Maza avadta san diwali nibandh in marathi

  1. दिवाळी वर मराठी निबंध
  2. diwali essay in marathi
  3. माझा आवडता सण
  4. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध। maza avadta san essay in marathi
  5. दिवाळी वर मराठी निबंध
  6. दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2022


Download: Maza avadta san diwali nibandh in marathi
Size: 30.32 MB

दिवाळी वर मराठी निबंध

Dipawali Diwali Nibandh | Dipawali essay in marathi. मराठी निबंध लेखन दिवाळी दीपावली निबंध लेखनभारतीय सण दिवाळी निबंध मराठी विषयी संपूर्ण माहिती आपण इयत्ता पहिली ते बारावी या वर्गासाठी माहिती पाहणार आहोत . स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी सुद्धा निबंध वाचू शकतात अश्या पद्दतीने निबंध लिहून तुम्ही आगामी परीक्षेत घवघवीत यशस्वी होऊ शकतात. दिवाळी|दीपावली मराठी निबंध |Diwali Marathi Essay दीपावली मराठी निबंध |Diwali Marathi Essay दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा हिंदू समुदाय यांमधील हा सण भारतात सर्व ठिकाणी साजरा करतात. आकाश कंदील लावले जातात, रांगोळी सजावट, घर सजावट,खरेदी भेटवस्तु अशी विविध पद्धतीने दिवाळी साजरी करतात हिंदू कालनिर्णय नुसार आश्विन कार्तिक महिन्यांमध्ये हा सण येतो आणि साधारण इंग्रजी वर्षांमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर या वेळेला राष्ट्रीय कृत सुट्टी जाहीर असते दिवाळी Essay on Diwali in Marathi या सणाचा उगम कोणत्या वर्षी झाला याबाबत काही कल्पना नाही पण काही वर्ष जुना हा सण आहे याचा फार पूर्वीच्याकाळी झाला असावा असं बोललं जातं की अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते त्यावेळेस दिवाळी साजरी केली जाते. दीपावली मराठी निबंध |Diwali Marathi Essay भारतीय दिवाळी सण विषयक संपूर्ण माहिती घेणार आहोत.दिवाळी मराठी निबंध Diwali Nibandh Marathi 1)दिवाळी -दिवाळी विषयी महत्व दिवाळीतील पाच दिवसांचे महत्व 2)दिवाळी हा सण देशविदेश मध्ये कश्या प्रकारे साजरा करतात. 3)किल्ले बांधकाम दिवाळी -दिवाळी मध्ये लहान मुले किल्ले कां बनवतात. 4)फटाक्यांवर दिवाळीत बंदी आणणे - 5)दिवाळी तसेच विविध सण उत्सवनिमित्त फटाके दुष्परिणाम 6)फटाके वाजविणे विषयी स्तुत्य धोरण 7)दिवाळी सणाला फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उ...

diwali essay in marathi

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात. (marathi essay on diwali). Read More : दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. (marathi nibandh) हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. (marathi essay on diwali). सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य. (diwali essay in marathi for class 6 ). diwali essay in marathi Read More : दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्ष...

माझा आवडता सण

माझा आवडता सण दिवाळी आहे. हा सण भारतीयांद्वारे जगभरात साजरा केला जातो. जेव्हा श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासावरून अयोध्येत परतले त्यावेळी तेथील प्रजेने पूर्ण अयोध्येमध्ये दिव्यांनी रोषणाई केली त्याच्याच स्मरणात आपण दिवाळी हा सण साजरा करतो. दिवाळी हा सण चांगल्या गोष्टींचा दृष्टावर विजय म्हणून साजरा केला जातो हा सण पाच दिवस साजरा केला जातो पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा नरक चतुर्दशी, तिसरा लक्ष्मीपूजन, चौथा बलिप्रतिपदा आणि पाचवा भाऊबीज पहिल्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा होते, दुसरा दिवस नरक चतुर्दशी या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करतात या दिवशी यम तर्पण केले जाते, तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन या दिवशी लक्ष्मी सहित गणेशाचे पूजन होते या दिवशी सर्व देवी महालक्ष्मीला सुख समृद्धी ची कामना करतात, चौथा दिवस बलिप्रतिपदा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी बळी राजाची पूजा होते "इडा पिडा टळू दे बळी राज्याचे राज्य येऊ दे" असे म्हटले जाते, पाचवा दिवस म्हणजे भाऊ बीज या दिवशी बहिण भावाला घरी आमंत्रण देते त्याला टिळक लावते आणि भाऊही बहिणीला भेटवस्तू देतात. दिवाळी हा सण खूप आनंदाने साजरा होतो, लोकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी झालेली असते, मी सुद्धा आई वडिलांसोबत बाजारात कपडे, मिठाई खरेदीला जातो , घराघरांमध्ये फराळ बनलेला असतो, घराघरांमध्ये दिव्यांनी रोषणाई असते, घराच्या बाहेर आकाशकंदील असतो, लोक फटाके फोडतात, अशाप्रकारे आनंदाने हा सण साजरा होतो म्हणून मला दिवाळी हा सण खूप आवडतो

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध। maza avadta san essay in marathi

माझा आवडता सण दिवाळी माहिती। Maza Avadta San Diwali Nibandh Marathi maza avadta san essay in marathi: दिवाळी हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात मोठा सण आहे. दिवाळी पूर्ण भारतात भव्यपणे साजरी केली जाते. दिवाळी फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर असलेले भारतीय व इतर देशातील विदेशी लोक सुद्धा अतिशय भव्य पणे साजरी करतात. आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिवाळी निबंध मराठी, दिवाळी सणाची माहिती, Diwali Marathi essay, maza avadta san diwali इत्यादी विषयांची माहिती मिळणार आहे. my favourite festival marathi essay माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi (400 शब्द) दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते. दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस...

दिवाळी वर मराठी निबंध

विषय सूची • • • • • • दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi 10 Lines on Diwali in Marathi • दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. • दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. • दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. • अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते. • अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. • दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. • फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात. • दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात. • सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो. • सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते. diwali essay in marathi 10 lines मराठी दिवाळी लहान निबंध (150 Words) Short Essay On Diwali In Marathi: दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते. आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपद...

दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2022

• भारत हा देश सणांचा सण म्हणून ओळखला जातो, भारतामध्ये विविध सण उत्त्सव साजरे केले.जातात त्यामधील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी हा मानला जातो. • दिवाळी हा सण दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दसऱ्याच्या 20 दिवसानंतर येत असतो. • दिवाळी हा सण कार्तिक मासाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. • दिवाळी हा सण येण्याच्या पहिले घराची आणि परिसराची तसेच सर्वीकडे स्वच्छता केली जाते. • दिवाळी हा सण प्रकाशाचा सण आहे या दिवशी सगळीकडे वातावरण आनंदमय व प्रकाशमय असते. • दिवाळी हा सण पाच दिवसाचा सण असतो. धनतेरस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन,गोवर्धन पूजा पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस. • दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी अनेक लोक नवीन कपडे खरेदी करतात. • दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी अंगणामध्ये दिवे लावले जातात, घरावर लायटिंग आणि आकाश कंदील सुद्धा लावले जाते. • दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसरा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो हा दिवस दिवाळीचा प्रमुख दिवस म्हणून मानला जातो • या दिवशी सर्वजण एकमेकांना भेटून नवीन नवीन कपडे घालून एकमेकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो.