महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य मराठी

  1. मराठी सुगरण
  2. Kalachetna: महात्मा ज्योतीबा फुले जीवनपट


Download: महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य मराठी
Size: 71.71 MB

मराठी सुगरण

हिरवी मिरची ठेचा ताटात ठेचा असला की जेवणाची लज्जत वाढते. करायला सोपा व चटपटीत असा हा ठेचा महाराष्ट्रात घरोघरी दररोज केला जातो. तरीही ठेच्यातले नावीन्य संपत नाही चला तर मग बनवू यात ठेचा. साहित्य. १) हिरवी मिरची १५ते १६ ( मिरची विकत घेताना पोपटी रंगाची घ्यावी. कारण ती कमी तिखट असते.) २) लसूण ५ … Categories Tags तांदूळजा अतिशय आरोग्यदायी व चवदार अशी ही रानभाजी . या भाजीला काही ठिकाणी चवळीची भाजी देखील म्हणतात. तापाच्या आजारातून बरे झाल्यावर ही भाजी पुर्वीच्या काळी खायला दिली जायची. भरपूर प्रमाणात फायबर या भाजीत आढळते. करायला खुप सोपी असलेली व झटपट तयार होते. तर पाहुयात ही भाजी कशी करायची. ५ ते ६ मिनीटात भाजी तयार होते. … Categories Tags थालीपीठ हा खमंग पदार्थ कोणत्याही वेळी खायला छान वाटतो. घरी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे. तोंडाला चव नसल्यास, बाहेर पाऊस पडत असल्यास थालीपीठाची हमखास आठवण येते. आपण आज ज्वारी पीठ,गहू पीठ व हरभरा डाळ पीठ यापासून थालीपीठ बनवणार आहोत. घरात भाजणी पीठ नसेल तरीही या पध्दतीने केलेले थालीपीठ खूप चवदार लागते. … Categories Tags दक्षिणेकडचा इडली सांबर हा पदार्थ जगभरातील सर्व लोकांना आपलाच असल्यासारखा वाटतो. इडली सांबर करण्याची पद्धत जवळपास सर्वांची सारखीच असते. तरीदेखील काहींची इडली स्पॉंजी होत नाही. यासाठी परफेक्ट इडली कशी करायची ते पाहुयात. साहित्य इडली साठी १) रेशन तांदूळ ३ वाटी २) उडीद डाळ १ वाटी ३) पोहे १ वाटी ४) मेथी दाने अर्धा चमचा ५) … Categories Tags महाराष्ट्रात वरणफळ किंवा चकोल्या या नावाने हा पदार्थ ओळखला जातो. हा पदार्थ खाल्ल्यास पोटभर जेवण होते. वन डीश मील असा हा सात्त्विक विशेषतः लहान थोरास आवडणारा पदार्थ आहे. यासाठी व...

Kalachetna: महात्मा ज्योतीबा फुले जीवनपट

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ” बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. साहित्य प्रकार नाव इ.स.१८५५ नाटक जून, इ.स. १८६९ पवाडा जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी इ.स.१८६९ पुस्तक इ.स.१८७३ पुस्तक अहवाल सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ २४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक १९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन १८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड ४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणंाविषयीचे मत ११ जून इ.स. ...