Mhani in marathi

  1. मराठी म्हणी ओळखा
  2. [List] मराठी म्हणी संग्रह व अर्थ
  3. Marathi Mhani
  4. मराठी म्हणी संग्रह


Download: Mhani in marathi
Size: 36.39 MB

मराठी म्हणी ओळखा

Proverbs In Marathi : नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट म्हणी व त्याचे अर्थ किंवा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग आपण मित्र मैत्रिणींना पाठवू शकतो.तर आशा आहे कि आपल्याला हे 50 Marathi proverbs किंवा Puzzle questions in marathi जरूर आवडले असतील. मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Mhani In Marathi • अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय अर्थ- जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत.✔ • अति शहाणा त्याचा बैल रिकामा अर्थ- शिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते.✔ • आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते अर्थ- एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा.✔ • आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते अर्थ- एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा.✔ • आगीतून निघून फुफाट्यात पडणे अर्थ- एका संकटातून निघून दुसर्‍या संकटात सापडणे.✔ • आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायच अर्थ- स्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा.✔ • आले अंगावर घेतले शिंगावर अर्थ- संकटाचा सामना धैर्याने करावा.✔ • आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी अर्थ- गरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे.✔ • आलिया भोगासी असावे सादर अर्थ- आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.✔ • उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठी अर्थ- मनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो.✔ • उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अर्थ- एखाद्या चांगल्या गोष्टीचा ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये.✔ • एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही अर्थ- एकसारखे अनेक स्त्रोत उपलब्ध असता काम थांबत नाही किंवा श्रीमंत व्यक्तीचा काही पैसा खर्च झाला तरी त्याचा परिणाम होत ना...

[List] मराठी म्हणी संग्रह व अर्थ

Marathi Mhani : तुम्हाला या प्रसिद्ध मराठी म्हणी माहीत आहेत का? या म्हणी आपल्याला जीवनातील शहाणपणाचे धडे देतात.आशा मराठी म्हणी तुम्ही जाणून घ्या आणि मित्रांसह share करा. भारताची संस्कृती आणि इतिहास समृद्ध आहे.आपल्या प्राचीन ज्ञानाने नेहमीच समाज, राजकारण आणि अर्थशास्त्र यांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मराठी म्हणी आपल्याला शहाणे, आशावादी आणि आनंदी व्हायला शिकवतात. Mhani आपल्याला निर्णय घेण्यासाठी, आव्हानांवर मात करण्यासाठी आणि जबाबदारीने वागण्यासाठी मार्गदर्शन करतात. समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी, आपण आपल्या या म्हणीनचा वारसा जपला पाहिजे. व तो पुढील पिडीला देखील दिल पाहिजे. मराठी भाषा ही खूप गोड भाषा आहे.तसेच मराठी म्हणी सुद्धा खूप रंजक आणि मजेशीर आहे.मराठी म्हणी संग्रह व अर्थ आपल्याला काही न काही शिकवतात.अस्सल मराठी गावरान, जुन्या, नवीन, विनोदी, लग्नाच्या, खादाड, टोमणे मराठी म्हणी ओळखा व अर्थ वाचा. आज या लेखात मी तुम्हाला मराठी म्हणी संग्रह व अर्थ सांगणार आहे. मराठी म्हणी या वर अवलंबून बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. जर आपण खाली दिलेल्या सर्व म्हणी व त्याचे अर्थ वाचून काढले,तर त्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेत नक्कीच उपयोग होईल. अनुक्रमणिका • • • • • Marathi Mhani With Meaning | मराठी म्हणी ओळखा • अंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान – अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. • असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा – असेल तर खूप उधळपट्टी करावी आणि नसले तर उपाशी राहणे. • आलीमिळी गुपचिळी – आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसने. • अक्कल नाही पण मुलगा तर दाणा आहे – एखादा मुलगा बुद्धीमान नसून फार चळवळ्या असणे. • संगोसंगी ...

Marathi Mhani

Marathi Mhani Ani Tyache Arth Marathi Mhani Is AnImporatant Topic On In this Containt We Will Provide You 50 Proverbs. Some Marathi Mhani Is On Food Some On Body Parts,And Funny Mhani Also Marathi Mhani With Their Meaning Is Also Provided Below. Most Of Junya Marathi Mhani Is Also Provided So Marathi Mhani PDf Is Also Available For Download. अ.क्रं. मराठी म्हणी अर्थ 1. आपण हसे लोकांना शेंबूड आपल्याच नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे 2. अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला ,कि त्याला हैराण केले जाते 3. आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे स्वःताच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत ण ठेवण्याची वृत्ती असणे 4. आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे 5. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही 6. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वताचे नुकसान करून घेणे 7. आग रामेश्वरी ,बंब सोमेश्वरी रोग एकीकडे,उपाय भलतीकडे 8. अंगठा सुजाला तर तो डोंगरा एवढा होईल का ?- कोणत्याही गोष्टीचा ठराविक मर्यादा असते 9. अवाशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतवालेपानाची कृती करणे 10. आग खाईल तो कोळसा ओकेल जशी करणी तसे फळ 11. ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे सांगितलेले काम सोडून नसत्या चौकश्या करणे 12. अधानातले रडतात तर सुपातले हसतात संकटात असतांना दुसऱ्याचे दुखः पाहून हसू येते 13. अति खाणे मसणात जाने अति खाणे नुकसान कारक असते 14. अठरा नखी खेटरे राखी ,वीस नखी घर राखी मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते 15. अवसाबाई इकडे पुनव बी तिकडे एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू 16...

मराठी म्हणी संग्रह

आपली मराठी संस्कृती हि विविधतेने परिपूर्ण आहे त्यात आपले वाग्मय हे खूप श्रेष्ठ आहे, आपली आई आजी आपल्याला बोलताना टोमणे मारताना अनेक म्हणींचा वापर करताना आपल्याला दिसतात, पण आत्ताची पिढी या म्हणी विसरत चालली आहे असे वाटते, म्हणून आज आपला लेख हा काही प्रसिद्ध marathi mhani आणि त्यांचा अर्थ यावर आधारित आहे, हा लेख नवीन पिढीपर्यंत नक्की पोहचावा म्हण : आलीमिळी गुपचिळी अर्थ :- आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसने . म्हण : संगोसंगी वडाला वांगी अर्थ :- एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला , दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे . म्हण : एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये अर्थ :- समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये . म्हण :असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी अर्थ :- स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे . म्हण :आयजीच्या जीवावर बायजी उदार अर्थ :- दुसर्यांकडून मागून घेऊन अन्य वक्तीला देऊ करणे आणि वर स्वतःला दानशूर म्हणून घेणे . म्हण :गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्ली अर्थ :- एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे. म्हण :तोबरयाला पुढे ,लगमला मागे अर्थ :- फायद्याचा वेळी पुढे पुढे , कामाच्या वेळी मात्र मागे मागे . म्हण :आपला तो बाब्या ,दुसर्याच ते कारटँ अर्थ :- आपल्या जवळच्या वय्क्तीच्या दोषांवर पांघरून घालणे व दुसऱ्याचा दोषांचा मात्र डंका पिटणे . म्हण :कोल्हा काकडीला राजी अर्थ :– लहान माणसे थोड्या गोष्टीने देखिल संतुष्ट होतात. म्हण :गाढवाला गुळाची चव ...