महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

  1. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माध्यम पेपर क्र 1 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका 2021
  2. केंद्रप्रमुख भरती परीक्षा जून मध्ये
  3. शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (5 वी व 8 वी) Scholarship Exam Question Bank 2022
  4. English to Hindi Transliterate
  5. Marathi News Live: Political Updates Maharashtra Weather News Today 07 June 2023


Download: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
Size: 49.71 MB

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माध्यम पेपर क्र 1 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका 2021

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी माध्यम पेपर क्र 1 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका 2021 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ5 वी /Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th PUP पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ8 वी /Pre Secondary Scholarship Examination Std 8th PSS ही शिष्यवृत्ती केवळ महाराष्ट्र शासनाच्या mscert अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार देण्यात येते या परीक्षेचे दोन पेपर असतात पेपर 1 हा प्रथम भाषा व गणित या विषयावर आधारित, 150 गुणांचा व दीड तास वेळेचा असतो तर पेपर 2 हा तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी या विषयावर आधारित, 150 गुणांचा व दीड तास वेळेचा असतो ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी, तेलुगु, व कन्नड भाषा माध्यमांतून घेतली जाते विद्यार्थ्यांनी आपला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ5 वी /Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th PUP पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 8 वी /Pre Secondary Scholarship Examination Std 8th PSS हा शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत भरणे आवश्यक आहे या परीक्षेचा विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणून येथे अगोदरच्या वर्षी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका उपलब्ध करून देत आहोत इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी माध्यम- पेपर क्र 1- प्रथम भाषा व गणित – सन 2021 प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी माध्यम- पेपर क्र 1- प्रथम भाषा व गणित – सन 2021 उत्तरपत्रिका Posted by Active Teacher, National Teacher Award 2016...

केंद्रप्रमुख भरती परीक्षा जून मध्ये

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. काहीही अडचण असेल तर इमेल आयडीवर संपर्क करता येईल जिल्हानिहाय रक्त जागांचा तपशील अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम २. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.. २.१ वेतन श्रेणी: एस १५० ४१८०० १३२३००. पात्रता : ३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. मनपा, खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत ३.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. ३.३ विभागीय मर्यादित स्प...

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (5 वी व 8 वी) Scholarship Exam Question Bank 2022

• • इ.1ली ते 10 वी प्रश्नपत्रिका • • • • • • मूल्यमापन योजना-Evaluation Plan • निकाल पत्रक Excel file • 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच • NMMS-सराव प्रश्नपत्रिका संच • नवोदय-प्रश्नपत्रिका संच PDF • 10वी बोर्ड परीक्षा IMP Notes pdf • Download इ.10वी कृतीपत्रिका pdf • विद्यार्थ्यांसाठी GK Quiz-सामान्यज्ञान चाचणी सर्व स्पर्धा परीक्षा तयारी शालेय स्तरावर • दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz (इयत्ता ५ वी व ८ वी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी ) या परीक्षेच्या तयारी साठी परीक्षा परिषदेच्या जुन्या प्रश्नपत्रिका व राज्यातील वेगवेगळ्या शिक्षकांनी/संस्थांनी बनवलेल्या प्रश्नपत्रिका संकलित करून येथे देण्यात आल्या आहेत... शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank 2023 प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील लिंकचा वापर करा (इयत्ता ५ वी ) (इयत्ता ८ वी) इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव नमुना प्रश्नपत्रिका संच | अंतिम उत्तरसूची इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्याशिक्षकांनी/संस्थांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका pdf महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी ) या परीक्षेच्या तयारी साठी राज्यातील वेगवेगळ्या शिक्षकांनी/संस्थांनी बनवलेल्या प्रथम भाषा, तृतीय भाषा, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता विषयांचा स्वतंत्र प्रश्नपत्रिका संकलित करून येथे देण्यात आल्या आहेत... प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्ता ...

English to Hindi Transliterate

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं निश्चित करणेबाबत.... महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक :- एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई. दिनांक :-१५ नोव्हेंबर, २०१६ १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/(९०/०९)/ केंपुयो, दिनांक २२.०७.२०१०. २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी ५, दिनांक २९.०६.२०१५, १०.११.२०१५ व शासन शुद्धीपत्रक समक्रमांक दिनांक ०२/०७/२०१५ व दिनांक १५/०२/२०१६. ३) आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे पत्र क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/३५१४, दिनांक १६/०५/२०१६ व क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/६२३१, दि.३०/९/२०१६ ४) शिक्षण संचालक यांचे पत्र क्र.शिष्य/१५-१६/इ. १० व १२ वी/शु.माफी/२२१ , दिनांक १७/३/२०१६ व क्र.शिष्यवृत्ती-२२५/२०१६-१७/४८४१, दि.२४/८/२०१६ प्रस्‍तावना प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून संदर्भाधीन अनुक्रमांक २ मधील दिनांक २९/०६/२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला आहे. त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये नियमितपणे करण्यात येणार आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परी...

Marathi News Live: Political Updates Maharashtra Weather News Today 07 June 2023

Mumbai News Today : नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ही हवाई पाहणी होती. तसंच शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. हिंदू आणि मुस्लिम समाजांत तेढ निर्माण केली जाते आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लव्ह जिहादसारख्या फाजील गोष्टींपेक्षा अनेक महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्न देशात आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. देशातील दंगलींवर बोलताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार ७ जून रोजी सकाळी ६ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले. मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेदरम्यान पावसाळ्यात उद्धभवणाऱ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) सज्ज झाले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी एमएमएमओसीएलने पावसाळी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. नागपूर : महाराष्ट्रात कटकारस्थान करून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? असा सवाल कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीस द...

2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) सराव नमुना प्रश्नपत्रिका संच | प्रश्नपेढी | प्रश्नसंच |अंतिम उत्तरसूची |Pre-Upper Primary Scholarship Examination (5th Std.) and Pre-Secondary Scholarship Examination (8thStd.) Practice Sample Question Paper Set | Query | Questionnaire | 5-vi-v-8vi-shishyavrutti-parikshasha-sarav-namuna-prashnapatrika-sanch-uttre-suchi पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) सराव नमुना प्रश्नपत्रिका संच pdf इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव नमुना प्रश्नपत्रिका संच | अंतिम उत्तरसूची 1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्याशिष्यवृत्ती परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका संच 2017 ते 2022 pdf महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी ) Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) या परीक्षेच्या तयारी साठी परीक्षा परिषदेच्या जुन्या प्रथम भाषा, तृतीय भाषा, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता विषयांचा प्रश्नपत्रिका संकलित करून येथे देण्यात आल्या आहेत... फेब्रुवारी २०१७ परीक्षा उत्तरसूची ऑनलाइन परीक्षा द्या आणि 90% पर्यंत झटपट शिष्यवृत्ती मिळवा 2. इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्याशिक्षकांनी/संस्थांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका pdf महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्...