महापरिनिर्वाण दिन

  1. Mahaparinirvan Din 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Facebook Images, Whatsapp Status च्या माध्यमातून करा अभिवादन!
  2. Mahaparinirvan Din Guidelines : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी, चैत्यभूमीवर जाण्यास बंदी!
  3. महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती
  4. डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2022
  5. Mahaparinirvan Din 2021 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन
  6. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते?
  7. महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस


Download: महापरिनिर्वाण दिन
Size: 20.27 MB

Mahaparinirvan Din 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Facebook Images, Whatsapp Status च्या माध्यमातून करा अभिवादन!

Mahaparinirvan Din 2022 Messages: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या, 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' असं म्हंटल जातं. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता. बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला होता. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन. [ हे देखील वाचा: पाहा

Mahaparinirvan Din Guidelines : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी, चैत्यभूमीवर जाण्यास बंदी!

• • Maharashtra • Mahaparinirvan Din Guidelines : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी, चैत्यभूमीवर जाण्यास बंदी! Mahaparinirvan Din Guidelines : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी, चैत्यभूमीवर जाण्यास बंदी! कोरोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रोन'च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाकडून महापरिनिर्वाण दिनासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. Mahaparinirvan Din Guidelines State Government issues new rules on the occasion of Mahaparinirvana Day, ban on visiting Chaityabhoomi मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या (Mahaparinirvan Din) पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रोन’च्या (new variant Omicron) पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाकडून नवी नियमावली (Mahaparinirvan Din Guidelines) जारी करण्यात आली आहे. ही नियमावली जारी करताना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने नागरिकांनी चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) गर्दी न करण्याचं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. Also Read: • • • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) राज्य सरकारने नवे नियम जारी केले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट (Covid-19 New Strain) ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना चैत्यभूमीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पद्धती साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने देशभरात हा दिवस महाप...

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती

डॉ. बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही. असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. सारा देश हळहळला. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही लाखो अनुयायी ६ डिसेंबरला चैत्यभूमी. स भेट देतात व डॉ. बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहतात.

डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2022

बाबासाहेब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिन डॉ भीमराव रामजी अम्बेडकर की मृत्यु 6 दिसम्बर 1956 को हुई थी यही कारण है कि डॉ बाबासाहेब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिन या पुण्यतिथि हर साल उन्हें 6 दिसम्बर को श्रद्धांजलि और सम्मान देने के लिये मनाया जाता है। उन्हें, “भारतीय संविधान का जनक” कहा जाता है। भारत के लोग सुंदर ढंग से सजायी गयी प्रतिमा पर फूल, माला, दीपक और मोमबत्ती जलाकर और साहित्य की भेंट करके उन्हें श्रद्धांजलि देते हैं। इस दिन लोगों की बड़ी भीड़ उन्हें सम्मान और आदर देने के लिये सुबह संसद भवन परिसर में आती है और एक सबसे प्रसिद्ध नारा “बाबा साहेब अमर रहें” लगाते हैं। इस अवसर पर बौद्ध भिक्षु सहित कुछ लोग कई पवित्र गीत भी गाते हैं। देश भर से लोगों की एक बड़ी भीड़ भारत के संविधान के महान वास्तुकार, डॉ बाबासाहेब अंबेडकर के लिए श्रद्धा अर्पण करने के लिए दादर में “चैत्य भूमि” (डॉ अम्बेडकर के स्मारक) पर जमा हो जाते हैं। सभी तरह की सुविधाएं जैसे शौचालय, पानी के टैंकर, वाशिंग कमरे, फायर स्टेशन, टेलीफोन केंद्र, स्वास्थ्य केंद्र, आरक्षण काउंटर आदि लोगों को आसानी से चैत्य भूमि पर इस दिन पर उपलब्ध हो जाती है। उनके बेटे की पत्नी (पुत्र-वधू) मीरा ताई अम्बेडकर द्वारा 5 दिसंबर को आधी रात को समता सैनिक दल सलाम लिया जाता है। सलामी देने के बाद, उनकी शिक्षाओं को सस्वर पढ़ा जाता है और फिर स्तूप फाटक सभी के लिए खोल दिया जाता है। डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस क्यों मनाया जाता है? डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस हर साल देश के प्रति डॉ भीमराव अम्बेडकर के महान योगदान को मनाने के लिए नगर निगम और अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के लिए राज्य सरकार के कर्मचारियों के संघ द्वारा एक समारोह का आयोजन करके ...

Mahaparinirvan Din 2021 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन

Mahaparinirvan Din 2021 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas). तर 6 डिसेंबर दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. Mahaparinirvan Din 2021 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas). तर 6 डिसेंबर दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्‍यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. यंदा कोरोना व्हायरसमुळे आपल्याला सोशल डिस्टंसिंगचे पालन करायचे असल्याने आपण मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर जमू शकत नाही. मात्र तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी निराश न होता सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन! Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित ज...

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते?

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांंचे निधन झाल्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा का केला जातो.जाणून त्यांच्या स्मृतिदिनाला महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखलं जातं? यामागील कारण Mahaparinirvan Divas 2019: भीम अनुयायींसाठी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा अत्यंत खास असतो. 6 डिसेंबर हा दिवस देशभरातील भीम अनुयायींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यंदा देशा-परदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारताच्या इतिहासात दलित आणि बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणार्‍या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. बाबासाहेबांचे निधन झाल्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला ओळखला जाण्यास सुरूवात झाली. मग जाणून त्यांच्या स्मृतिदिनाला महापरिनिर्वाण दिन का म्हटलं जातं? बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. बौद्ध धर्म सांगतो की, आपल्या आयुष्याचं कर्म हे मृत्यूनंतरही आत्मा किंवा स्पिरीटच्या माध्यमातून पुढे जात राहते. मात्र निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुर्नजन्माचा विषय संपतो. अनेकदा पूर्वायुष्यातील कर्माचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो. त्यामुळे निर्वाण स्थिती मिळवल्याने या कर्माचं ओझं पुढीच जन्मावर राहत नाही. निर्वाण प्राप्त करणं हे अत्यंत कठीण आहे. जी व्यक्ती सत्त्विक, ...

महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस

या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत असतो. त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस ,mahaprinirvan din quotes in marathi पाहणार आहोत. तो पाहण्या अगोदर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !