महादजी शिंदे छत्री

  1. महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम
  2. शिवकालीन इतिहास: महादजी शिंदे
  3. Mahadaji Shinde Chatri (Pune)
  4. Mahadaji Shinde Chatri : पुणे परिसर दर्शन : महादजी शिंदे छत्री
  5. अद्वितीय अनुभव...
  6. Visit Mahadaji Shinde Chatri on your trip to Pune or India
  7. अद्वितीय अनुभव...
  8. Mahadaji Shinde Chatri (Pune)
  9. शिवकालीन इतिहास: महादजी शिंदे
  10. महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम

Download: महादजी शिंदे छत्री
Size: 80.73 MB

महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम

औरंगजेबाच्या मृत्युपासून उत्तर भारतातले मुस्लीम राजेरजवाडे,मुल्ला-मौलवी आणि सर्वसामान्य मुस्लीमाला हे जाणवत होते की मुस्लीम राजवट संपली,मुस्लिमांना फ़ौजेत,नोकर्‍यात जे प्राधान्य होते ते गेले. याचे कारण शोधताना मुस्लिम धर्मापासून ढळल्याने हे झाले आणि मोगलांचा हिंदु सरदार फ़ौज पदरी ठेवण्याने झाले हा शोध मुल्ला-मौलवींनी लावला. ह्या विचाराचा प्रमुख होता शहा वलीलुल्ला [इ.स. १७०३ ते १७६२. हा सर्वसाधारणपणे जमाते इस्लामी /सौदी अरबियातले वहाबी तत्वज्ञान/देवबंद मधले दार-उल-उलुम यांच्या मुलतत्ववादी विचारांचा होता. ही सर्व ह्याच शहा वलिलुल्ला आणि अब्दुल वहाब यांच्या विचारांची २०/२१ व्या शतकातली अपत्ये आहेत. याने उत्तरेच्या सर्व मुसलमानांना काफ़िरांचा आणि त्यांच्या राज्याचा [यात मराठे/शीख/राजपुत/जाट सगळे आले] नाश करा इ. शिकवायला सुरुवात केली. या शहा वलीलुल्लाने मुसलमांनामध्ये भड्कवायला सुरुवात केली . मग त्याने आणि नजीबने अहमदशाहा अबदालीला भारतात येउन मुस्लिम मुलतत्ववादी राज्य दिल्लीला स्थापन करण्याचे आवाहन केले. शहा वलीलुल्लाचे हे पत्र मुळातुन वाचण्यासारखे आहे. या आधी त्या अबदालीने १७४८,१७५०,१७५१,१७५६ साली भारतावर आक्रमण केले होते या सगळ्यामध्ये नजीब अर्थात नजीबुदौल्ला/नजीबखान हा प्रमुख होता उत्तर भारतात मराठ्यांविरुध्द लोकमत उभे करणे आणि मुस्लिम एकजूट करणे या हा आघाडीवर होता. हा अफगाण रोहिला पठाण होता ,१७४३ मध्ये भारतात आला आणि मोगलाकडे सरदारी करत होता. अहमदशाह अब्दालीशी याचे फार जुने लागेबांधे होते आणि १७५७ मध्ये जेंव्हा अब्दालीने दिल्ली काबीज केली तेंव्हा हा अब्दाली सामील झाला. मग त्याने नजीबाबाद हे शहर उत्तर प्रदेशात वसविले आणि तो जवळजवळ स्वतंत्र झाला .त्याला आणि वलिलुल्लाला मराठ्यांच...

शिवकालीन इतिहास: महादजी शिंदे

महादजीशिंदे पेशवाईतीलमुत्सद्दी. इ.स. १७३० -१२फेब्रुवारी १७९४रोजीत्यांचेनिधनझाले. पुण्यातशिंदेछत्रीनामकत्यांचेस्मारकउभारण्यातआलेआहे. महादजीशिंदेयांचेनावमराठ्यांच्याइतिहासातशिवाजीमहाराज, बाजीरावयांच्यानंतरमहानसेनानीम्हणूनघेतलेजाते. इंग्रजांकडूनमानानेयांनाद्ग्रेटमराठाअसेम्हटलेजात. पानिपतच्यातिसऱ्यालढाईनंतरयांनीमराठासाम्राज्यालापुन्हाउभारीमिळवूनदेण्याचेकामकेले. पहिल्याइंग्रजमराठायुद्धामध्येत्यांनीइंग्रजाचाकाहीलढायांमध्येनिर्णायकपराभवकेलावइंग्रजांनातहकरण्यासभागपाडले. त्यामुळेत्यांच्यानिधनापर्यंतमराठासाम्राज्यालास्थैर्यलाभले. सैनिकीकारकीर्द दक्षिणभारत महादजीशिंदेवयाच्यादहाव्यावर्षापासूनचरणांगणावरआपलेअस्तित्वदाखवण्याससुरुवातकेलीहोई. १७४०च्यानिजामाविरुद्धच्यालढाईतत्यांनीदत्ताजीशिंदेवत्रिंबककिन्नडयांनासाथदिलीहोती. १७४२मध्येबेळूरच्यालढाईतमहादजीनेभागघेतलाहोतायालढाईतमराठ्यांनीनिझामच्यासैन्यालापरतावूनलावलेहोते. उत्तरभारत १७४५ते१७६१दरम्यान ( जोमराठ्यांचाराज्यविस्तारातीलसुवर्णकाळमानलाजातो) त्याकाळातमहादजीशिंदेयांनीजवळपास५०लढायांचेनेतृत्व/ सहभागघेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड१७४७वहिम्मतनगर१७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्लीकुंजपुरतसेचपानिपतच्यातिसऱ्यालढाईतहिररीचासहभागहोता. यातीलमहादजीचीमहत्त्वाच्यालढायाम्हणजेचंद्रावतीगंज१७४६, फतेहाबाद१७४६बडीसाद्री मल्हारावहोळकरांच्यासाथीतशिंदेयांनीअनेकराजपूतसंस्थानेमराठासाम्राज्याखालीआणली. रतनगढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीगहीमराठासाम्राज्यालाजोडलीगेली. तसेचजोधपूरवजयपूरह्यामोठ्याराजपूतराज्यांनीमराठावर्चस्वमान्यकरूनटाकले. मथुराहेमुघलसत्तेखालीहोतेतेमराठाअख्यारीतआणूनवयेथीलकाहीहिंदूमंदिरांचाजिर्णोद्धारकरण्यातआलावमथुरेलासंस्कृतशि...

Mahadaji Shinde Chatri (Pune)

Beautiful and historical place in the city of Pune. There are many other attractions and historical places in Pune. I was also not known about this place until it recently got popular on Instagram and we were shock to see such a beautiful exists in Pune which we didn't know. There is a ticket charge of Rs. 10 for Indians & Rs 100 for foreigners. At the ticket counter the staff gives you a quick history about the place and Late Mahadji Shinde (Shindiya) In this premises there is also their Samadhi (death Cemetery) which also has a history behind the structure of it. It is built in Islamic dome structure (Gol Ghumat) even he being a Hindu as his life was been saved twice by the people who were followers of Islamic religion. SO his wish was to built his cemetery in Pune and in the structure of Islamic culture buildings. Inside the temple there Lord Shiva's temple and just behind him the Idol of Late Mahadji Shinde. Only one thing which I didn't like was the place is become partly couple place. An historical place should maintained well and preserved for its culture and people should love to visit here for watching the Place and not the couples. Monument made in tribute to the great maratha warrior Mahadji Shinde along with a shiva temple and memorial structure at the spot where he was cremated. The monument is under renovation at the moment. It has been built in the Anglo Rajasthani style. Entry fee of Rs 10 is charged and the ticket booth is as soon as you enter the gate. Th...

Mahadaji Shinde Chatri : पुणे परिसर दर्शन : महादजी शिंदे छत्री

महादजी शिंदे पेशवाईमधील एक मातब्बर सरदार. ते पुण्याजवळ वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी भैरोबा नाल्याच्याकाठी स्वर्गवासी झाले. महादजींचे वारसदार माधवराव शिंदे (सिंधिया) प्रथम (१८७६ ते १९२५) यांनी महादजींचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्याच जागेवर छत्री बांधली. इ. स. १९१५ मध्ये या छत्रीचे बांधकाम सुरू झाले, ते १९१९ मध्ये पूर्ण झाले. १७९४ मध्ये मृत्यूपूर्वी महादजींनी बांधलेल्या शिवालयापुढेच छत्री बांधून त्यांचे स्मारकही तिथे बांधले. ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचा सुंदर मिलाफ आहे. खिडक्यांची तावदाने, रंगसंगती जुन्या ब्रिटिश पद्धतीची आणि आतील कमानी, नक्षीकाम राजस्थानी पद्धतीचे आहे. आतमध्ये शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रे लावली आहेत. तिथेच एक संग्रहालय करण्याचा या घराण्याचा मानस आहे. या छत्रीचा ताबा सिंधिया देवस्थान ट्रस्ट, ग्वाल्हेर यांच्याकडे आहे. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पूत्र आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्या बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. तसेच पेशव्यांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. पानिपतच्या लढाईतही महादजी सहभागी झाले होते. तिथे त्यांच्या पायाला एक दुखापत झाली आणि तेव्हापासून त्यांचा एक पाय कायम अधू झाला. १७७९ची वडगावची लढाई त्यांनी पेशव्यांच्या साथीने इंग्रजांविरुद्ध लढली आणि इंग्रजांना पराभूत केले. त्यावेळी त्यांनी इंग्रजांकडून आपल्या अटी कबूल करून घेतल्या. १७४५ ते १७६१ या पेशवाईच्या सुवर्णकाळात त्यांनी जवळपास ५० छोट्या-मोठ्या लढायांचे नेतृत्व केले किंवा सहभाग घेतला. यातील काही महत्त्वाच्या लढाया म्हणजे माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड...

अद्वितीय अनुभव...

मी हडपसर येथे राहतो. हडपसर पासून शिंदे छत्री 7 किमी वर वानवडी पुणे येथे आहे. बऱ्याच दिवसा पासून शिंदे छत्री भेट देण्याची इच्छा होती. एवढ्या जवळ असून सुद्धा मुहूर्त काही लागत नव्हता. एका रविवारी पत्नीची तुळशीबाग येथील खरेदी लवकर आटोपली मग आम्ही आमचा मोर्चा शिंदे छत्री इकडे वळवला. आपल्यावर आपल्या भावंडांचा खूप प्रभाव असतो. माझी मोठी भगिनी (सौ. गीता) तिला ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर पूर्ण माहीती मिळवण्याची धडपड असते. माझा सुद्धा हाच प्रयत्न असतो. महादजी शिंदे छत्रीला जाडजुड दगडी भिंती आहेत जणूकाही तटबंदीच. बाहेरून पाहिल्यास एक लहान किल्लाच वाटतो. समोर हनुमानाचे मंदिर आहे. २ रुपायाचे तिकीट काढून मध्ये प्रवेश केला. महादेव मंदिराच्या बाजूला महादजी शिंदे यांची समाधी मंदिर आहे. महादजी शिंदे यांची समाधी मंदिर माधवराव शिंदे यांनी आठवण म्हणून १९६५ साली उभारण्यात आले. समाधी त्याच जागेवर बांधण्यात आली आहे जिथे महादजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. महादजी शिंदे एक महान योद्धा होते. त्यांनी अँग्लो- मराठा लढाईत इंग्रजावर मात केली होती. १७७९ वडगावची लढाई जिंकलीे होती. त्यांनी पराक्रम करून युद्ध गाजवली. त्यांनी ग्वालियर राज्याची स्थापना केली. महादजी शिंदे पेशवाईचे प्रमुख स्तंभ होते. परिसराच्या मधोमध महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर स्वतः महादजी शिंदे यांनीे १७९४ साली बांधले होते. दुपारची वेळ असल्यामुळे निरव शांतता होती. मंदिरात सुखद गारवा, थंडावा जाणवतो. मंदिरात शिंदे घराण्याच्या पूर्वजांचे आणि सध्याच्या पिढीचे फोटो लावले आहेत. मंदिराचे दगडामध्ये उत्कृष्टपणे राजस्थान पद्धतीने कोरीव काम केलेले आहे. मंदिर दोन मजली उंच आहे. आतील बाजूने सज्जा आहे. वरील बाजूला जाण्यास परमिशन ना...

Visit Mahadaji Shinde Chatri on your trip to Pune or India

By sorabtal Monument made in tribute to the great maratha warrior Mahadji Shinde along with a shiva temple and memorial structure at the spot where he was cremated. The monument is under renovation at the... Monument made in tribute to the great maratha warrior Mahadji Shinde along with a shiva temple and memorial structure at the spot where he was cremated. The monument is under renovation at the... • By Global-Bhatakanti महादजी शिंदे छत्री Mahadaji Shinde Chatri is a nice to visit historical place in Wanawadi, Pune. It's basically a main Shiva / Shankar temple surrounded by few smaller temples. There is also a... महादजी शिंदे छत्री Mahadaji Shinde Chatri is a nice to visit historical place in Wanawadi, Pune. It's basically a main Shiva / Shankar temple surrounded by few smaller temples. There is also a... • By travelwidmj Beautiful and historical place in the city of Pune. There are many other attractions and historical places in Pune. I was also not known about this place until it recently got popular on Instagram... Beautiful and historical place in the city of Pune. There are many other attractions and historical places in Pune. I was also not known about this place until it recently got popular on Instagram... Mahadji Shinde Chhatri at Wanawadi, Pune is a memorial for Mahadji Shinde. I enjoyed the architecture very much as its intricate designs or art is really marvellous. The entry fee is only 10 rupees per person and even though I visited on the weekend, the place ...