महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात

  1. होळी सणाची माहिती मराठी
  2. महाराष्ट्र दिन: इतिहास, महत्त्व आणि निर्मिती
  3. Important Days In May 2023 National And International Days Marathi News
  4. १ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी
  5. महाराष्ट्र दिन भाषण
  6. Maharashtra Day 2023 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, हायटेक युगात द्या डिजिटल सदिच्छा
  7. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ? संयुक्त महाराष्ट्र इतिहास
  8. Maharashtra Din 2023: 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर


Download: महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात
Size: 5.18 MB

होळी सणाची माहिती मराठी

Holi Information in Marathi होळी सणाची माहिती मराठी [Holi Information in Marathi] (Holi History in Marathi, Holi Chi Mahiti Marathi, Holi Festival Information in Marathi)सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेलHoli History in Holi Information in Marathi भारतातील रंगांचा होळी सण हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा, होलिकेच्या नाशाचा उत्सव आहे. हा सण दरवर्षी हिंदू महिन्यात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या दिवशी साजरा केला जातो. हा हिंदू सण असला तरी, गैर-हिंदूंमध्ये तो लोकप्रिय आहे. होळीचा इतिहास मराठी | Holi History in Marathi एकेकाळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याने पृथ्वीचे राज्य जिंकले होते. हिरण्यकश्यप राजा इतका अहंकारी होता की त्याने आपल्या राज्यात असे सांगितले की फक्त त्याचीच पूजा सर्वांनी करायची दुसरा कोणाची पूजा करण्यास सक्त मनाई होती. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद ही गोष्ट मानत नव्हता. प्रल्हाद फक्त नारायण देव यांची पूजा करत होता हे हिरण्यकश्यपला बिलकूल आवडले नव्हते. हिरण्यकश्यप ने प्रल्हाद ला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नेहमी विष्णू देव त्याला वाचवून घ्यायचे. नंतर हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकाला सांगितले की प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसायला. कारण की होलिकाला वरदान होते की तिला अग्नीमध्ये काही होत नव्हते. विश्वासघाताने होलिकाने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला. आख्यायिका अशी आहे की होलिकाला या अशुभ इच्छेमुळे प्राण गमवावे लागले. कारण की होलिकाला माहीत नव्हते की तिने फक्त एकटीने अग्निप्रवेश केल्यावरच ते वरदान काम करत होते. प्रल्हाद नारायण देवाचे नामस्मरण करत असताना सुखरूप अग्नीच्या बाहेर आला. त्यामुळे होळीला ह...

महाराष्ट्र दिन: इतिहास, महत्त्व आणि निर्मिती

1 मे हा महाराष्ट्र दिन (महाराष्ट्र दिवस) म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाला. हा कायदा वैयक्तिक राज्याच्या निर्मितीची मागणी करणाऱ्या अनेक निषेध आणि चळवळींमुळे झाला. स्वतंत्र राज्याची मागणी सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने केली. या लेखात आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि महत्त्व अभ्यासू. Download BYJU'S Exam Prep App  and prepare General Knowledge for Maharashtra State exams. महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन, सामान्यतः 'महाराष्ट्र दिवस' म्हणून ओळखला जातो, हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक राज्य सुट्टी आहे, जो 1 मे 1960 रोजी मुंबईच्या फाळणीपासून महाराष्ट्राच्या निर्मितीच्या स्मरणà...

Important Days In May 2023 National And International Days Marathi News

Important Days in May 2023 : अवघ्या दोन दिवसांवर मे महिना येऊन ठेपला आहे. मे महिना खरंतर सुट्ट्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. पण त्याचबरोबर या महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. पण, त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 1 मे - महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 1 मे - जागतिक कामगार दिन (World Labour Day) जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो. 1 मे - मोहिनी एकादशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचा उपवास ठेवला जातो. या दिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पाप आणि दु: खांपासून मुक्ती मिळते. या दिवशी व्रत कथासाराचे पठण केल्याने पुण्य लाभ...

१ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी

1 May Maharashtra Din Nibandh In Marathi –मित्रांनो आज “१ मे महाराष्ट्र दिन निबंध” मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी १ मे ला हा दिवस ‘ 1 May Maharashtra Din Nibandh In Marathi मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ॥ कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12-24 तास लावून काम करून घेतले जात होते. या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिंना पुरस्कृत केले जाते. मोठ्या उत्साहात प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो. ‘Maharashtra Din Nibandh In Marathi’ १ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा इतिहास उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या मातीत Maharashtra Din Nibandh In Marathi महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले. लेखक, कवी, साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला. 1 May Maharashtra Din Nibandh In Marathi अशी माणसे आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे. कला, महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. साहित्य व कला या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आह...

महाराष्ट्र दिन भाषण

महाराष्ट्र दिन भाषण | maharashtra din bhashan in marathi महाराष्ट्र दिन भाषण १ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा, हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा, कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा, कोमल देशा , फुलांच्याहि देशा असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखातून केले आहे. अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि संत, कलावंत, साहित्यिक, कलाकार, गायक, वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले. असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात . प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो. अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्रा मध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ ह्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवी...

Maharashtra Day 2023 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, हायटेक युगात द्या डिजिटल सदिच्छा

Maharashtra Day 2023 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, हायटेक युगात द्या डिजिटल सदिच्छा Maharashtra Day 2023: मराठी मुलूख आणि मराठी माणसाचा उर अभिनाने भरुन यावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). आजच्या दिवशी जगभरातील मराठी माणूस एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रावर प्रेम करणारे इतर भारतीयही एकमेकांना आपूलकीच्या नात्याने एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. Maharashtra Day 2023: मराठी मुलूख आणि मराठी माणसाचा उर अभिनाने भरुन यावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). आजच्या दिवशी जगभरातील मराठी माणूस एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रावर प्रेम करणारे इतर भारतीयही एकमेकांना आपूलकीच्या नात्याने एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. म्हणूनच आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी आपण Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. या दिवशी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अस्तापनांना सुट्टी असते. राज्यभरात आणि जगभरात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या स्थापनेची आणि महाराष्ट्राच्या हक्काचे शहर मुंबईला मिळण्याची कहाणीही तितकीच रोमांचक आहे. ज्यामुळे मरठी मनाची नाळ ही महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. तेसुद्धा राजधानीच्या मुंबई शहरासह. हे होणे वाटते तितके सोपे नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडी...

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ? संयुक्त महाराष्ट्र इतिहास

Facebook Twitter Messenger WhatsApp Email १ मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘ महाराष्ट्र दिन‘ म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच कामगार दिनही याच दिवशी असतो. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सध्याची पिढी ही सार्वजनिक सुट्टी आनंदाने एन्जॉय करत असते पण का महाराष्ट्र दिन साजरा होतो? का या १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर असते? याबद्दल फार फार तर वीस टक्के व्यक्तींना पूर्ण माहिती असेल. (Maharashtra Din information in Marathi) महाराष्ट्राचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी कितीजणांनी बलिदान दिले याबद्दल फार कोणाला माहीत नसेल आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला गेला नसेल. आपला महाराष्ट्र आपला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत, महात्मे, थोर योद्धे, राज्यकर्ते यांचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र ‘संयुक्त महाराष्ट्र’ का, कसा व कधी झाला याची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. (Importance of Maharashtra Din in Marathi) संयुक्त महाराष्ट्र कसा झाला? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राज्ये एकवटून देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई राज्यात विलीन झाली. प्रामुख्याने गुजराती व मराठी, कोकणी भाषिक महाराष्ट्रात अधिक होते. भाषावार प्रांत निर्मितीची मागणी त्या काळात अधिक जोर धरू लागली. गुजराती भाषिक स्वतःच्या वेगळ्या राज्यासाठी लढत होते तसेच मराठी भाषिक देखील स्वतंत्र प्रांतासाठी लढत होते. महाराष्ट्र स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने करत होता. महाराष्ट मुंबई सहित संयुक्त व्हावा ही मुख्य मागणी होती. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईसह ...

Maharashtra Din 2023: 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का? Maharashtra Din History in Marathi : मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा खुप जीव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय आहे. कारण आजच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी लोक आपल्या जन्मभूमीचा आदर करतात आणि त्याचबरोर महाराष्ट्राचा अभिमान देखील बाळगतात. महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. वेगळ्या राज्याच्या मागणीच्या आंदोलनाला मराठी जनतेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. केंद्राने संसदेत महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव संमत करून 1960 साली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. मात्र अनेकांना माहिती नसेल, आजचा दिवशीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? यामागाचा नेमका इतिहास काय आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व.... भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी (Independence Day) स्वातंत्र्य मिळाले. पण, महाराष्ट्र स्वतंत्र झाला नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. नंतर हळूहळू भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशातील राज्ये वेगळी होत गेली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असत...