महात्मा ज्योतिबा फुले फोटो

  1. Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..
  2. महात्मा ज्योतीबा फुले ( 1827
  3. Mahatma Phule Jayanti Images 2022: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Quotes, Wishes, Messages शेअर करून करा समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
  4. महात्मा ज्योतिबा फुले फोटो


Download: महात्मा ज्योतिबा फुले फोटो
Size: 28.77 MB

Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..

Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश.. Jyotiba Pule Birth Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! Mahatma Phule Jayanti 2023 Messages in Marathi : तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. "प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे असते ." मुली आणि दलितांसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. आज सोशल मीडियाच्या जगात Whatsapp Status आणि इन्स्टाग्राम स्टेट्सला ठेवण्यासाठी खास मराठीतील शुभेच्छा आज आम्ही

महात्मा ज्योतीबा फुले ( 1827

1) महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रील १८२७ रोजी पुण्यामध्ये झाला. 2) त्यांचे मुळगाव सातारा जिल्हयातील कटगुण हे होते. 3) ११ एप्रील हा दिवस राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 4) महात्मा फुले यांचे मुळ नाव ज्योतीबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते तर आजोबांचे नाव शेरीबा हे होते. ज्योतीबा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. नंतर ज्योतीबांचा संभाळ त्यांची आत्या सगुनाबाई यांनी केला. 5) ज्योतीबांचे मुळ आडनाव गो-हे होते. ज्योतीबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहुन फुले असे झाले. ज्योतीबा हे जातीने क्षत्रीय माळी समाजाचे होते. 6) ज्योतीबांनी पंतोजींच्या मराठी शाळेत १८३४ ते १८३८ मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. ज्योतीबांची चिंतन शिलता व बौद्धीक कौशल्य पाहुन शेजारी राहणारे ऊर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतीबांना खाजगी स्कॉटीश मिशनीरीच्या शाळेत प्रवेश मिळाला. संस्कृत, व्याकरण, ज्योतीष, विज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास ज्योतीबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतीबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राम्हण मुलाशी झाली. 7) सार्वजनिक काका व रा. गो. भंडारकर हे ज्योतीबा फुलेंचे वर्ग मित्र होते. 8) १८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्हयातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे (झगडे पाटील) यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. 9) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील नायगाव येथे झाला. 10) ३ जानेवारी हा दिवस राज्यामध्ये राज्य स्त्री मुक्ती दिन म्हणुन साजरा केला जातो. 11) ३ जानेवारी २००४ रो...

Mahatma Phule Jayanti Images 2022: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Quotes, Wishes, Messages शेअर करून करा समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Mahatma Phule Jayanti Images 2022: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Quotes, Wishes, Messages शेअर करून करा समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. Mahatma Phule Jayanti Images 2022: महात्मा ज्योतिबा फुले भारतीय एक समाजसुधारक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि जोतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. ते भारतीय समाजात प्रचलित जाती आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते. महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. आज त्यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. Mahatma Jyotiba Phule | (File Image) स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणे हे ज्योतिबांचे मूळ उद्दिष्ट होते. समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यातून समाजाची मुक्तता फुले यांना करायची होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले.

महात्मा ज्योतिबा फुले फोटो

महात्मा ज्योतिबा फुले के बारें में : हमारे देश के महान क्रांतिकारक, समाज सुधारक, विचारवंत, महात्मा ज्योतिबा फुले (jyotiba phule in hindi) का जन्म 11 अप्रैल 1827 में हुआ था। ज्योतिबा बहुत बुद्धिमान व्यक्तित्व थे। उन्होंने मराठी में अध्ययन किया। वे महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक एवं दार्शनिक थे। महात्मा ज्योतिबा फुले फोटो : इनका पूरा नाम "ज्योतिराव गोविंदराव फुले" था। महात्मा ज्योतिबा फुले (jyotiba phule wife) का केवल 13 वर्ष की उम्र में "सावित्रीबाई फुले" से हुआ था। उनका महाराष्ट्र में धार्मिक सुधार आंदोलन जोरों पर था। उस समय महाराष्ट्र में जाति-प्रथा बड़े ही वीभत्स रूप में फैली हुई थी। इसे नष्ट करने के लिए ‘प्रार्थना समाज’ की स्थापना की गई। देश से छुआछूत खत्म करने और समाज को सशक्त बनाने में ज्योतिराव फुले का किरदार अहम रहा है। महात्मा ज्योतिबा फुले ने अपना पूरा जीवन स्त्रियों को शिक्षा का अधिकार दिलाने, बाल विवाह को बंद कराने में लगा दिया। फुले समाज की कुप्रथा, अंधश्रद्धा की जाल से समाज को मुक्त करना चाहते थे। 28 नवंबर, 1890 को 63 साल की उम्र में उनका निधन हुआ था। भारत की पहली महिला शिक्षक : वर्ष 1840 में जब इनका विवाह सावित्रीबाई फुले से हुआ तो, ज्योतिबा फुले (jyotiba phule quotes) ने अपनी पत्नी सावित्रीबाई फुले को पढऩे के लिए प्रेरित किया। सन 1852 में उन्होंने तीन स्कूलों की स्थापना की, लेकिन 1858 में फंड की कमी के कारण ये बंद कर दिए गए। सावित्रीबाई फुले आगे चलकर देश की पहली प्रशिक्षित महिला अध्यापिका बनीं।