मराठी उखाणे नवरी साठी 2022

  1. मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female
  2. Modern Marathi Ukhane For female
  3. Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून
  4. 128 Marathi Ukhane for Female


Download: मराठी उखाणे नवरी साठी 2022
Size: 76.22 MB

मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female

Ukhane Marathi for Female धार्मिक कार्यात उखाणे घेण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. धार्मिक शुभकार्यात किंवा सणासुदीला रचून म्हटलेल्या ठुमकेदार तुकड्यास 'उखाणे' असे म्हणतात. सुदैवाने उखाणा हा प्रकार आजही टिकून आहे. उखण्यामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि विनोदाची खाण खचाखच भरलेली आहे. विशेषतः स्त्रीजीवनाशी निगडित असलेला उखाणा स्त्रियांच्या मनातील भावना मोकळी करण्याचं प्रभावी माध्यम आहे. (Ukhane Marathi). झिम्मा-फुगडी, कोंबडी-पिंगा, लग्नातील उखाणे, मंगळागौर उखाणे, संक्रात उखाणे, दिवाळी उखाणे, हळदी कुंकूउखाणे म्हणा किंवा कोणत्याही धार्मिक शुभकार्यात उखाणेची महफिल जमल्याशिवाय त्या कार्याला रंगत येत नाही. नवीन नवरीला उखाणे घेण्यासाठी गृहप्रवेशच्या दिवशी अडवले जाते हा जणू नियमच झाला. नवरीने नाव घेतल्यावर नवरदेवासही उखाण्यामध्ये नाव घेण्यासाठी आग्रह धरला जातो. जोडीदाराला चिडवणे, थट्टा मस्करी करणे, खोचक टोमणे मारणे, कॉमेडी/विनोदी उखाणे, उखाण्यामध्ये सवाल- जवाब करणे किंवा आपल्या जोडीदाराबद्दल आदर व्यक्त करणे हाच प्रांजल हेतू उखाणे घेण्यामागे दडलेला असतो. (मराठी उखाणे नवरीसाठी). Ukhane Marathi for Female अंबाबाईच्या देवळात सोन्याचा कळस, *** चं नाव घ्यायला मला नाही आळस. गणपतरावांचा आणि माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर. चंदेरी चोळीला सोनेरी बटन, गणपतरावांना आवडते तंदुरी चिकन. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म, विष्णू-महेश, ***रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश. पांडुरंग माझे गुरु प्रमोदिनी माझी विठाई, ***बाळाची झाले मी गं आई. रामाने आणले रामफळ सितेने आणले सीताफळ, लक्ष्मणने आणले चुडे, ****नाव घेते सर्वांच्या पुढे. काढणीत काढणी तुरीची, अवघड पायरी विहिरीची, भाकरी घेऊन न्या...

Modern Marathi Ukhane For female

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Modern Marathi Ukhane For female,नव्या पिढीचे मराठी उखाणे, Latest Marathi ukhane, Gruhpravesh ukhane, Ukhane For Pooja संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Modern Marathi Ukhane For femaleकलेक्शन आवडल असेल,जर आवडले तर Table of Contents • • • • • Modern Marathi ukhane for female | नव्या पिढीचे मराठी उखाणे हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी… __रावांचे नाव घेते, ‘नांदा सौख्यभरे’ दिला सर्वांनी आशीर्वाद… __चे नाव घेते, द्या ____चा प्रसाद! फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी… __ रावांचे नाव घेते, __च्या वेळी ज्योत दिव्याची मंद, तेवते देवापाशी… ___ चे नाव घेते, ___ च्या दिवशी. स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी… __रावांचे नाव घेते, __च्या वेळी lagnache ukhane जीवनाच्या करंजीत, प्रेमाचे सारण… नाव घेते ___रावांचे, सांगून (पूजेचं नाव) चे कारण. गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी… ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी. मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी… ___ चे नाव घेते, ___च्या दिवशी (देवाचे नाव) आशीर्वाद दे, येऊ दे भाग्या भरती… ___रावांच्या उत्कर्षाची, कमान राहू दे चढती! फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी… ___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी. lagnachi ukhane कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण… ___रावांचे नाव घ्यायला, ____चे कारण गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी… ___ रावांचे नाव घेते, ___ आहे सासरी पांढऱ्या शुभ्र भातावर, पिवळं धमक वरण… ___रावांच नाव घेते, ____चे कारण नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी… ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी सरस्वतीच्या मं...

Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून

Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे. Pandharpur Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी (Pandharpur Wari ) हे महाराष्ट्रातील आणि जगभरातील वारकरी सांप्रदायाचा जगण्याचा भाग. कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा. वारकरी सांप्रदाय आणि वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन वारी मार्गाने पंढरपूरला निघतो. आषाढी आणि कार्तिकी एकादसशीला पंढरपूर (Pandharpur) येथे जाऊन सावळ्या विठुरायाच्या (Lord Vittal) म्हणजेच विठ्ठल-रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवतो. या वारीचेही खास वेळापत्रक असते. या वारीसाठी पंढरपूर वारी म्हणजे संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) अशा पालख्या निघतात. ज्या वारीतील महत्त्वाचा घटक असतात. यंदा ही वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे. कधी आहे पंढरपूर वारी 2023 ? पंढरपूर वारी 2023 साठी संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनपासून निघेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 11 जून 2023 पासून निघेल. ...

128 Marathi Ukhane for Female

अनुक्रमणिका • • • • • Marathi Ukhane for Female आज आम्ही नवरीमुली साठी/ स्त्रियांसाठी खास मराठी उखाणे / Marathi Ukhane for Female घेऊन आलो आहोत. नवरी मुली ला उखाणे तयार करत बसण्याची काहीच गरज नाही आहे. नवरी मुली ने ह्या Marathi Ukhane for Female मधील कोणते हि उखाणे लक्ष्यात ठेवावे व आपल्या लग्ना दिवशी नवऱ्या साठी घ्यावे. हे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female) पाठ करायला देखील खूप सोप्पे आहेत. Ukhane in Marathi for Female – नवरीसाठी लग्नात घ्यायचे मराठी उखाणे • 1) दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची • 2) मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध… __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध • 3) आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस … __च नाव घ्यायला, मला येते फारच मौज • 4) विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व… __ रावांच नाव घेते, ऐकताय ना सर्व? • 5) महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस… __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस • 6) सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट… __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट • 7) आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून… __रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून • 8) नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… __ राव भरले, माझ्या मनात • 9) साजूक तुपात, नाजूक चमचा… __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा • 10) मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर… _________रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. • 11) प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा… __रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा • 12) नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा … __ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा • 13) प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले… __रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले • 14) कळी हसली,...