येतो. यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. बाजारात लहान मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलांसाठी काळा कुडता मिळतो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात.संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात बोरन्हाण घातलं जाते. जवळच्या नातेवाईकांना या छोटेखानी कार्यक्रमासाठी ब...