महत्वाचे शासन निर्णय

  1. पुर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना बाबत महत्वाचा शासन निर्णय
  2. अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल संदर्भात महत्वाचा शासन निर्णय
  3. महत्वाचे शासननिर्णय GR
  4. शासन निर्णय
  5. शासन निर्णय GR मे २०२३ तिसरा आठवडा दि १५ मे ते २१ मे २०२३
  6. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सेवाविषयक सर्व महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके /अधिसुचना यांची संकलित पुस्तिका .


Download: महत्वाचे शासन निर्णय
Size: 37.21 MB

पुर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना बाबत महत्वाचा शासन निर्णय

पुर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना बाबत महत्वाचा शासन निर्णय... COVID 19 च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पुर्व प्राथमिक शाळा बंद आहे. जर सदर व्यवस्थापनास पुर्व प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील तर त्यांना महाराष्ट्र शासनाने parvanh दिली आहे. ह्या शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील तर त्याचा निर्णय कोण घेऊ शकतो? त्या सुरू केल्यानंतर कोणती काळजी शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी घ्यायची आहे? यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक आदेश निर्गमित केला आहे तो शासन निर्णय आपण खालील Download वर क्लिक करून पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.. Download वरील शासन निर्णय डाऊनलोड करा आणि जाणून घ्या... शाळा सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात..? 2.1 र्दर र्णमतीने शाळा सुरु करण्यापूवी खालील बाबीं रवचारात घ्याव्यात. (i) शाळा सुरू करण्यापूवी संबंधित शहरात / गावात कोणवडचा प्रादुभाव कमी झालेला असावा. (ii) कर्मचाऱ्याचे लसीकरण (दोन्ही मात्रा) पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याणिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी याांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन 100 % लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. (iii) विद्यार्थ्यांच्या पालकाांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. (iv) कोविड संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपिे पालन करावे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अांतर ठेवण्यात यावे. तीन हात अंतर, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठणवण्याची व्यवस्था करावी. (v) विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढ ल्यार्...

अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल संदर्भात महत्वाचा शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या 17/12/2021 या शासन आदेशानुसार शासकिय/निमशासकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी कर्मचारी मूल्यमापन करण्यासाठी दर वर्षी गोपनीय अहवाल भरले जातात आतापर्यंत ते दर वर्षी 31 मार्च पर्यंत भरण्याची पद्धत होती. परंतू दिनांक 17/12/2021 रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून ते वर्षा अखेर डिसेंबपर्यंत भरण्याचे आदेशात सांगितले आहे. संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती. गोपनीय अहवाल तयार करण्याचे वेळापत्रक कसे असेल? गोपनीय अहवाल कोणकोणत्या गोष्टी साठी आवश्यक आहे? गोपनीय अहवालावर कोणकोणत्या गोष्टी अवलंबून असतात? या आणि यासारख्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करा.... अशा महत्वूर्ण शासन निर्णय मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com .,. धन्यवाद!

महत्वाचे शासननिर्णय GR

(अतिशय महत्वाचे सर्वाना माहित असायलाच हवेत, तसेच सर्वांकडे संग्रही असयला हवेत असे सर्व अतिशय महत्वाचे शासन निर्णय येथे अपलोड केले जातात.) GR Download शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017 शाळा सोडल्याचा दाखला TC फी बाबत GR शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक 01.10.2006 ते 01.10.2008 मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत....!!! GR 15/12/2022 जुनी पेन्शन संप सेवेतील खंड न समजता असाधारण रजा बाबत परिपत्रक दि ११ एप्रिल २०२३ जेष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत २१/१/२०१३ download निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत.GR 2/2/2021 निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत. GR 11/4/2019 माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरवण्याबाबत GR दि १७ ऑक्टोबर २०१४ download शासन निर्णय download माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. व विविध उपक्रम राबवणेबाबत GR 26/9/2022 download पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत. वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय स...

शासन निर्णय

Krushi Vibhag Bharti 2023 – Exam Expected Question Test Series 01 – कृषि विभाग भरती 2023 DMER Mumbai Bharti 2023 – Staff Nurse Exam Practise Test – DMER मुंबई भरती 2023 सराव प्रश्नसंच Lagori – Maitri Returns 5 जून 2023 Episode लेटेस्ट अपडेट: पुलिस को मिली कामना आज का अपडेट हप्पू की उलटन पलटन (Happu Ki Ultan Paltan) में कामना पाठक की जगह लेंगी गीतांजलि मिश्रा – Shasan Nirnay Filmy Updates DMER Mumbai Bharti 2023 – Exam Expected Important Questions

शासन निर्णय GR मे २०२३ तिसरा आठवडा दि १५ मे ते २१ मे २०२३

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 15/5/2023 जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना. 15/5/2023 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गतच्या (General) निधी वितरणाबाबत.... (सन 2023-24) 15/5/2023 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत.. 15/5/2023 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. 15/5/2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सेवाविषयक सर्व महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके /अधिसुचना यांची संकलित पुस्तिका .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके तसेच असधिसुचना यांचे संकलित पुस्तिका राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन निर्गमित करण्यात आलेली असुन सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत पुस्तिका प्रदर्शित करण्यात आलेली आहेत . जेणेकरुन राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवाविषयक वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय / परिपत्रके / अधिसुचना यांविषयी माहीती व्हावी या उद्देशाने सेवाविषयक महत्वपुर्ण शासन निर्णय , परिपत्रक व अधिसुचनांचे संकलन करण्यात आले आहेत . या संकलन पुस्तिकामध्ये , कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीसाठी अर्हताप्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत शासन निर्णय व सुधारित शासन परिपत्रक नमुद करण्यात आलेले आहेत .तसेच शासन सेवेत प्रवेशासाठी विविध विद्यापीठे / स्वायत्त संस्था इ.पदव्या ग्राह्य धरणेबाबत विविध वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले शासन निर्णय यामध्ये नमुद आहेत .त्याचबरोबर तज्ञ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर करार पद्धतीने नियुक्ती किंवा शासन सेवेत पुनर्नियुक्ती / शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेत मुतदवाढ देणेबाबत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले शासन निर्णय यामध्ये नमुद आहेत .तसेच सेवा प्रवेश नियम संविधानाच्या 309 खाली अधिसुचित करताना करावयाची कार्यवाही व सेवा भरतीचे प्रमाण विहीत करणेबाबत त्याचबरोबर पदोन्नतीसाठी निम्न संवर्गात किमान सेवेच्या अनुभवाची अट याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरणे देणेसंदर्भात निर्णय नमुद करण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर शासन सेवाप्रवेशाची कमाल वयोमर्यादा , संगणक हाताळणी प्रमाणपत्र , मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 व भाग 16 सामा...