मराठी अभंग लिखित

  1. अभंग
  2. Marathi Abhang Lyrics
  3. Marathi Abhang
  4. संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता
  5. Reddit


Download: मराठी अभंग लिखित
Size: 58.22 MB

अभंग

छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।। तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।। अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही; उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३व्या शतकातील समुदाय काय सांगों श्रीरामाचा अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी महानुभाव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तिमुद्रा असे म्हटले आहे.(लीळाचरित्र ४२४.) इतिसासाचार्य प्रसार [ ] अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत पुस्तके [ ] अभंग विषयक अनेक पुस्तके आहेत. • अभंग आस्वाद पुस्तक माला - श्रीवामनराज प्रकाशन • अभंगशतक - श्रीवामनराज प्रकाशन बाह्य दुवे [ ] • • • Loksatta. 2020-08-09 . 2021-05-05 रोजी पाहिले.

Marathi Abhang Lyrics

Lyrics posted on our website are only for educational purposes. We value the creator and do not encourage copyright infringement, if you like the song lyrics then please support the individual song artists and purchase the original song from the authorized song provider such as Jiosaavn, Gaana, iTunes etc. Songs creator can contact us on [email protected] about any lyrics issues. Copyright © 2022 Marathi Gani - All Rights Reserved

Marathi Abhang

नमस्कार ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही काही Marathi Abhang ( मराठी अभंग ) शेयर करणार आहोत, सोबतच मराठी अभंग mp३ आणि pdf देखील शेयर केली आहे आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल, चला तर मग सुरू करूया आणि पाहूया ३० पेक्षा जास्त मराठी अभंग. Marathi Abhang List : चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी Lyrics : चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स विठ्ठल विठ्ठल | Mauli Song Lyrics : विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा,मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनि तुळशी माळा गळा ह्या,पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं दे...

संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता • • • • १. आलीया जन्मसी । शरण जावें विठोबासी ॥१॥ तेणें सुफळ संसार । हो का नारी अथवा नर ॥२॥ व्रत करा एकादशी । नाम कथा अहर्निशीं ॥३॥ होय पापांचें निर्मूळ । वंशीं सुखाचे सोहाळे ॥४॥ न लगे योग याग तपें । तुम्हां सांगितलें सोपें ॥५॥ हेचि तुम्हांसी विनंती । म्हणे दासी धरा चित्तीं ॥६॥ २. आलें व्रत एकादशी । जनी गेली राउळासी ॥१॥ बुक्का घेऊनिया माळा । पाणी भरोनि भोपळा ॥२॥ येतां दुरोनी देखिली । अवधी घामाघूम झाली ॥३॥ होईल देवासी विटाळ । जाले फराळाची वेळ ॥४॥ फुलें - माळा विखुरली । तुंब्याची ते गज जाली ॥५॥ देहीं प्रेमाचें भरीत । देवा जोडी हात ॥६॥ नेत्रीं अश्रूंचिया धारा । केला संकल्प सारंगधारा ॥७॥ जनी बाहेर घातली । थोर गहिवरें दाटली ॥८॥ ३. जपतप अनुष्ठान । न लगे हेहासी दंडण ॥१॥ तुम्हां सांगते मी खूण । कथे उभा नारायण ॥२॥ कुंचे ढाळा तयावरी । हरुषे नाचतो श्रीहरी ॥३॥ या, रे, घालूं दंडवत । आला थोर लाभ येथें ॥४॥ बाहे उभारूनी टाळी । वाजवितां दोषा होळी ॥५॥ देव कथेसी सांपडे । दासी जनी पाया पडे ॥६॥ ४. टाळ - मृदुंगाची ध्वनी । दिंड्य़ा पताका घेऊनी ॥१॥ संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥ देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥ सर्व तीर्थाचें माहेर । जनी म्हणे पंढरपूर ॥४॥ ५. त...

Reddit

Reddit and its partners use cookies and similar technologies to provide you with a better experience. By accepting all cookies, you agree to our use of cookies to deliver and maintain our services and site, improve the quality of Reddit, personalize Reddit content and advertising, and measure the effectiveness of advertising. By rejecting non-essential cookies, Reddit may still use certain cookies to ensure the proper functionality of our platform. For more information, please see our