Makar sankranti puja vidhi in marathi

  1. Makar Sankranti 2021: मकर संक्राती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी
  2. मकर संक्रांती 2021 : शुभ काळ, वाहन आणि आपल्या मिळणारे फळ जाणून घ्या
  3. Bhogi 2021: सुगड पूजन ते भोगीचा बेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी काय काय करतात?
  4. How To Do Sankranti Puja? – Makar Sankranti Pooja Procedure
  5. Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड? जाणून घ्या पूजा विधी आणि त्यासाठी लागणारे साहित्य


Download: Makar sankranti puja vidhi in marathi
Size: 49.70 MB

Makar Sankranti 2021: मकर संक्राती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी

Makar Sankranti 2021: मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या सणाचा शेतीशीदेखील संबंध आहे म्हणून या दिवशी विवाहित महिला एकमेकींना शेतात आलेल्या धान्याचे वाण देतात. याशिवाय या दिवशी स्त्रिया साज-शृंगार करून मंदिरात जातात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मकर संक्रातीचा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. यंदा हा सण 14 जानेवारीला साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. (हेही वाचा - मकर संक्रांती शुभ मुहूर्त - यावर्षी मकर संक्रांतीला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करू शकता. इंग्लिश महिन्यानुसार, हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. मकर संक्रांती महत्त्व - मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या द...

मकर संक्रांती 2021 : शुभ काळ, वाहन आणि आपल्या मिळणारे फळ जाणून घ्या

वर्ष 2021 मध्ये मकर संक्रांतीचा सण कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात पारगमनाचे फार महत्त्व आहे. नवग्रहांत पारगमनाचे जातकाला मिळणाऱ्या फळात विशेष भूमिका बजावते. तसेच ग्रहाच्या पारगमन होण्याचा आधारावर अनेक मुहूर्त आणि ज्योतिषीय गणना निश्चित केल्या जातात. जसं की - त्रिबळ शुद्धी, साडेसाती आणि ढैय्या, मकर संक्रांती इत्यादी. सामान्यतः हा सण 14 जानेवारी ला साजरा केला जातो कारण या दिवशी सूर्याचे पारगमन धनु राशी मधून मकर राशीमध्ये होते. यंदाच्या नवीन वर्षात मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2021 ला साजरा केला जाणार आहे.. या दिवशी नवग्रहाचे राजा सूर्य आपली राशी बदलून सकाळी 8 वाजून 5 मिनिटावर मकर राशीमध्ये प्रवेश करतील. सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतातच जगभरात मकर संक्रांतीचा सण सुरू होईल.

Bhogi 2021: सुगड पूजन ते भोगीचा बेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी काय काय करतात?

Bhogi 2021 Celebrations : संक्रांत हा महाराष्ट्रात ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार साजरा केला जाणारा पहिला सण आहे. भोगी, मकर संक्रांत आणि क्रिंक्रांत असे 3 दिवस हा सण साजरा केला जातो. दरम्यान 14 जानेवारी म्हणजेच उत्तरायणाचा दिवस ही मकर संक्रांत (Makar Sankranti) असते त्याच्या आधीच्या दिवशी भोगी (Bhogi) साजरी केली जाते. तर संक्रांती नंतर क्रिंकांत साजरी करण्याची पद्धत आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीचा सण येत असल्याने सहाजिकच थंडीचा गारवा आणि हातात आलेलं ताजं पीक, धन धान्य यांची या सणाच्या निमित्ताने पूजा केली जाते. नवदांपत्यांसाठी, नवजात बालकांसाठी देखील हा सण आनंद घेऊन येतो. मग मकर संक्रांतीच्या आधी भोगी साजरी करताना नेमकं काय काय करतात? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या भोगीच्या सेलिब्रेशनच्या दृष्टीने काही रीती-भाती. भोगी दिवशी काय करतात? • अनेक सवाष्ण महिला भोगी साजरी करायला माहेरी येतात, माहेरी सुगड पूजन केले जाते. भोगीच्या दिवशी सुगड पुजण्याची महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे. • भोगीच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान म्हणजेच केस धुवून आंघोळ करण्याची पद्धत आहे. • भोगीच्या सणाला जेवणाचा बेत देखील खास असतो. हिवाळ्याचे दिवस असल्याने बाजरीची भाकरी आणि भोगीची विशेष भाजी किंवा खिचडी करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये या दिवसाच्या बेताला खिंदाट देखील म्हटलं जातं. • महिलांसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदू कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. त्यापैकी पहिला सोहळा भोगीच्या दिवसापासून देखील सुरू करण्याची पद्धत आहे. सवाष्‍णींना घरी बोलावून सुगडामधील पदार्थांनी त्‍यांची ओटी भरली जाते. त्यांना वाण दिले जाते. • भोगीच्‍या दिवशी भारतात काही ठिकाणी इंद्रदेवाची पूजा करण्याची पद्धत आहे...

How To Do Sankranti Puja? – Makar Sankranti Pooja Procedure

Sankranthi, or Makar Sankranti, is an important harvest festival and it also marks the transition of the sun from Sagittarius to Capricorn (Makara Rasi). Sankranti also marks the beginning of Uttarayan – the daytime of Devas as per Hinduism and the next six months are considered highly auspicious. Six human months is considered the daytime of Devas. The main pujas and rituals on Sankranti are dedicated to Lord Surya. Here is a brief look at on how to do Sankranti Puja in the South Indian way. • Lamp • Coconut • Betel leaves • Betel nuts • Flowers • Water • Rice mixed with turmeric powder (akshata) • sesame seeds or til (ellu bella), sugarcane as naivedya (sesame seeds with jaggery) • All green produce that is available during the season is kept during puja. It symbolically suggests abundance and respect for nature - Mother who provides us food. • The puja is performed when the Sun enters Makara Rasi. Usually it is performed after sunrise. To get the exact time you can look into the Panchanga. • For Puja you can break a coconut and place it on a tray along with betel leaves and betel nuts. • Sprinkle some water on the tray. • Light the lamp. Usually a lamp with two wicks is lit on Makar Sankranti or two lamps. red color oil is preferred. • Red or orange color flowers should be offered. • Start you prayers by remembering Ganesha. • Next pray to your favorite deity or to Lord Surya. • If the prayer is to Surya, chant Gayatri Mantra or read Aditya Hridayam. • Place some flower...

Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड? जाणून घ्या पूजा विधी आणि त्यासाठी लागणारे साहित्य

Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड? जाणून घ्या पूजा विधी आणि त्यासाठी लागणारे साहित्य यंदा 14 जानेवारीला या सुगडाची पूजा केली जाईल. नवविवाहित महिलांसाठी सुगडाची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो. त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते. त्यामुळे तुम्हाला या सुगडाच्या पूजेबाबत जर काही माहिती नसेल वा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधुरी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्व आहे. 'सुघट' म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात 'सुगड' (Sugad) असा झाला. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पूजले जाते. त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी स्नान करुन देवापुढे अशा सुगडाची पूजा करतात. यंदा 14 जानेवारीला या सुगडाची पूजा केली जाईल. नवविवाहित महिलांसाठी सुगडाची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो. त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते. त्यामुळे तुम्हाला या सुगडाच्या पूजेबाबत जर काही माहिती नसेल वा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. सर्वात आधी जाणून घेऊया सुगडासाठी लागणारे साहित्य.... सुगडासाठी तुम्हाला मोठे काळे सुगड आणि त्याहून छोटे लाल सुगड लागेल. त्याबरोबरच हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, सुगडाची पूजा कशी करावी? 1. सुगड पूजनासाठी पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू लावून पाट किंवा चौरंग मांडा.हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी? जाणून ...