मकर संक्रांत 2023

  1. Makar Sankranti: 14 की 15 जानेवारी, नेमकी कोणत्या तारखेला साजरी होणार मकर संक्रांत?
  2. Makar Sankranti 2023 Marathi News Date 14 Or 15 January Know About Exact Date Of Makar Sankranti According To Hindu Shastra
  3. Makar Sankranti 2023: यंदा मकर संक्रात कधी आहे ?
  4. Makar Sankranti 2023: आज मकर संक्रांत, या दिवशी दानाला सर्वाधीक महत्व, काय आहे पोैराणिक कथा?
  5. मकर संक्रांत (Makar Sankranti 2023)


Download: मकर संक्रांत 2023
Size: 23.21 MB

Makar Sankranti: 14 की 15 जानेवारी, नेमकी कोणत्या तारखेला साजरी होणार मकर संक्रांत?

मुंबई, (Makar Sankranti) हा नविन वर्षातला पहिला मोठा सण आहे. प्रमुख सणांपैकी हा एक मानला जातो. मकर संक्रांत भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाते. हा सण गुजरातमध्ये उत्तरायण, पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी आणि दक्षिण भारतात पोंगल (Pongal) म्हणून साजरा केला जातो. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीत प्रवेश करणाऱ्या सूर्याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होत असली तरी 2023 मध्ये मकर संक्रांत नेमकी कधी येईल याबाबत काही शंका आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षात मकर संक्रांती कधी साजरी होणार हे जाणून घेऊया. मकर संक्रांती 2023 शुभ मुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.21 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उदया तिथी येत आहे. त्यामुळे नवीन वर्षात 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे. मकर संक्रांती 2023 पूजा पद्धत मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे. नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून काळे तीळ, गुळाचा छोटा तुकडा आणि गंगेचे पाणी घेऊन सूर्यदेवाच्या मंत्रांचा उच्चार करताना अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासोबतच शनिदेवाला जलही अर्पण करावे. यानंतर गरिबांना तीळ आणि खिचडी दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे. यामुळे सूर्याची कृपा होते आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे केल्याने सूर्य आणि शनि या दोघांचाही आशीर्व...

Makar Sankranti 2023 Marathi News Date 14 Or 15 January Know About Exact Date Of Makar Sankranti According To Hindu Shastra

Makar Sankranti 2023 : 2023 वर्षी मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काहींच्या मते मकर संक्रांतीची तारीख 14 जानेवारी तर काहींच्या मते 15 जानेवारी अशी सांगण्यात येत आहे. जाणून घ्या नेमकं काय सांगितलंय शास्त्रात? मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम या वर्षी 2023 मध्ये देखील मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी 14 तर कोणी 15 जानेवारी मकर संक्रांतीची तारीख सांगत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये मकर संक्रांतीच्या तिथीचे काय नियम आहेत? एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल याचा अर्थ भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे धनु राशीपासून मकर राशीत होणारे बदल हे अंधारातून प्रकाशात होणारे परिवर्तन मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य उगवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि सुर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय! मकर संक्रांत म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. मानवी जीवन देखील प्रकाश आणि अंधाराने वेढलेले आहे. मानवी जीवनातील अज्ञान, शंका, अंधश्रद्धेला श्रद्धेने, आणि वाईट संस्कारांना चांगल्या संस्काराने दूर करण्यात जो यश मिळवतो. यालाच मानवाच्या आयुष्यातील खरी संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती 2023 तारीख आणि शुभ वेळ हिंदू पंचांगानुसार यावेळी मकर संक्रांती 15 जानेवारी 2022 रोजी येत आहे. कारण सूर्यदेव 14 जानेवारीच्या रात्री 08:43 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करतील, त्यामुळे उदयतिथीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल. मकर संक्रांतीला विशेष योगायोग! 15 जानेवारीला मकर संक्...

Makar Sankranti 2023: यंदा मकर संक्रात कधी आहे ?

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us Makar Sankranti 2023 Shubh Muhurat : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ एक महिणा बाकी आहे. नव्या वर्षात पहिलाच सण मकर संक्रांतीचा असतो. परंतु नेहमी मकर संक्रांतीच्या तिथीबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. धार्मिक मान्यतांनुसार सूर्याच्या राशी बदलाच्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.यंदाच्या नविन वर्षी म्हणजे 2023 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात गोंधळ आहे. यावेळी मकर संक्रांती 14 जानेवारी की 15 जानेवारीला साजरी होईल हा प्रश्न प्रत्येक सुवासिनीला पडलेला असेल याच प्रश्नाच उत्तर आज आपण येता लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला संक्रांती म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती म्हटले जाते. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा विवाहसारख्या शुभ कार्ये केले जात नाहीत. त्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत जातो. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. दरवर्षी मकर संक्राती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे. मकर संक्रांतीचे महत्व... मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान...

Makar Sankranti 2023: आज मकर संक्रांत, या दिवशी दानाला सर्वाधीक महत्व, काय आहे पोैराणिक कथा?

मुंबई, हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व मानले जाते. आज (Makar sankranti 2023) साजरी होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. म्हणूनच या दिवशी पिता-पुत्रांची भेट होते. यावेळी 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. हा सण दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण (Uttarayan) आहे. अनेक ठिकाणी याला ‘खिचडी’ आणि ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच खरमास संपतो. यानंतर पुन्हा एकदा शुभ आणि मंगल कार्य सुरू होतात. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त यावेळी 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज मकर संक्रांती साजरी केली जात आहे. 14 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच काल रात्री 08:43 ला मकर संक्रांतीची सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी रोजी सकाळी 06:47 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05:40 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, महापुण्य काळ सकाळी 07.15 ते 09.06 पर्यंत असेल. पवित्र काळात स्नान करणे आणि दान करणे हे शुभ आहे. मकर संक्रांती 2023 पुजन विधि या दिवशी सकाळी स्नान करून लाल फुले व अक्षत टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याच्या बीज मंत्राचा जप करा. श्रीमद्भगवदातील एक अध्याय पाठ करा किंवा गीता पाठ करा. नवीन धान्य, घोंगडी, तीळ आणि तूप दान करा. जेवणात नवीन धान्याची खिचडी बनवावी. अन्न देवाला अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात घ्या. संध्याकाळी अन्न खाऊ नका. या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला भांडीसोबत तीळ दान केल्याने शनिदेवाशी संबंधित प्रत्येक दुखापासून आराम मिळतो. ...

मकर संक्रांत (Makar Sankranti 2023)

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. २०२३ मध्ये मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीचे महत्त्व या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते. ‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्‍या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (२२.२.२००५, रात्री) मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्...