मराठी बातम्या झी 24 तास

  1. टीआरपीमध्ये झी २४ तास नंबर १


Download: मराठी बातम्या झी 24 तास
Size: 55.72 MB

टीआरपीमध्ये झी २४ तास नंबर १

मुंबई - टीव्ही ९ मराठीला मागे सारत झी २४ तास वृत्तवाहिनीने टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर उत्तुंग भरारी घेतली आहे. एबीपी माझा आपला तिसरा क्रमांक राखून आहे तर साम चौथा आणि न्यूज १८ लोकमत पाचव्या क्रमांकावर आहे. टीआरपी घोटाळा झाल्यानंतर १७ महिने न्यूज चॅनलचा टीआरपी बंद होता, त्यानंतर टीआरपी सुरु झाल्यानंतर मागील .२१आठवडे टीव्ही ९ मराठी नंबर १ तर झी २४ तास नंबर २ होते.२२ व्या आठवड्याचा ( Week 22: Saturday, 28th May 2022 To Friday, 3rd June 2022 ) टीआरपी आज ( गुरुवार दि. ९ जून ) जाहीर झाला आणि टीव्ही ९ मराठीला मागे सारत झी २४ तास वृत्तवाहिनीने पहिला नंबर पटकाविला आहे. याबद्दल संपादक निलेश खरे आणि त्यांच्या टीमचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. कसा मोजला जातो टीआरपी न्यूज पेपरचा खप तपासासाठी केंद्र सरकारने ABC ( Audit Bureau of Circulation ) जसे स्थापन केले आहे तसे न्यूज चॅनलचा टीआरपी मोजण्यासाठी BARC ( https://www.barcindia.co.in/ ) स्थापन करण्यात आले आहे. BARC ने कॅटेगिरीनुसार ( श्रीमंत, गरीब ) लोकांच्या घरी टीआरपी मोजण्यासाठी अनेक ठिकाणी मीटर बसविले आहेत. लोकांनी किती वेळा कोणते चॅनल पहिले ते या मीटरमधून कळते. मागील २८ दिवसाची बेरीज करून १०० पैकी शेयर काढला जातो. त्यात टीव्ही ९ आणि झी २४ तास यात किचिंत फरक होता. अखेर झी २४ तास पुढे गेले आहे. ‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत अस...