मराठी रंगभूमी दिन

  1. World Theater Day
  2. Marathi Rangbhumi Din 2022 Eka Lagnachi Pudhchi Goshta To Chaarchoughi A Feast Of Entertainment For Theater Lovers On Marathi Theater Day
  3. रंगभूमी दिन
  4. Marathi Rangabhumi Din: ‘हि’ लोकप्रिय नाटकं तुम्ही पाहिलीत का?


Download: मराठी रंगभूमी दिन
Size: 26.63 MB

World Theater Day

नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. मुंबई : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. सर्वत्र उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. पण तुम्हाला माहित आहे का की या सगळ्याची सुरूवात कधी झाली? आजपासून बरोबर 61 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली खरी पण पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. तेव्हापासून हा सिलसिला सुरूच आहे. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. – नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला.

Marathi Rangbhumi Din 2022 Eka Lagnachi Pudhchi Goshta To Chaarchoughi A Feast Of Entertainment For Theater Lovers On Marathi Theater Day

Marathi Rangbhumi Din 2022 : मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचा प्रयोग रंगेल... • चारचौघी (रौप्यमहोत्सवी प्रयोग) - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) - रात्री 8.30 वा. • एका लग्नाची पुढची गोष्ट - शिवाजी मंदिर (दादर) - दुपारी 3.30 वा. • 38 कृष्ण व्हिला - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) - दुपारी 4.15 वा. • आवर्त - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) - दुपारी 4.30 वा. • दादा एक गुड न्यूज आहे - गडकरी रंगायतन (ठाणे) - दुपारी 4.30 वा. • खरं खरं सांग - विष्णुदास भावे (वाशी) - दुपारी 4 वा. • मौनराग (शतक महोत्सवी प्रयोग) - शिवाजी मंदिर (दादर) - रात्री 8.30 वा. • संज्या छाया - मराठी रंगभूमीदिनी 'संज्या छाया' कोल्हापूरात! मराठी रंगभूमी दिनाविषयी... 5 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी 1843 साली 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. लवकरच येणार नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या ‘यू मस्ट डाय,’‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. . ‘चर्चा तर होणारच,’‘करायचं प्रेम तर मनापासून,’‘मास्टर माईंड,’‘संभ्रम’ यांसारख्या नवीन नाटकांसोबतच ‘ती परी अस्मानीची’ हे बालनाट्यही लवकरच येणार आहे. ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संबंधित बातम्या

रंगभूमी दिन

५ नोव्हेंबर २००७ ह्या रंगभूमी दिनाच्या दिवशी; रंगमंच पूजनासाठी; अनपेक्षितपणे मला/आम्हा उभयतांना नाशिकच्या सार्वजनिक वचनालयाकडून निमंत्रण आलं आणि भाषण करण्याच्या निमित्तने जे विचारमंथन झालं त्याचा हा गोषवारा. रंगभूमी दिन !! जीवनाच्या रंगपटावरील सोंगट्यांना खेळवणार्‍या हातांना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक रंगकर्मीची कृतज्ञता आज नटराज चरणी नतमस्तक होते. मंचावरची मस्ती विनम्र होण्याचा हा उत्सव !!! मंच नाटकाचा असो वा आयुष्याचा, "प्रवास आणि अनुभव" सारखाच. किंबहुना "अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव" म्हणजे रंगमंच. माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे "नाटक". जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे "नाटक". माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे "नाटक". रंगभूमी माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा माझा अनुभव आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समज वृद्धिंगत होत असते. तिचं प्रभावी मध्यम म्हणजे "रंगभूमी". सर्वांच्या वतीने नटराज पूजन सोहळ्याचा मान आम्हाला मिळणं हा क्षण आनंदाचाच. कारण ह्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा याच रंगभूमीने घडवल्या आहेत. वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांनी मला त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख करून दिली आहे जेणेकरून "माणूस"; त्याचं "माणूसपण" ओळखणं मला शक्य झालं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि माझा ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मला मिळाली. कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळाली. चेहर्‍याला रंग असलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक उमजला. कुठलीही भूमिका ...

Marathi Rangabhumi Din: ‘हि’ लोकप्रिय नाटकं तुम्ही पाहिलीत का?

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us जागतिक स्तरावर रंगभूमी दिन 27 मार्च या दिवशी करण्यात येतो. तर महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. मराठी रंगभूमी ही अनेक दमदार नाटकांनी गाजलेली आहे. तर काही नाटकांना तर प्रेक्षकांनी तर अक्षरश: डोक्यावरच घेतलं. अशीच काही गाजलेली नाटकं जी तुम्ही नक्कीच पहिली असतील नसेल तर एकदा पहाच...