मुलांच्या

  1. किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर जबरदस्त ५ उपाय.
  2. ASIF SHAIKH: पुस्तक परीक्षण ( पुस्तकाचे नाव
  3. छान छान गोष्टी मराठी पुस्तक PDF
  4. भारतीय बाळांची अर्थासहित १५० सर्वोत्तम नावे
  5. किशोरावस्था
  6. लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्यायाम का आहे महत्त्वाचा


Download: मुलांच्या
Size: 39.10 MB

किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर जबरदस्त ५ उपाय.

आमच्या शेजारच्या ताईंचा मुलगा संचित 17 वर्षांचा आहे. त्यांच्या घरातून सतत त्याच्या व ताईंच्या भांडणाचे आवाज माझ्या कानावर पडतात. ताईंच्या मते तो हल्ली खूप हट्टी, रागीट, आळशी आणि उद्धट झालाय, तर संचित म्हणतो, मला सगळं येतं मी सगळं करतो, पण आई बाबा सतत कटकट करत राहतात. हा वाद फक्त एक घरातला नाही तर सर्वच घरातून अशा कुरबुरी लहान मोठ्या प्रमाणात चालत असतात. याची कारणं कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का मित्रांनो, बऱ्याच पालकांचं म्हणणं असत की मुलं अस मुद्दाम व जाणीवपूर्वक करतात पण तसं नसतं. किशोरावस्थेत जे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक बदल घडत असतात, त्यामुळे मूलं खूप विचलित झालेली असतात. आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत किशोरवयीन मुलांच्या 4 समस्या व त्यावर 5 उपाय. या समस्या व त्यावर उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा. १. भांडणे/ मतभेद व्यक्त करणे (Argument): जस-जशी मुलं मोठी होत असतात, तसतसं त्यांचं पालकांसोबत होणार तू-तू मै-मै ही वाढत जातं. त्यांना पालकांचं काहीच पटत नाही. पालक त्यांना काही सांगायला गेले, तर ते उलट वागतात. त्यामुळे पालकांमध्ये व मुलांमध्ये सतत वाद निर्माण होतात. २. उद्धटपणा(Arrogance): किशोरवयात मुलं थोडी उद्धट होतात, पालकांचं काहीच न ऐकणे, उलट उत्तरं देणे, इतर वडीलधाऱ्यांचा मान न राखणे, अगदी शिक्षकांना ही उलट उत्तरं देणे यांसारख्या कृती या मुलांकडून घडतात. ३. राग(Anger): या वयात मुलं जसजशी मोठी होत जातात, तस तसा त्यांचा राग ही वाढत जातो, त्यांचं रक्त खूप गरम असतं. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींचा ही खूप राग येतो व या रागाच्या भरात ते एखाद्याचा जीव ही घेवू शकतात वा स्वतःला ही जखमी करू शकतात. ४. एकटेपणा(Aloneness): या मु...

ASIF SHAIKH: पुस्तक परीक्षण ( पुस्तकाचे नाव

प्रस्तावना - भाषा ही मानवाला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. माणसाला भाषेविषयीचे प्राचीन काळापासून कुतूहल वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल , शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे. या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे' भाषा' ही संज्ञा' बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो. थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. सर्वसाधारण व्यवहारात ' भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण नेमका कशाचा अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामुळे भाषेची...

छान छान गोष्टी मराठी पुस्तक PDF

1.5 चलाख कोंबडा Chan Chan Goshti Marathi: आपल्याला लहानपणापासूनच कथा ऐकण्याची आवड आहे. काही कथा काल्पनिक आहेत तर काही वास्तव सत्यावर आधारित आहेत. लहानपणापासून, आपल्याला काल्पनिक कथा खूप आवडतात कारण त्यात एकतर राजा किंवा राणी असते किंवा कुत्रा मांजर असते जी मुलांना त्यांच्याकडे खूप आकर्षित करते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत छान छान गोष्टी मराठी PDF अगदी मोफत शेअर करणार आहोत जे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. • • चतुर कासव एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. अन्नाच्या शोधात त्याने पूर्ण जंगले पालथे घातले. नदीच्या काठाजवळ त्याने एक कासव पहिले. त्याने ते पकडले. पण कासवाचे कवच खूप कडक असल्यामुळे कोल्हा कासवाला खाऊ शकला नाही. “कोल्होबा! मला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे माझे कवच मऊ पडेल आणि मग तुम्ही मला खाऊ शकाल.” कासवाने सुचवले. कासवाच्या सांगण्यावर कोल्ह्याचा विश्वास बसला. त्याने कासवाला पाण्यात सोडले. कासव पटकन कोल्ह्यापासून दूर गेले आणि पोहत पोहत सुरक्षित ठिकाणी पोहोचले. दोन बेडूक एक कुत्रा तोंडामध्ये मांसाचा •तुकडा घेऊन एका पुलावरून चालला होता. अचानक त्याला पाण्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले वेगळा कुत्रा आहे. तो प्रतिबिंबावर भुंकू लागला. त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा पाण्यात पडला See also Adda247 Quantitative Aptitude PDF Book for Banking लोमड़ी और लंगूर कोणे एके काळी, एक कोल्हा होता. एक दिवस त्याला खायला काहीच अन्न मिळाले नाही. कोल्हा खूप भुकेला होता. त्याला एका वेलीवर लटकणारा द्राक्षांचा घड दिसला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने खूप उड्या मारल्या, पण द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही. लवकरच तो दमला. “ही आंबट द्राक्ष मला नकोतच!” असा ...

भारतीय बाळांची अर्थासहित १५० सर्वोत्तम नावे

सर्वातप्रथमआईबाबाझाल्याबद्दलतुमचेखूपअभिनंदन! तुम्हालाबाळाचीकाळजीतरघ्यायचीआहेचपणत्याचबरोबरतुम्हालाआवडेलअसेबाळाचेनावनिवडण्याचीनाजूकजबाबदारीतुमच्यावरयेऊनठेपलीआहे. हेसगळंखूपचगोंधळूनटाकणारंआहे, कारणएकदातुम्हीबाळाचेनावठेवलेकीतेपुन्हाबदलतायेतनाही. आणितुमचागोंधळअजूनवाढवण्यासाठीतुमचेमित्रमैत्रिणीआणिकुटुंबातीलसदस्यतुम्हालाभरपूरनावेसुचवतील. पणकाळजीनकोआमच्याकडेतुमच्यासाठीगोष्टीसोप्याहोतीलअसामार्गआहे. इथेमुलांच्याकाहीअद्वितीयनावांचीअर्थासहितनिवडकयादीदिलीआहे. नाव अर्थ अनिरुद्ध म्हणजेअमर्याद आकेश ह्याचाअर्थआकाशाचाअधिपतीअसाहोतोकिंवातुम्ही“आकाश”म्हणूनपणवापरूशकता आरुष सूर्याचापहिलाकिरण आयुष ह्याचाअर्थवंशअसाहोतो अभिक ह्याचाअर्थ“शूर”,नघाबरणाराअसाआहे आकर्ष काहीदैवीगोष्टींचेवर्णनकरण्यासाठीहाशब्दवापरतात अनीश ह्याशब्दाचेमूळसंस्कृतआहे. श्रीविष्णूआणिश्रीकृष्णाशीनातंअसलेला.ह्याचाअर्थसूर्यदेवअसाहीहोतो अपूर्व हाशब्दसंस्कृतशब्दापासूनआलाअसून, ह्याचाअर्थ”एकमेकाद्वितीय”ह्याच्यासारखाहाचअसाआहे आस्वाद अरेबिकभाषेतूनहाशब्दआलाअसूनह्याशब्दाचाअर्थ“काळा”असाआहे अरिहंत ह्याप्राकृत/संस्कृतशब्दाचाअर्थ“विजेता”असाआहे. राग,वासना,मत्सरह्याविकारांवरविजयमिळवणारा अनिरुद्ध संस्कृतशब्द“अनिरुद्ध”हेह्याशब्दाचेमूळआहे. अनिरुद्धम्हणजेज्यावरअंकुशठेवतायेतनाहीअसा भद्रक संस्कृतह्याभाषेतूनहाशब्दआलाअसूनह्याचेवेगवेगळेअर्थआहेतजसेकीराजबिंडा,चांगला,नैतिकमूल्येअसलेला भावीन ह्याचाअर्थ,नेहमीचजिंकणाराअसाआहे बोधी हाशब्दसंस्कृतआणिपालीभाषेतूनआलाआहे.याचाअर्थजागृतकरणे, ज्ञानदेणेकिंवाजागृतहोणे चैत्या ह्याचाअर्थदेऊळकिंवाप्रार्थनेचीखोलीअसाहोतो चयन संस्कृतमधूनहाशब्दआलाअसून,”जास्तप्राधान्यअसलेला”असाअर्थआहे चिन्मय ज्ञानीमाणसाचेवर्णनकरण्यासाठीहाशब्दवापरतात....

किशोरावस्था

अनुक्रमणिका • १ महत्त्वाचे मुद्दे • २ शारीरिक बदल • ३ मज्जासंस्थेतील बदल • ४ मानसिक व सामाजिक बदल • ५ वर्तनाचा आणि आरोग्याचा होणारा परिणाम • ६ या वयातील मुलांसाठी जागतिक आरोग्य संस्थेने पुढील ९ निरीक्षणे सुचवली आहेत: • ७ किशोरावस्थेत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल पुढील प्रमाणे • ७.१ किशोरी मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल • ७.२ किशोरवयातील मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल • ८ संदर्भ [१] महत्त्वाचे मुद्दे • मानवी जीवनातील शारीरिक आणि मानसिक विकासातील अत्यंत वेगवान आणि महत्त्वाचा टप्पा. • या अवस्थेत मानसिक विकासापेक्षा शारीरिक वाढ अधिक वेगाने होते. मानवाच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील कालखंड असतो. या कालावधीत घडणाऱ्या सर्वच चांगल्या वाईट घटनांचा मनावर परिणाम होते आणि यावे परिणाम अधिक काळापर्यंत राहतात. • सभोवतालचे वातावरण , सहवासातील व्यक्ती या दोन्हींचाही या वयातील वाढ आणि विकासावर परिणाम होत असतो. • नुकतेच किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला मुलींमध्ये भरकटण्याचा धोका अधिक असतो कारण त्यांच्या पूर्ण क्षमतांचा विकास झालेला नसतो. परंतु कुटुंबातील मोठ्या माणसांचे न ऐकण्याचा बंडखोरपणा वाढलेला असतो. • या कालावधीत आरोग्यावर झालेल्या बदलांचा परिणाम हा दीर्घकालीन टिकू शकतो, जीवनशैलीवर दीर्घकालीन परिणाम होतो. • कुंभार जसे ओल्या मातीला आकार देतो तसाच आकार या अवस्थेतील मुलामुलींना देण्याची गरज असते. कुंभाराचे सुबक मडके घडवताना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते तसेच किशोरावस्थेतील मुला मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. • मानवी आयुष्यातला असा कालावधी की ज्यात आरोग्याकडे, मानसिक व शारीरिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. • उत्तम जीवनशैली अंगीकारण्...

लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्यायाम का आहे महत्त्वाचा

लहान मुलांना योग्य शारीरिक वाढ आणि विकासासाठी व्यायामाची गरज असते. योग्य वयात मुलांना व्यायामाची सवय लावल्यास त्यांच्या शारीरिक रचनेवर चांगला परिणाम होतो. लहानपणापासून व्यायाम करणारी मुले मोठेपणी अतिलठ्ठ होत नाहीत. शिवाय व्यायामाची सवय असल्यामुळे त्यांची हाडे आणि स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. ज्याचा त्यांना आयुष्यभर फायदाच होतो. मुले खेळासाठी नेहमीच उत्साही असतात. मात्र त्यांची खेळ आणि शारीरिक हालचालीमुळे खूप ऊर्जा खर्च होत असते. ज्यामुळे शारीरिक वाढ आणि विकासासाठी सतत ऊर्जेची गरज असते. मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम फायद्याचा ठरतो. यासाठीच जाणून घ्या मुलांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम का आहे महत्त्वाचा. मुलांची शारीरिक वाढ आणि विकास चांगला होतो – मुलांची वाढ आणि विकास हा झपाट्याने होत असतो. मात्र जर तुमची मुलं व्यायाम अथा योगासने करत असतील तर त्यांची वाढ योग्य पद्धतीने होते. ज्याचे चांगले परिणाम त्यांच्या भविष्यात दिसून येतात. मुलांची उंची वाढण्यासाठी, हाडे आणि स्नायूंचा योग्य विकास करण्यााठी मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची सवय लावा. मुलांचे वजन अतीप्रमाणात वाढत नाही – बालपण हे असं एक वय असतं ज्या वयात काहिही खाल्लेलं सहज पचतं. शिवाय लहानपणी खाण्या-पिण्याबाबत फार बंधने पाळली जात नाहीत. या वयात योग्य पोषणासाठी सर्व प्रकारच्या पोषक गोष्टी मुलांनी खाणं गरजेचं असतं. मात्र या वयात मुलं अपथ्यकारक अनेक पदार्थ खातात. ज्यामुळे काही मुलं लहानपणी अती लठ्ठ होतात. यासाठीच जर मुलांना लहानपणीच व्यायामाची सवय लावली तर त्यांच्या वजन आणि शरीरयष्ठीवर वाईट परिणाम होत नाही. Shutterstock लहान मुलांमधील Motor skills विकसित होतात – काही Motor skills मुळे मुलांचा शारीरिक आणि बौद्ध...