Makar sankranti images in marathi 2023

  1. Makar sankranti 2023 : यंदा मकरसंक्रांती १५ जानेवारीला, दर ७६ वर्षांनी ही तारीख पुढे सरकते; का ते वाचा!


Download: Makar sankranti images in marathi 2023
Size: 49.51 MB

Makar sankranti 2023 : यंदा मकरसंक्रांती १५ जानेवारीला, दर ७६ वर्षांनी ही तारीख पुढे सरकते; का ते वाचा!

Makar sankranti 2023 : यंदा मकरसंक्रांती १५ जानेवारीला, दर ७६ वर्षांनी ही तारीख पुढे सरकते; का ते वाचा! By January 13, 2023 10:11 AM 2023-01-13T10:11:39+5:30 2023-01-13T10:12:23+5:30 Makar Sankranti 2023: यंदा मकरसंक्रांती १५ जानेवारी रोजी आहे. नेहमी १४ जानेवारीला येणारी संक्रांत एक दिवस पुढे का सरकली, जाणून घ्या! या तारखेतही दर ७६ वर्षांनी फरक पडून ती एका दिवसाने पुढे जाताना दिसते. अगदी पूर्वी ती दहा जानेवारीला येत असे, नंतर ती एकेका दिवसाने वाढत चौदा जानेवारीला आणि आता मध्येच ती पंधरा जानेवारीलादेखील येते. आणखी काही वर्षांनी १४-१५ जानेवारी करता ती १५ जानेवारीला येऊ लागेल. या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो, म्हणून या संक्रांतीला अयन-संक्रांती असे म्हटले जाते. संक्रांती ही देवता आहे, असे मानून हिंदू पंचांगामध्ये तिचे चित्र आणि त्या त्या वर्षीचे स्वरूप वर्णन दिलेले असते. दरवर्षी तिची भूषणे, वाहन, भक्षणपदार्थ, भोजनाचे पात्र, वय, आयुधे आणि नाव बदलत असते. सर्वांन नवे वर्ष कसे जाईल, याचा अंदाज संक्रांतीच्या त्या वर्षीच्या स्वरूपावरून केला जातो. या संक्रांतीने संकासूर नावाच्या दैत्याचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले, अशीही एक कथा आहे. अनेक विचारवंतांनी संक्रांतीचा संबंध अतिप्राचीन काळाशी जोडला आहे. ध्रुव प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आर्यांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत होती, असे मानले जाते. ध्रुव प्रदेशात सहा महिने रात्र व सहा महिने दिवस अशा दोन भागांमध्ये वर्षाची विभागणी होई. त्या दिवशी सूर्यकिरणांनी अंधाराचे साम्राज्य नष्ट होई. थंडीने गारठलेल्यांना सूर्याची सुखद उब मिळू लागे. त्यानंतर सर्व जण आनंदून हा दिवस सण म्हणून साजरा करू लागले. त्या काळात शिशिर ऋतूला नवीन वर्षाचा प्रार...