मुखवटा चढवणे अर्थ

  1. मराठी वाक्प्रचार व अर्थ
  2. वाक्प्रचार
  3. चढविणे
  4. मुखवटा (भयकथा)


Download: मुखवटा चढवणे अर्थ
Size: 17.27 MB

मराठी वाक्प्रचार व अर्थ

Vakprachar In Marathi With Meaning 1) अक्काबाईचा फेरा येणे - अत्यंत गरीबी येणे 2) आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे 3) अंग चोरणे - अगदी थोडे काम करणे 4) अंग झाडणे - नाकबूल करणे 5) अंग मुरडणे - दिमाख दाखवणे 6) अंगाची लाही लाही होणे - संतापणे 7) अंगावर घेणे - पत्करणे 8) अंगी आणणे - बिंबवून घेणे 9) अभ्निदिव्य करणे - कठीण कसोटीस उतरणे 10) अंत पाहणे - कसोटी पाहणे, छळणे 11) अन्नास जागणे - कृतज्ञ असणे 12) अन्नास मोताद होणे - उपासमार होणे 13) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे 14) आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे 15) आकाशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे 16) आगीत तेल ओतणे - भांडण विकोपास जाईल असे करणे 17) आच लागणे - झळ लागणे 18) आनंदाला पारावार न उरणे - अति आनंद होणे 19) आभाळ कोसळणे - एकाएकी अनर्थ ओढवणे 20) अभिवादन करणे - नमस्कार करणे 21) आनंदावर विरजण पडणे - विरस होणे Read 22) अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे 23) आत्मसात करणे - अंगी बाणणे 24) अभिवचन देणे - ठाम वचन देणे 25) अवाक्‌ होणे- आश्चर्यचकित होणे 26) अवज्ञा करणे - आज्ञा न पाळणे 27) आहारी जाणे - पूर्ण ताब्यात जाणे 28) आळा घालणे - नियंत्रण घालणे 29) उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे 30) ऊत येणे - अतिरेक होणे 31) उट्टे काढणे - सूड घेणे 32) उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे 33) उज्ज्वल करणे - उजळणे 34) उच्छाद आणणे - खूप संतावणे 35) उराशी बाळगणे - मनात जतन करून ठेवणे 36) उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणें 37) एका माळेचे मणी - एकसारख्याच वाईट स्वभावाच्याव्यत्ती 38) एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे - व्यर्थ बडबड करणे 39) अंगाची लाही लाही होणे - रागाने लाल...

वाक्प्रचार

जुन्या धाग्यावर बुगडीची चर्चा दिसली. बुगडी ही कानातल्या कुडीसारखी वस्तू आहे. (दक्षिणाताईंनी माबोवरच दिलेले हे चित्रः पण त्यातले झुबुकबाळयाचे कानाच्या पाळीतले जे आहे त्याला बुगडि म्हणत असावेत.) सोन्याच्या बारीक तारेत मोती ओवून कुडी बनवलेली असते. खापरे.ऑर्ग वर हा अर्थ दिसतो -> "स्त्रियांचें एक कर्णभूषण . बुगड्या झुबुकबाळ्याच्या जोडें । लेणें कानाचें । - देवदास , भामावर्णन ४ . " बुगडी माझी सांडली ग, जाता सातार्‍याला. कोणी नका सांगू ग हिच्या म्हातार्‍याला. ('त्या'च्याबरोबर) सातार्‍याला जाताना प्रवासात (लाडिक धसमुसळेपणात) ती तार तुटून मोती सांडले आहेत. अन याची बातमी हिच्या 'म्हातार्‍याला' म्हणजे तीर्थरूपांना कुणी सांगू नका, अशी ती लावणी आहे. बुगडी सांडली, म्हणजे हरवली असा अर्थ नसावा. सई, फार काळाने दिसली मायबोलीवर. नेहमीच्या वापरातले, आठवतील तसे, सगळे लिहावेत अशी अपेक्षा आहे. फारसे वापरात नसलेले वाक्प्रचार आले तर फारच छान. (हे जरासे व्यक्तिसापेक्ष म्हणता येईल. मला वेगळा वाटलेला वाक्प्रचार एखाद्याच्या घरात नेहमीच वापरात असेल.) इब्लिस, थोडं अवांतर: कोणी नका सांगू ग हिच्या म्हातार्‍याला << हे चुगली नका सांगू गं..... असं आहे. खनपटीला बसणे - हेका न सोडणे - एखादा विषय / गोष्ट लावून धरणे स्मित बरोबर आहे का? <<< हो. जुन्या मायबोलीच्या लिंकवर कागदावर बसणे याचा एक अनिखा अर्थ मिळाला. Ajay Friday, March 24, 2006 - 12:59 am: कागदावर बसणे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी हळुहळु आपली शिक्षणपद्धती आणली. तेंव्हा पहिली ते चौथी फक्त पाटी वापरत असत. वह्या-पुस्तके पाचव्या इयत्तेपासून सुरु होत. तेंव्हा मुलगा "कागदावर बसायला" लागला असा वाक्प्रचार वापरात आला. उदा. औंधचे राजपुत्र विजयसिंहराजे यावर्षीप...

चढविणे

चर्चित शब्द (नाम) एखाद्या ठिकाणी राहणार्‍या लोकांची मोजणी. (विशेषण) अत्यंत तीक्ष्ण. (विशेषण) कोणी अजून किंवा काही भिन्न. (नाम) प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग. (नाम) छापण्यासाठी द्यावयाची हाताने लिहिलेली पुस्तक वा लेखाची प्रत. (नाम) एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती. (नाम) बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी. (नाम) ज्यावर फूल उगवते असा कमळाचा देठ. (नाम) एखाद्या पदावर नेमण्याची क्रिया. (नाम) जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.

सूची:इंग्रजी

अनुक्रमणिका • १ सामान्य मराठी वाचकांच्या सोयीसाठी • २ शब्द कसे निवडावे • ३ हेसुद्धा पाहा • ४ पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी • ५ zone संदर्भ • ६ पारिभाषिक संज्ञा मुळाक्षर A ते G • ६.१ मुळाक्षर B • ६.२ मुळाक्षर C • ६.३ मुळाक्षर D • ६.४ मुळाक्षर E • ६.५ मुळाक्षर F • ६.६ मुळाक्षर G • ७ मुळाक्षर H N • ७.१ मुळाक्षर H • ७.२ मुळाक्षर I • ७.३ मुळाक्षर J • ७.४ मुळाक्षर K • ७.५ मुळाक्षर L • ७.६ मुळाक्षर M • ७.७ मुळाक्षर N • ८ मुळाक्षर O-U • ८.१ मुळाक्षर O • ८.२ मुळाक्षर P • ८.३ मुळाक्षर Q • ८.४ मुळाक्षर R • ८.५ मुळाक्षर S • ८.६ मुळाक्षर T • ८.७ मुळाक्षर U • ९ मुळाक्षर V-Z • ९.१ मुळाक्षर V • ९.२ मुळाक्षर W • ९.३ मुळाक्षर X • ९.४ मुळाक्षर Y • १० संदर्भ बाह्य दुवे • ११ हेसुद्धा पाहा सामान्य मराठी वाचकांच्या सोयीसाठी [ ] सध्या या हेतूने सर्वसामान्य मराठी वाचकाच्या सोयीसाठी शब्द कसे निवडावे [ ] • • भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक कै.श्री.पु. भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वांत जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा. हेसुद्धा पाहा [ ] पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी [ ] येथे नमूद केलेल्या संज्ञाच सध्या शीघ्र संदर्भाकरिता उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा zone संदर्भ [ ] पारिभाषिक संज्ञा मुळाक्षर A ते G [ ] Affedevit Access प्रवेश, पोहोच, शिरका Accessory (Accessories) उपसाधन (उपसाधने) Act क्रिया Action क्रियमान, कृत्य Activate सक्रिय करणे Active सक्रिय, क्रियाशील Activity सक्रियता Add मिळविणे, भर घालणे, जोडणे...

मुखवटा (भयकथा)

मुखवटा (गूढकथा) खरेतर मी हे असे, घटनांचे ओझे घेऊन मिरवायला नको होते. किती वेळ! किती काळ! मी हे ओझे वागवणार होतो? शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा असतेच ना. मलाही आता त्या घटनांचा, त्या घटनांभोवतीच्या त्या बऱ्या वाईट जाणिवांचा त्रास व्हायला लागलाय. माझ्या सहनशक्तीच्या बाहेर, त्या जाणीवा जाऊ लागल्या आहेत. माझ्यासारखा सामान्य माणूस, या घटनांचा काय अर्थ लावू शकणार आहे? एका बंदिस्त वर्तुळापुरते मर्यादित असणारे माझे मन, त्या घटनांवर मंथन करण्याएवढे प्रौढ होते का? खरे तर माझ्या आसपास घडणाऱ्या घटना, त्या वर्तुळाच्या एकदम बाहेरच्या असाव्यात. म्हणुन तर त्यांचे धागेदोरे असे सहजासहजी माझ्या हाती लागत नव्हते. त्या घटनांचा बरा-वाईट अर्थ लावण्याचा, कितीही प्रयत्न करत असलो, तरी त्यात मी सपशेल फोल ठरत होतो. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण आत्तातरी माझ्याकडे त्यांची उत्तरे नकारात्मकच होती. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी त्यासाठी धडपड करतोय, पण हाती काही लागले का? काहीच नाही. त्यातल्या त्यात मानवला याविषयी मोठ्या प्रयासाने, काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, आणि तिथेही निराशाच झाली. उलट त्याच्या त्या गंभीर उत्तराने, त्या घटनांचे जाळे अजूनच गुंतागुंतीचे बनून गेले. माझ्या निराशेत अजूनच भर पडली. काय करावे, काहीच कळत नव्हते. एवढी दीर्घ हतबलता, यापूर्वी मला कधीच जाणवली नव्हती. नुसते स्वस्थ बसून चालणार नव्हते. काहीतरी हालचाल केल्याशिवाय, मला हवी ती स्वस्थता लाभणार नव्हती. मी आता ठरवून टाकले, जे काही करायचे ते आपणच करायचे. मानवला याविषयी काहीही सांगायचे नाही. किंवा आपल्या कृतीत त्याला सामील करून घ्यायचे नाही. हे जे काही आपल्या अवतीभोवती घडत आहे, ते काय आहे? कसे आहे? याविषयी मला काहीही माहीत नव्हते. त्य...