महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत

  1. २०२० सालचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? » 2020 Salche Maharashtrache Shikshan Mantri Kon Ahet
  2. केबल ऑपरेटर ते कॅबिनेट मंत्री! कोण आहेत अनिल परब ज्यांच्यावर ईडीनं कारवाई केली?
  3. [Updated] महाराष्ट्रातील मुà¤
  4. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी
  5. Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, Police Administration of Maharashtra
  6. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द, दीपक केसरकर यांची माहिती
  7. [Solved] भारत सरकारमधील युवा कार्य व क्रीडा मंत्री को�
  8. Transport Minister Anil Parab big statement on protesting ST Bus employee


Download: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत
Size: 80.60 MB

२०२० सालचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? » 2020 Salche Maharashtrache Shikshan Mantri Kon Ahet

उत्तर Vokal App bridges the knowledge gap in India in Indian languages by getting the best minds to answer questions of the common man. The Vokal App is available in 11 Indian languages. Users ask questions on 100s of topics related to love, life, career, politics, religion, sports, personal care etc. We have 1000s of experts from different walks of life answering questions on the Vokal App. People can also ask questions directly to experts apart from posting a question to the entire answering community. If you are an expert or are great at something, we invite you to join this knowledge sharing revolution and help India grow. Download the Vokal App!

केबल ऑपरेटर ते कॅबिनेट मंत्री! कोण आहेत अनिल परब ज्यांच्यावर ईडीनं कारवाई केली?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनिल परबांवर ( Anil Parab ED Raids) कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री असलेल्या अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी धडकले. त्यासोबत त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याप्रकरणी सध्या त्यांची चौकशी ( Anil Parab inquiry) केली जातेय. मुंबई, पुण्यासह रत्नागिरीतही अनिल परबांशी संबंधित मालमत्ता आणि ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या संपूर्ण ईडी कारवाईनं अनिल परब चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे अनिल परबांवर गंभीर आरोप करत होते. अनिल परबांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब नेमके कोण ( Who is Anil Parab) आहेत? शिवसेनेतलं त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे? केबल ऑपरेट असणारे अनिल परब कॅबिनेट मंत्री कसे झाले? हे जाणून घेऊयात.. • बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिल परबांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. 1985 मध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. • मराठी हिंदीसह इंग्रजी भाषेवर अनिल परब यांचं प्रभुत्व आहे. • सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन, रक्तदान शिबिरं, कायद्याविषयक मोफत सल्ला देणं, यातून सगळ्यातून अनिल परब राजकारणात सक्रिय झाले. • विद्यार्थी सेनेच्या आंदोलातही अनिल परब सक्रिय होते. • अनिल परबांच्या नेतृत्त्वात विद्यार्थी सेनेची अनेक आंदोलनं झाली होती. • अनिल परब हे केबल व्यावसायीक असून त्यांच्याकडे नंतरच्या काळात शिवसेना प्रणित केबल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलेलं होतं. • 2001 साली शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून अनिल परब यांची नियुक्ती करण्यात आली. • विभ...

[Updated] महाराष्ट्रातील मुà¤

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या महाविकास आघाडी युतीची 31 महिन्यांची सत्ता संपुष्टात आणली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. विधानसभेच्या निवडणुकांनंतर, राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला किंवा युतीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांना विषयी माहिती घेणार आहोत. Table of Content • 1. महारà¤...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी

विद्यमान ३० जून २०२२पासून दर्जा राज्यशासनाचे प्रमुख सदस्यता महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद) निवास वर्षा निवास, मुंबई मुख्यालय मंत्रालय, मुंबई नियुक्ती कर्ता कालावधी ५ वर्ष पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री निर्मिती १ मे १९६० पहिले पदधारक उपाधिकारी १ मे १९६० रोजी द्विभाषिक आतापर्यंत, राज्यात तीनदा ३० जून २०२२ पासून विद्यमान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. पूर्वगामी [ ] मुंबई प्रांताचे पंतप्रधान (१९३७ - १९४७) [ ] मुंबई प्रांताचे पंतप्रधान (१९३७ - १९४७) अनुक्रम चित्र नाव कार्यकाळ पक्ष विधानसभा (निवडणूक) द्वारे नियुक्त (राज्यपाल) पासून पर्यंत कालावधी १ सर धनजीशाह बोमनजी कूपर १ एप्रिल १९३७ १९ जुलै १९३७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000०वर्षे, &0000000000000109.000000१०९दिवस १ली प्रांतीय विधानसभा (१९३७) २ १९ जुलै १९३७ २ नोव्हेंबर १९३९ &0000000000000002.000000२वर्षे, &0000000000000106.000000१०६दिवस - रिक्त (राज्यपाल राजवट) २ नोव्हेंबर १९३९ ३० मार्च १९४६ &0000000000000006.000000६वर्षे, &0000000000000148.000000१४८दिवस N/A विसर्जित - (२) ३० मार्च १९४६ १५ ऑगस्ट १९४७ &0000000000000001.000000१वर्ष, &0000000000000138.000000१३८दिवस २री प्रांतीय विधानसभा (१९४६) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री (१९४७–५६) [ ] मुंबई राज्याचे मुख्यमंत्री (१९४७–५६) अनुक्रम चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा (निवडणूक) द्वारे नियुक्त (राज्यपाल) पक्ष १ १ नोव्हेंबर १९५६ ५ एप्रिल १९५७ &0000000000000003.000000३वर्षे, &0000000000000181.000000१८१दिवस पहिली ( ५ एप्रिल १९५७ ३० एप्रिल १९६० दुसरी ( महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री [ ] महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री (१९६...

Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, Police Administration of Maharashtra

Table of Content • 1. राज्य गुप्तचर विभाग (SID)/ State Intelligence Department • 2. गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे /Criminal Investigation Dept. (CID),Pune • 3. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)/Anti Terrorism Squad (ATS) • 4. महामार्ग वाहतूक पोलीस/Highway Traffic Police State • 5. प्रशिक्षण संचालनालय/Training Directorate  • 6. पोलीस बिनतारी संदेश/State Police Wireless  • 7. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)/Anti Corruption Bureau (ACB) • 8. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन,Download PDF मराठीमध्ये महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था हि महाराष्ट्र पोलीस आहे. 11 पोलीस आयुक्तालये व 36 जिल्हा पोलीसदलांसोबत महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठे पोलीसदलां पैकी एक दल आहे.महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 2,00,000 पेक्षा अधà¤...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द, दीपक केसरकर यांची माहिती

Fadnavis Kolhapur Visit Cancelled : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची चर्चा, दीपक केसरकर म्हणाले... Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते. जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याची चर्चा दरम्यान वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. नव्या सर्वेक्षणामुळे शिवसेनेने भाजपला डिवचल्याचा टोला विरोधकांनी लगावला. परिणामी यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कोल्हापूरला येण्याचं टाळल्याची चर्चा रंगली आहे. दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानाचा त्रास होत आहे. सायनसचा त्रास बळावल्याने देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमान ...

[Solved] भारत सरकारमधील युवा कार्य व क्रीडा मंत्री को�

​योग्य उत्तर अनुराग ठाकूर आहे. • अनुराग ठाकूर हे भारतातील सध्याचे युवा कार्य व क्रीडा मंत्री आहेत. • नितीन गडकरी हे सध्याचे भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, जहाज वाहतूक मंत्री आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. • विजय गोयल हे सन 2017 ते 2019 या कालावधीत संसदीय कार्यमंत्रालयात राज्यमंत्री होते. • राज्यवर्धन सिंग राठोर हे एक भारतीय राजकारणी, ऑलिम्पिक पदक विजेते असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी प्रथम रौप्यपदक जिंकले.

Transport Minister Anil Parab big statement on protesting ST Bus employee

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… “आत्तापर्यंत सरकारनं ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या” “ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नाही. दिवाळीच्या अगोदर आत्तापर्यंत सरकारनं ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चाललं आहे,” असं हेही वाचा : अनिल परबांच्या आवाहनानंतर राज्यात १९ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले! दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत. त्यांच्या जर जीवाला धोका असेल, त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण मागावं. शासन त्यांना संरक्षण देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये, असंही अनिल परब यांनी नमूद केलं. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य • साप्ताहिक राशिभविष्य • राशी वृत्त • राशीभविष्य • मनोरंजन • ओटीटी • टेलीव्हिजन • बॉलीवूड • मराठी सिनेमा • क्रीडा • IPL 2023 • चतुरा • लाइफस्टाइल • ऑटो • विश्लेषण • तंत्रज्ञान • FYI • व्हिडिओ • वेब स्टोरीज • ऑडिओ • करिअर • चतुरंग • लोकरंग • बालमैफल • व्हिवा • वास्तुरंग • विशेष • अन्य • नवनीत • ब्...